पनवेल : भाजप अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सचिव सय्यद अकबर आणि युवा नेते हेमंत कांबळे यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, ‘वादळवारा’चे संपादक विजय कडू, पत्रकार निलेश सोनावणे, संजय कदम, राज भंडारी, साहिल रेळेकर, रवींद्र खानावकर आदी उपस्थित होते.
Read More »रिस येथे दिव्यांगांच्या कार्यालयाचे उद्घाटन, नामफलकाचे अनावरण
मोहोपाडा : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना आणि दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना मोहोपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रहार दिव्यांग क्रांती संघटना खालापूर तालुका कार्यालयाचे उद्घाटन व नामफलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. या वेळी तालुक्यातील अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. खालापूर तालुक्यातील दांड-रसायनी येथील दिव्यांग्यांना आपल्या समस्या मांडण्यासाठी रिस येथे …
Read More »संतोष शेळके यांचा वाढदिवस
पनवेल : भाजपचे वांगणीतर्फे वाजे गु्रप ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष शेळके यांना वाढदिवसानिमित्त भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी सरपंच गुरुनाथ भोईर, माजी उपसरपंच सतीश मालुसरे, ग्रामपंचायत सदस्य प्रविण म्हात्रे, महेंद्र भोईर, सुधिर पवार, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा नेते योगेश लहाने, राहूल घरत आदी …
Read More »क्रीडा स्पर्धेत पनवेलचे शासकीय अध्यापक महाविद्यालय सर्वोत्कृष्ट
पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई व रायगड जिल्हा अध्यापक महाविद्यालय क्रीडा संघातर्फे New Mumbai and Raigad District Teacher’s Traning College’s Sports Association दरवर्षीप्रमाणे बीएड छात्राध्यापकांसाठी दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. 1 आणि 2 फेब्रुवारीला करण्यात आले होते. स्पर्धांचे आयोजक ऐरोलीच्या मांजरा एज्युकेशन ट्रस्टचे कॉलेज ऑफ एज्युकेशन अॅण्ड रिसर्च …
Read More »रयत शिक्षण संस्थेच्या लाइफ वर्करपदी रवींद्र भोईर
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री छत्रपती विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेज गव्हाण विद्यालयाचे उपशिक्षक व अटल टिंकरिंग प्रयोगशाळा विभागप्रमुख रवींद्र शालिक भोईर यांची रयत शिक्षण संस्था सातारा यांच्यातर्फे लाइफ वर्करपदी नुकतीच निवड करण्यात आली. मागील वर्षी रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या वतीने रायगड विभाग गुरुकुलप्रमुख पुरस्कार देऊन त्यांना …
Read More »महापालिका करणार टपर्यांची पडताळणी
नोटिसा चिकटविल्या; परवानगीची कागदपत्रे सादर करण्याचे उपायुक्तांचे आवाहन पनवेल : बातमीदार पनवेल महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी पनवेलमध्ये विविध शक्कल लढवून बेकायदा टपर्या उभारण्यात आल्या आहेत. या टपर्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. चारशेहून अधिक टपर्यांवर रंगवलेली नोटीस चिकटविण्यात आली आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे बोगस संस्था, संघटनांची …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव
खारघर : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण सोहळा सोमवारी (दि. 3) उत्साहात झाला. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, …
Read More »नवी मुंबई विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांची निदर्शने
वाघिवली ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांविरोधात संताप पनवेल : वार्ताहरमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासन देऊनही मागण्यांची पूर्तता न झाल्याने पनवेलजवळील वाघिवली ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. 4) रस्त्यावर उतरून निदर्शने केली. या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड केल्याने प्रकल्पग्रस्तांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला. वाघिवली गावातील मच्छिमारांना योग्य पॅकेज द्यावे, तसेच घरांच्या मोबदल्यात तीनपट जागा देण्याची …
Read More »रसायनीत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
मोहोपाडा : प्रतिनिधी : रसायनी डॉक्टर असोसिएशनच्या (प्रायमा) वतीने रिस येथील राजिप शाळेत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात शाळेतील 76 विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले. तसेच तज्ञ दंतचिकीत्सक, त्वचा स्पेशालिस्ट, नेत्ररोग, मेडीस्ट्रेशन, जनरल फिजिशन, बालरोगतज्ज्ञ आदी डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना …
Read More »सीकेटी’चे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सुयश
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त : रायगड जिल्हा परिषद अलिबाग-शिक्षण विभागातर्फे हाळ-खोपोली येथील याक पब्लिक हायस्कूलमध्ये 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2020 या कालावधीत आयोजित रायगड जिल्हास्तरिय विज्ञान प्रदर्शनात नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने सुयश प्राप्त केले आहे. सीकेटी विद्यालयाने या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper