Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

मिळूनी सार्या जणी..!

कामोठ्यात हळदी-कुंकू समारंभ उत्साहात कामोठे : रामप्रहर वृत्त येथील श्री वरदविनायक भाजीविक्रेता सामाजिक संस्थेच्या वतीने हळदी-कुंकू समारंभ उत्साहात झाला. वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास महापौर डॉ. कविता चौतमोल आणि अर्चना परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात महिलांनी एकत्र येऊन एकमेकींना सतीचे वाण दिले. आयोजकांच्या वतीने …

Read More »

‘मिस नवी मुंबई’साठी सौंदर्यवती सज्ज

नवी मुंबई ः प्रतिनिधी स्वतःवर विश्वास ठेवल्यास आपण मेहनत व समर्पणाच्या जोरावर सर्वकाही साध्य करू शकतो, याच विचाराने प्रेरित होऊन यू अ‍ॅण्ड आयने नवी मुंबईतील तरुणींना व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी नऊ वर्षांपूर्वी मिस नवी मुंबईची सुरुवात केली. नऊ वर्षांच्या प्रवासादरम्यान यू अ‍ॅण्ड आय टीमने वर्षानुवर्षे हा कार्यक्रम उत्तम करण्यास परिश्रम घेतले. …

Read More »

नवी मुंबईत फिरत्या कचराकुंड्या

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कचराकुंडीमुक्त शहर असे नामाभिधान मिरविणार्‍या नवी मुंबईत काही ठिकाणी फिरत्या कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी कचरा टाकला जात होता, त्या ठिकाणी या कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत काही सदस्यांनी स्वच्छता मोहिमेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आधी ज्या ठिकाणी कचराकुंड्या …

Read More »

पनवेलमधील वडाळे तलावाशेजारी स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभारावा

नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी; आयुक्तांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान व तमाम युवकांचे ऊर्जास्त्रोत असलेले स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची पनवेल शहरातील वडाळे तलावाशेजारी उभारणी करावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मनपा आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे. या निवेदनात नगरसेविका …

Read More »

‘ते’ मंगळसूत्र सापडले घरातच

पनवेल : बातमीदार तालुक्यातील दुंदरे गावात राहणार्‍या शारदा माळी (55) या महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणातील मंगळसूत्र त्यांच्याच घरात सापडले आहे. तपासादरम्यान एका खिडकीजवळ सिलिंडरच्या मागे पडलेले मंगळसूत्र पोलिसांच्या हाती लागले. हे प्रकरण ज्या मंगळसूत्राच्या चोरीमुळे घडले ते मंगळसूत्र घरातच कसे, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. दुंदरे गावातील …

Read More »

कर्नाळा बँकेला 12 वर्षांतच लागले ग्रहण

शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात आली आहे. हक्काचे …

Read More »

करंजाडेमध्ये पाणीटंचाई

आ. महेश बालदी यांनी वेधले सिडकोचे लक्ष; कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी पनवेल : बातमीदार : करंजाडे नोडमधील उंच भागात असलेल्या इमारतींमध्ये सिडकोचे पाणी आवश्यक दाबाने पोहचू शकत नाही. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाई सहन करावी लागते. सिडकोने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.  यासंदर्भात आमदार …

Read More »

‘सीएए’च्या समर्थनार्थ उद्या पनवेलमध्ये मोटरसायकल रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ रविवारी (दि. 9) सायंकाळी 4 वाजता पनवेलमध्ये मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे.आपल्या देशात नागरिकत्व सुधारणा कायदा 12 डिसेंबर 2019 रोजी संसदेत पारित करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रपतींनी त्यावर मोहोर उमटवली. या कायद्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशांतील …

Read More »

पनवेल महापालिकेतर्फे विकासकामांचा धडाका

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. या अंतर्गत तक्का, काळुंद्रे आणि वळवली येथे भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 7) करण्यात आला. या समारंभांना महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांची …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात राज्य सरकारचे दुर्लक्ष

विवेक पाटील यांचे आश्वासन पुन्हा हवेत विरले;पनवेल शाखेसमोर ठेवीदारांनी फोडला टाहो पनवेल : रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकार वेळकाढूपणा करून याकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा रंगली आहे. कर्नाळा बँक व बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार विवेक पाटील यांच्याकडून पैसे देण्यात वारंवार फसवणूक होत असल्याने शुक्रवारी (दि. 7) पुन्हा …

Read More »