हताश खातेदार, ठेवीदार मात्र पैसे मिळण्याच्या प्रतक्षेत शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची …
Read More »फसवणूक करणारे सातजण गजाआड
बनावट कागदपत्रे बनवून 4 कोटी 10 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी अटक पनवेल शहर पोलिसांची कामगिरी पनवेल : वार्ताहर बनावट कागदपत्रे, शिक्के, लेटर पॅड, खोट्या सह्या, बनावट चेक याद्वारे कंपनीच्या खात्यातून चार कोटी 10 लाख रुपयांची फसवणूक करणार्या सातजणांना पनवेल शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून एका आरोपीचा शोध सुरू आहे. आयसीआयसीआय बँक शााखा …
Read More »सीकेटी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा चिंतन
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक वर्ष 2019-2020 मधील मार्च 2020 मध्ये घेण्यात येणार्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरूवारी (दि. 13) शुभेच्छा चिंतन कार्यक्रम साजरा करण्यात आला. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने इयत्ता …
Read More »पनवेल एज्युकेशन सोसायटीची निवडणूक उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल एजुकेशन सोसायटी, पनवेलच्या संचालक मंडळाची मुदत 21 जानेवारी 2020 रोजी संपुष्टात आल्याने नवीन संचालक मंडळाची निवड करण्यासाठी 9 फेब्रुवारीला मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रिया संस्था संचालित पनवेलच्या याकूब बेग हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे झाली. संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या 180 सदस्यांपैकी 172 लोकांनी …
Read More »कर्नाळा नागरी सहकारी बँकेविरोधात ठेवीदारांनी काढलेला भव्य मोर्चा
विवेक पाटलांनी ठेवीदारांचा ‘सुताने’ कापला गळा!
शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात सापडली आहे. हक्काचे …
Read More »जागा देतो सांगून आठ जणांची 52 लाख 45 हजारांची फसवणूक
शेकाप सभापतीविरोधात गुन्हा दाखल उरण : प्रतिनिधीउरण पंचायत समितीचे शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान सभापती अॅड. सागर कडू यांनी चाणजे महसुली गावाच्या क्षेत्रात हवी असलेली जागा घर बांधण्याकरिता देतो, असे सांगून तब्बल आठ जणांची 52 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात सभापती …
Read More »गरजूंसाठी सर्वदूर नेत्रसेवा अभियान
पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेलने लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील दुर्गम खेड्यापाड्यातील गरीब व गरजू रुग्णांसाठी सर्वदूर नेत्रसेवा हा एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे. लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दूरदूरच्या खेड्यांपर्यंत उत्तम नेत्रसेवा पुरविणार्या या उपक्रमात मोतीबिंदू तपासणी व ऑपरेशन बरोबरच, मधुमेही रुग्णांसाठी डोळ्यांची तपासणी …
Read More »भाजपच्या प्रयत्नाने आसुडगांवात विकास कामांचा धडाका
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून महापालिका हद्दीत विविध विकासाची कामे सातत्याने करण्यात येत आहे. त्याअंतर्गत आसुडगांव, खांदा कॉलनी येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण व भुयारी गटारांच्या कामाचे भूमीपुजन महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते बुधवारी (दि.12) करण्यात आले. पनवेल तालुक्यातील आसुडगांव येथे मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण व गटाराचे काम होण्यासाठी …
Read More »श्री सुविद्या विद्यालयात रंगले स्नेहसंमेलन
कामोठे : रामप्रहर वृत्त श्री समर्थ सार्वजिक आणि शैक्षणिक संस्थेचे श्री सुविद्या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात मंगळवारी (दि. 11) झाले. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कामोठे येथील श्री सुविद्या विद्यालयामध्ये झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यायातील विद्यार्थ्यानी विविध …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper