पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने भाजप नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती प्रवीण काळुराम पाटील आणि नगरसेवक रामजी बेरा यांच्या माध्यमातून व डॉ. सतीश भोईर यांच्या विशेष सहकार्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिकम अल्बम-30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप खारघर येथे करण्यात आले. या औषधांचे …
Read More »भाजपतर्फे होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप; नगराध्यक्ष सायली म्हात्रेंकडून उनपच्या कर्मचार्यांसाठी उपक्रम
उरण : वार्ताहर उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या वतीने मंगळवारी (दि. 26) नगरपरिषद कर्मचारी व सफाई कामगार यांना पंचक्रोशीत अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे नुकतेच शासनाच्या नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेऊन गोळ्यांचे वाटप करण्यात आले. आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या शिफारशीनुसार अर्सेनिक अल्बम 30 या होमियोपॅथीक गोळ्यांचा …
Read More »रायगडात दोघांचा मृत्यू; 39 नवे रुग्ण
पनवेल : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, 39 रुग्ण आढळले आहेत. मुरूड व अलिबागमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर अलिबाग नऊ, पनवेल महापालिका व रोहा प्रत्येकी आठ, माणगाव तीन, खालापूर, मुरूड, श्रीवर्धन व पोलादपूर प्रत्येकी दोन, पनवेल ग्रामीण, पेण व तळा प्रत्येकी एक असे नवे …
Read More »ईदनिमित्त सलमानचा म्युझिक व्हिडीओ
पनवेल ः वार्ताहर बॉलीवूडचा भाईजान सलमान खान दरवर्षी ईदला त्याचा चित्रपट प्रदर्शित करतो. दशकभरापासून सलमानने ईदच्या मुहूर्तावर अनेक चित्रपट प्रदर्शित केले आहेत. या वर्षीही सलमानचा ‘राधे’ हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार होता, मात्र सध्या कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. तसेच अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे …
Read More »कर्नाटकला रवाना झालेले 200 मजूर पुन्हा नवी मुंबईत परतले
पनवेल : बातमीदार नवी मुंबईतून कर्नाटकात एसटी बसेसने गेलेल्या 200 मजुरांना नियमानुसार सीमेवर रोखण्यात आले. त्यामुळे पुढे जाण्याऐवजी या मजुरांनी नवी मुंबईत परत येणे पसंत केले. नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात टाळेबंदीत दोन महिन्यांपासून हाताला काम नसल्याने मजुरांची परवड सुरू होती. त्यामुळे परप्रांतीय मजुरांनी आपल्या …
Read More »रसायनीत कोरोनाचा शिरकाव; सहा जणांना लागण
मोहोपाडा ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपर्यंत सुरक्षित असलेल्या रसायनीत अखेर कोरोनाने शिरकाव केला आहे. वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगरवाडी येथील तीन, दुर्गामाता कॉलनी दोन, तर वावेघर ग्रामपंचायत हद्दीतील दापिवली येथील एकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. रसायनीत एकूण सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून. परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. …
Read More »जेएनपीटी कस्टम हाऊस इमारतीला आग
उरण ः प्रतिनिधी – जेएनपीटी येथील पीयूबीसमोरच असलेल्या न्हावा-शेवा कस्टम हाऊस इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील केमिकल लॅबला मंगळवारी (दि. 26) दुपारी आग लागली. जेएनपीटीच्या अग्निशमन दलाच्या पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पंचनाम्यानंतरच आर्थिक नुकसानीचा आकडा कळेल, अशी माहिती न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस …
Read More »उमरोलीकरांची जीवघेण्या प्रवासातून होणार सुटका!
नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न कामी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील उमरोली येथील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात छोट्या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. आता तेथील नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, यंदाच्या पावसाळ्यापासून उमरोलीकरांची जीवघेण्या प्रवासातून सुटका होणार आहे. याकामी आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »पनवेल महापालिकेच्या सफाई कामगारांवर पुष्पवर्षाव
नगरसेविका कुसुम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम कळंबोली : प्रतिनिधी – कोरोनाच्या महामारीत आपला जीव धोक्यात घालून पालिका स्वच्छता दुत योद्यांचे मोठे योगदान आहे. या सफाई कामगारांवर पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका कुसूमताई गणेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पवृष्टी करण्यात आली. तर या स्वच्छता दुताना नगरसेविका कुसूम पाटील, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील व महानगर …
Read More »उरणमध्ये 31 जणांची कोरोनावर मात
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 146 झाली होती. त्यातील 126 बरे आलेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे उरणकरांंच्या चिंतेत आणखीनच भर पडत चालली असतानाच सोमवारी (दि. 25) कोरोनाग्रस्त 51 रुग्णांपैकी 31 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. फक्त 20 कोरोना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper