पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभर शासनाने लॉकडाऊन जारी केले आले. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही सेवा सुरू नसल्याने सफाई कामगार, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी मोठी कामगिरी बजावत आहेत. हे काम करताना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी या सर्व अत्यावश्यक सेवा देणार्यांना आय फ्लेक्स टेक्नॉलॉजिसचे डायरेक्टर …
Read More »प्रजापिता ब्रह्माकुमारीजकडून जेवण
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील प्रजापिता ब्रह्माकुमारिज विश्वविद्यालया ईश्वरीय सेवा केंद्र यांजकडून नवीन पनवेल सेक्टर 16 पोदी येथे 225 जणांना जेवण देण्यात आले. या वेळी पनवेल सेवा केंद्रप्रमुख तारादीदी, डॉ. शुभदा नील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेवक तेजस कांडपिळे, तसेच सेवा केंद्रातील अनेक जण उपस्थित होते. लॉकडाऊनमध्ये उपाशी असलेल्यांना …
Read More »ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचार्यांना विमा संरक्षणाची फक्त घोषणाच!
अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याने नाराजी पनवेल : बातमीदार ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांना 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याचा आरोप ग्रामसेवक करत आहेत. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, मदतनीस हे सर्वजण आपला जीव धोक्यात …
Read More »स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
गव्हाण : रामप्रहर वृत्त – गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये पनवेल-उरण पंचक्रोशीतील सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत, स्थानिक शाळा समितीचे सदस्य अनंता ठाकूर, …
Read More »विवाह सोहळ्याचा खर्च वाचवून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोना पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यावरही बंधन आल्याने गर्दी न करता ठराविक नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. रसायनीनजीकच्या कसळखंड येथील धन्वंती घरत आणि रोहिदास जुनघरे यांचा विवाह सोहळा अगदी साध्या पध्दतीने गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन करण्यात आला. या वळी विवाह सोहळ्याचा खर्च वाचवून वधुवरांच्या हस्ते …
Read More »बुद्ध पौर्णिमेनिमित्त सफाई कामगारांना नाश्ता
कुसुम पाटील व गणेश पाटील यांचा मदतीचा हात कळंबोली : प्रतिनिधी विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या बुद्धपोर्णिमेनिमित्त देवी आंबा माता चॅरिटेबल ट्रस्ट खांदा कॉलनी तर्फे नगरसेविका कुसुम पाटील व माजी नगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांच्या हस्ते पनवेल महानगरपालिका सफाई कामगारांना चहा, पाणी, बिस्कीट, नाश्ता …
Read More »उरण येथे बुद्धपौर्णिमा साधेपणाने साजरी
उरण : वार्ताहर उरण बौधवाडी येथील बौध्दजन पंचायत समिती शाखा नं 843 उरण व माता रमाई महिला मंडळ उरण यांच्या वतीने बुध्द विहारमध्ये बुद्ध पोर्णिमा साधेपणाने साजरी करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंग ठेऊन व शासकीय नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली. बुद्धपाठ बौधाचार्य महेंद्र साळवी यांनी केला. या वेळी बौध्दजन पंचायत …
Read More »पमपा हद्दीतील दारूची दुकाने बंद करावीत
नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील शासन मान्य दारू विक्रीची सर्व दुकाने पूर्णपणे बंद करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महापालिका आयुक्त व तहसिलदार यांना निवेदन सादर केले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, कोरोना …
Read More »उरण शहरात कडकडीत बंद
उरण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरण शहरात गुरुवारी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. परप्रांतीय फिटनेस प्रमाणपत्रासाठी इतरत्र फिरताना दिसत होते. भाजीवाले, किराणा व इतर दुकाने बंद ठेवण्यात आली होती. फक्त जीवनावश्यक म्हणजे मेडिकल दुकाने सुरु होती. उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण चार फाटा, राजपाल नाका, …
Read More »परप्रांतीयांना वैद्यकीय प्रमाणपत्र, फॉर्मचे वाटप
माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांचे सहकार्य कळंबोली : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोना संसर्ग होऊ नये याकरिता रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे आपल्या गावाकडे जाणारे परप्रांतीय विशेषत: उत्तर भारतीय अडकून पडले होते. असा लोकांना 38 दिवसानंतर जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper