Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

फुंडे कॉलेजचे श्रमसंस्कार शिबिर उत्साहात

उरण : वार्ताहर : रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)चे विशेष श्रम संस्कार शिबिर वेश्वी येथे झाले. शिबिरात वेश्वी व दादरपाडा या दोन गावात स्वछता करून स्वच्छतेतून समृद्धीकडे चा संदेश दिला वेश्वी कातकरवाडी येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. या …

Read More »

महिला बचत गटांच्या वतीने वाकडीत विविध कार्यक्रम

भाजप नेते अरुणशेठ भगत यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल तालुक्यातील वाकडी येथील सर्व महिला मंडळाच्या वतीने आयोजित श्री सत्यनारायणाची महापूजेचे भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी मंगळवारी (दि. 4) दर्शन घेतले. या वेळी विविध धार्मिक भजन, किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या महापूजेचे आयोजन शिवकन्या महिला बचत गट, …

Read More »

अवकाळी पाऊस, वादळामुळे मच्छीमार बांधव संकटात

खोल समुद्रातील मासळी गायब; राज्य सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी उरण : रामप्रहर वृत्त : समुद्रात वारंवार येणारी वादळे, अवकाळी पाऊस यामुळे संकटात सापडलेला मच्छीमार अद्यापही यातून बाहेर येताना दिसत नाही. सध्या मासेमारीसाठी पोषक वातावरण असताना खोल समुद्रात जावूनही म्हणावी अशी मासळी मिळत नसल्याने मच्छीमार बांधव हवालदिल झाला आहे. मासेमारी करण्यासाठी लागणारा …

Read More »

पनवेलच्या मुली देशात भारी!

राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत पटकाविला द्वितीय क्रमांक पनवेल : रामप्रहर वृत्त : आपली कला सादर करणार्‍या स्पर्धकांमध्ये असलेली प्रचंड चुरस, एकाहून एक बहारदार नृत्याविष्कार आणि प्रत्येक सादरीकरणाला रसिकांची मिळणारी उत्स्फूर्त दाद, अशा जल्लोषमय वातावरणात नागपूर येथे झालेल्या ऑल इंडिया फोर्थ नॅशनल डान्स स्पर्धेत पनवेल तालुक्यातील मुलींनी बाजी मारत द्वितीय क्रमांक मिळविला. …

Read More »

कानसा वारणा फाऊंडेशन सन्मानित

मोहोपाडा : प्रतिनिधी : वासांबे-मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील लोधिवली येथे कुलाबा प्रभात वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांत कार्य करणार्‍या संस्थांना गौरविण्यात आले. यात राज्यात विविध ठिकाणी सामाजिक कार्य करणार्‍या कानसा वारणा फाऊंडेशन या संस्थेच्या सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. …

Read More »

मानसी वैशंपायन यांना शिक्षण माझा वसा पुरस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त : उपक्रमशील मुख्याध्यापिका म्हणून फडके विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानसी वैशंपायन यांना शिक्षणविवेक पुणे व लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने 2020 साठी दिल्या जाणार्‍या ‘शिक्षण माझा वसा’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. मानसी वैशंपायन यांचा हा गौरव नुकताच पुणे येथे हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे …

Read More »

योग केंद्राचा 31वा वर्धापन दिन

पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल परिसरातील नागरिकांना योगाभ्यासाचे धडे देऊन त्यांना ‘फिट अ‍ॅण्ड फाइन’ ठेवण्यात मोलाचा वाटा उचलणार्‍या पनवेलच्या योग केंद्राने नुकतीच 31 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली. शनिवारी (दि. 1) व रविवारी (दि. 2) चिंतामणी सभागृहात झालेल्या केंद्राच्या वर्धापन दिन कार्यक्रमात पनवेलमधील सुप्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. कांचन जनार्दन …

Read More »

वायुवेग पथकाची 52 रिक्षांवर कारवाई

पनवेल : बातमीदार : मागील तीन दिवसांपासून पनवेलमध्ये वायुवेग पथकाने 52 रिक्षांवर कारवाई केली आहे, मात्र वायुवेग पथकाची ही कारवाई वेगाने व्हावे, अशी मागणी केली जात आहे. प्रवाशांना प्रवास नाकारणे, मीटरप्रमाणे प्रवास करण्यास नकार देणे, विनापरवाना प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणे, विमा नसणे, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र नसणे, रिक्षाचालकाचा गणवेश …

Read More »

‘लोकशाही, निवडणूक आणि सुशासन’

पनवेल महानगरपालिका निवडणूक विभागातर्फे लोकशाही पंधरवडा स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल महानगरपालिका निवडणूक विभागातर्फे लोकशाही पंधरवडा दिनांक 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. यात ‘लोकशाही, निवडणूक आणि सुशासन’ या विषयाच्या अनुषंगाने महापालिका परिसरात मतदार जनजागृती करण्यासाठी सामाजिक संदेश देणार्‍या स्पर्धांचे …

Read More »

उरणच्या कराटेपटूंची राष्ट्रीय स्तरावर निवड

उरण : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील कोळखे येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत उरण व केळवणे येथील गोशीनरियु कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांची बंगळुरूत होणार्‍या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत शुभम नितीन ठाकूर, कक्षा रमेश म्हात्रे, आर्वी निवृत्ती केदारी, यश जितेंद्र पाटील, मिथिल पाटील यांनी प्रत्येकी दोन …

Read More »