पनवेल : रामप्रहर वृत्त खारघरमधील टाटा एक्ट्रेक्ट सेंटरमध्ये लवकरच कर्करुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार पद्धतीचा वापर केला जाणार आहे. प्रोटोन थेरपी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याकरिता केला जाणार आहे. विशेष म्हणजे जगभरात सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली हि उपचार पद्धती दक्षीण आशियामध्ये खारघर टाटा एक्ट्रेक्टच्या माध्यमातुन प्रथमच वापरली जाणार आहे. प्रोटोन थेरपी ही …
Read More »ब्राह्मण सभेचा हळदी-कुंकू समारंभ उत्साहात
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील ब्राह्मण सभेच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नवीन पनवेल, सेक्टर 11 मधील सिडको उद्यानामधे झालेल्या या समारंभाला उत्तम प्रतिसाद मिळाला. पनवेल परिसरातील असंख्य महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. या निमित्ताने आयोजित केलेल्या विविध मनोरंजनपर खेळांचा आनंद महिलांनी घेतला. तसेच उपस्थित …
Read More »कराडे खुर्द ग्रामपंचायतीतर्फे विविध विकासकामांना गती
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक वसाहतीतील कराडे खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामांचे भूमिपूजन होवून परिसरात होणार्या विकासकामांमुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे. ग्रामपंचायत हद्दीतील कराडे खुर्द गावात याअगोदर सांडपाणी निचरा होण्यासाठी गटारांची व्यवस्था नसल्याने नागरिकांसमोर समस्या होती. या समस्येचे निराकरण व्हावे यासाठी नागरिकांनी माजी सरपंच किरण माळी व …
Read More »गर्भाशय मुख कॅन्सर लसीकरण शिबिर
पनवेल महानगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महिलांच्या आरोग्याविषयी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महापालिका शाळेतील मुलींना व सफाई कर्मचार्यांकरीता गर्भाशय मुख कॅन्सर लसीकरण शिबिराचे कामोठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी (दि. 30)आयोजन करण्यात आले होते. या वेळी पनवेल महापालिकेच्या …
Read More »इंटरस्कूल-क्लब क्रिकेट स्पर्धेत एस.ए. अॅकॅडमी मुंबई संघ विजेता
खारघर : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पक्ष खारघर शहर मंडळ पुरस्कृत जयहिंन्द क्रिडा मंडळ खारघरच्या वतीने 14 वर्षाखालील इंटरस्कूल-क्लब सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 24 ते 26 जानेवारी 2020 या कालावधीत रामशेठ ठाकूर पब्लीक स्कूल खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या. स्पर्धेत …
Read More »माघी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील अस्मिता कला, क्रीडा, व सांस्कृतिक मित्र मंडळ, प्रियदर्शनी महिला मंडळ आणि अष्टविनायक पीएल 5 ओनर्स असोसिएशनच्या माघी श्रीगणेश जन्मोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यानिमीत्त सत्यनारायणाची महापूजा, श्रीगणेश जन्मोत्सव, हळदी-कुंकू समारंभ, श्रींची पालखी आदी धार्मिक कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांना पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा …
Read More »बंदच्या हाकेला पनवेलमध्ये अत्यल्प प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त बहुजन क्रांती मोर्चा, शेकाप आणि विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी बुधवारी (दि. 28) भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदच्या हाक ला पनवेलमध्ये अत्यल्प प्रतिसाद भेटला. या बंद दरम्यान पनवेल मधील ज्वेलर्स, किराणा तसेच विविध दुकांनाचा व्यवहार सुरळीतपणे …
Read More »‘जिस देश में गंगा बहती है’ उत्साहात
पनवेल ः प्रतिनिधी अमरदीप बालविकास फाऊंडेशन आणि विजय आर्मी स्कूल चिखले यांच्या वतीने विजय आर्मी स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत अनोखा असा जिस देश में गंगा बहती है, हा संगीतमय कार्यक्रम व भव्य सन्मान सोहळा शनिवारी (दि. 25) झाला. या कार्यक्रमाचे आयोजन फाऊंडेशनचे संस्थापक एन. डी. खान व सचिव सलमा खान यांनी केले …
Read More »सरस्वती तंत्रनिकेतनमध्ये महिला प्रशिक्षण कार्यक्रम
खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील सरस्वती इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीमध्ये महिला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. सुरोशे होते, तर प्रमुख पाहुणे साक्षी सागवेकर व महेंद्र राजे हे होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. सुरोशे यांनी स्त्रियांवर होणार्या अत्याचाराबद्दल आपले मत मांडले. प्रशिक्षक म्हणून सीआरपीएफचे जवान महेंद्र …
Read More »वासुदेव बळवंत फडके विद्यालयात प्रजासत्ताक दिन जल्लोषात
पनवेल ः प्रतिनिधी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल येथे 71वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे शाळा सामिती अध्यक्ष विजय भालेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, ध्वजपथक, लेझीम पथक, तायक्वांडोची प्रात्यक्षिके सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. माध्यमिक, प्राथमिक तसेच पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper