300 कामगारांना दररोज जेवण पनवेल : बातमीदार – तळोजा भागातील 300 मजुरांना मागील 19 दिवसांपासून अखंडितपणे जेवण देण्याचे काम तळोजा गावातील काही ग्रामस्थ स्वखर्चाने करीत आहेत. या भागात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांतील कामगार, आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांना तळोजा गावातील ग्रामस्थांचा आधार मिळाला आहे. तळोजा सेक्टर 34 परिसरात सिडकोच्या गृहप्रकल्पाचे काम सुरू …
Read More »मोहोपाडा व्यापारी असोसिएशनतर्फे अत्यावश्यक सेवा देणार्यांची थर्मल तपासणी
मोहोपाडा : प्रतिनिधी – कोरोना विषाणूची महामारी शहरांपासून वाड्या-पाड्यांपर्यंत पोहचू नये, म्हणून जिल्हाबंदी-गावबंदी देखील करण्यात आली आहे. पोलीस यंत्रणादेखील 144 कलमाखाली संचारबंदीचे काम काटेकोरपणे चोख बजावत आहेत. ग्रामस्थ, कामगार कर्मचारी वर्ग देखील घरीच बसून सुरक्षा कवचात आहेत. याकरिता मोहोपाडा व्यापारी असोसिएशनच्या वतीने अत्यावश्यक सेवा देणार्या नागरिकांच्या शरीर तापमानाची तपासणी केली. …
Read More »कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचा रक्तदानात पुढाकार
पनवेल : रामप्रहर वृत्त – लॉकडाऊन परिस्थितीत अनेक रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव वास्कर आणि सदस्यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचातीच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात तब्बल 90 रक्तदात्यांनी रक्तदान करून योगदान दिले. सद्यपरिस्थिती लक्षात घेता …
Read More »दोन तासांसाठी विद्युत पुरवठा होणार खंडित
नागरिकांनी सहकार्य करण्याचे महावितरणकडून आवाहन पनवेल : वार्ताहर – पनवेल शहर व परिसरात गेल्या तीन ते चार दिवसापासून वीज वाहिन्यांच्या जवळील झाडे वाढल्यामुळे विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यासाठी उपाय योजना म्हणून दररोज 10 ते 12 या वेळेत विद्युत पुरवठा खंडित करून सदर झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम करण्यात येणार आहे. …
Read More »पोलिसांच्या सतर्कतेसह जनजागृतीचेे कौतुक
पनवेल : वार्ताहर – कोविड 19 कोरोना विषाणू या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव पनवेल शहर परिसरात वाढण्याची शक्यता निर्माण झाली असताना पनवेल शहर पोलिसांनी सतर्कतेने केलेल्या विविध जनजागृती उपक्रमाचे तसेच नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामानाने पनवेल महानगरपालिकेने तसेच तहसील कार्यालयाने वरिष्ठांकडून आलेल्या आदेशानुसार नियोजन करणे गरजेचे असतानाही पनवेल शहर पोलिसांच्या …
Read More »कोरोनाविरोधात आता कठोर लढा!
पनवेलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; कडक भूमिका घेण्याचे प्रशासन, पोलिसांना आदेश पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका हद्दीत कोरोनाबाधित क्षेत्रातील अनेक लोक कोणतीही काळजी न घेता मोठ्या प्रमाणात बाहेर फिरत आहेत. अनेक जण मुंबईतून आपल्या गावाला जाण्यासाठी येथे येत आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन आणि पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी, असा …
Read More »पनवेल मनपाच्या कंत्राटी, कायम कर्मचार्यांना विमा कवच द्यावे
नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पनवेल मनपा क्षेत्रातील कंत्राटी व कायम कर्मचार्यांना विमा कवच देण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आयुक्तांकडे निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कोरोना …
Read More »गरजूंना नाष्ट्याचे वाटप
पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मदतीचा हात म्हणून श्री साई नारायण बाबा मंदिर, पनवेल रेल्वे स्टेशनच्या वतीने दररोज परिसरातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या उपाययोजनांद्वारे मदत केली जाते. या मंदिर परिसरात असलेल्या झोपडपट्टीमधील नागरिकांना दररोज सकाळी चांगले दूध व नाष्टा मिळावा यासाठी मंंदिराच्या वतीने सोशल डिस्टन्सिंग पाळत कोणत्याही प्रकारची गर्दी …
Read More »नागरिक करताहेत वारंवार एकच गुन्हा
पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूचा फैलाव थोपवत स्टेज तीनमध्ये जाणे टाळायचे असेल तर सोशल डिस्टसिंग राखणे अत्यावश्यक आहे. प्रशासन आणि पोलीस यांच्या वतीने वारंवार या गोष्टीचा कंठशोष करण्यात येत आहे. असे असले तरीसुद्धा स्वतःला शिकले-सवरलेले म्हटलेल्या वर्गाकडून जर सोशल डिस्टसिंगचा भंग होणार असेल तर या लढाईला काहीही अर्थ राहणार नाही. …
Read More »गरजूंना सॅनिटायझर, मास्क, हॅण्डवॉश
पनवेल : बातमीदार तळोजा येथील 102 बटालियन द्रुत कार्यबल यांच्याकडून गरजूंना कोरोना विषाणूच्या बचावासाठी हॅन्ड सॅनिटायझर, मास्क, हँडवॉश, हॅन्डग्लोज आणि फिनायल यांचे वाटप सोमवारी करण्यात आले. या वेळी 102 बटालियनचे कमांडंट राजेश कुमार, उप कमांडंट मोहम्मद रजी, पनवेलचे तहसीलदार अमित सानप आणि मंडळ अधिकारी श्रीकांत मोरे उपस्थित होते. या वेळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper