वार्षिक स्नेहसंमेलनास मान्यवरांची लाभली उपस्थिती नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळाच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दर्पण आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शनिवारी (दि. 22) संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांची …
Read More »नितळसमध्ये सरपंच, उपसरपंच चषक; भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा
पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील नितळस येथे स्व. पदू धर्मा मढवी यांच्या स्मरणार्थ सरपंच, उपसरपंच चषक 2020 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यांना भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी रविवारी (दि. 23) भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या वेळी धर्मा पावशे, शांताराम पाटील, भरत भोपी, आंबो सांगडे, अशोक …
Read More »हार्बरमार्गे पनवेल-गोरेगाव लोकल एप्रिलपासून धावणार!
प्रवासी संघाचा यशस्वी पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्तहार्बर मार्गावरून पनवेलहून अंधेरीपर्यंत असणारा लोकल प्रवास आता गोरेगावपर्यंत करता येणार आहे. या मार्गावरील लोकलसेवा येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.पनवेल ते गोरेगाव विस्तारीकरण करताना जोगेश्वरी, गोरेगाव येथे लोकल उभी करण्यासाठी जागेचा अभाव आणि तांत्रिक अडचणी येत …
Read More »कामोठ्यात मिसळ महोत्सव
कामोठे : रामप्रहर वृत्तरविशेठ जोशी सोशल फाऊंडेशन आणि मॅजिक टच इव्हेंट्स यांच्या वतीने महाराष्ट्राचा मिसळ महोत्सव कामोठे येथे पोलीस ठाण्यासमोरील मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 21) झाले.महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, …
Read More »उरण भाजपचा मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा
उरण : वार्ताहरशेतकर्यांची फसवणूक करणार्या राज्यातील महाविकास आघाडीच्या स्थगिती सरकारविरोधात उरण भाजपतर्फे येत्या मंगळवारी (दि. 25) सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही धडक दिली जाणार आहे. या वेळी शेतकर्यांच्या मागण्यांचे …
Read More »भागुबाई चांगू ठाकूर महाविद्यालयात जनार्दन भगत मेमोरिअल लेक्चर सिरीज
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात जनार्दन भगत मेमोरिअल लेक्चर सिरीजचे 22 ते 24 फेब्रुवारीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत शनिवारी (दि. 22) मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रकाश नाईक यांचे क्रिमिनल लॉ अस्पेक्टस ऑफ क्रिमिनल लिटिगेशन या …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या मंडळातर्फे ज्येेष्ठांसाठी काशी यात्रा
उरण : वार्ताहर : आमदार महेश बालदी यांच्या उरण येथील महेश बालदी मित्र मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी काशी यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा शनिवारी (दि. 22) सुरु झाली असून शुक्रवार (दि. 28) पर्यंत प्रवास असेल. उरण विधानसभा मतदार संघातील उरण पूर्व भागातील साई, केळवणे, वशेणी, पुनाडे, सारडे, आवरे, कडापे, …
Read More »हॉटेलच्या किचन एसीसाठी वीजचोरी
चोरी केलेल्या विजेचे बिल भरण्याचे आदेश; पनवेल महावितरणचा दणका पनवेल : बातमीदार : हॉटेलच्या किचनमध्ये असलेल्या मोठ्या क्षमतेच्या फ्रीज, डीप फ्रीजरसाठी महावितरणची वीज चोरून वापरणार्या सुकापूर येथील हॉटेलचालक, बंगला आणि भाड्याने दिलेल्या घरांना वीज वापरणार्या मीटरमध्ये तांत्रिक बिघाड करून वीजमीटरची गती 70 टक्क्यांनी कमी करणार्या वीजचोरांना पनवेल महावितरण विभागाने दणका …
Read More »‘त्या’ कुटुंबीयांच्या आत्महत्येने खळबळ; तळोजा फेज वन येथील घटना
पनवेल : वार्ताहर : भाडेतत्त्वावर तळोजा फेज वन येथील सेक्टर नऊ या ठिकाणी असलेल्या शिव कॉर्नर सोसायटीत राहणार्या उपाध्याय कुटुंबीयांतील चौघांचे मृतदेह शनिवारी (दि. 22) सकाळी बेडरूममध्ये आढळून आल्याने या इमारतीसह परिसरात खळबळ उडाली आहे. या चौघांनी आत्महत्या केली की त्यांचे आधी खून करून नंतर आत्महत्येचा बनाव करण्यात आला याचा …
Read More »महाशिवरात्रीनिमित्त ब्रह्मकुमारीजतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन; माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी (दि. 21) नवीन पनवेल येथील नील हॉस्पिटलमध्ये ब्रह्मकुमारीजच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शिवध्वजारोहन करून कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. पनवेल तालुक्यात महाशिवरात्रीचा पवित्र उत्सव विविध कार्यक्रमांचे आयोजन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper