पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस महामार्ग सुरू होतो त्या ठिकाणी खूप गर्दी असते. येथे जमणार्या प्रवाशांसाठी शौचालय बांधून ठेवण्यात आले आहे, परंतु त्याची देखरेख व्यवस्थित होत नसल्याने त्याची अवस्था खूप वाईट झाली आहे. अनेक वेळा तेथे पाणी नसते, तर दरवाजेसुद्धा कुजलेल्या अवस्थेत आहेत व नेहमीच दुर्गंधी येत असते. …
Read More »मोहोपाड्यातील आनंदा दळवी यांना पुरस्कार
मोहोपाडा : प्रतिनिधी वासांबे-मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे कर्मचारी आनंदा लक्ष्मण दळवी यांना अमरदीप बालविकास फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. आनंदा दळवी यांना हा पुरस्कार आर्मी शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमात विंग कमांडर राजेंद्र महानुभव (सेवानिवृत्त भारतीय एअर फोर्स), सिने …
Read More »नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक
पनवेल : वार्ताहर नेव्हीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने उरण परिसरातील 23 बेरोजगार तरुणांकडून 52 लाख 70 हजार रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याशिवाय या भामट्याने टेम्पो व चारचाकी वाहन भाड्याने लावण्याचे आमिष दाखवूनसुद्धा अनेक वाहनमालकांना लाखोंचा गंडा घातला आहे. संतोष अनंत पेढवी असे या भामट्याचे नाव …
Read More »नायजेरियन दाम्पत्यावर गुन्हा दाखल
पनवेल : बातमीदार भारतात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून नायजेरियातून भारतात आणलेल्या एका 21 वर्षीय तरुणीला नायजेरियन दाम्पत्याने शरीरविक्रय व्यवसायात ढकलल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित नायजेरियन तरुणीने पाच महिन्यांनंतर स्वत:ची सुटका करून घेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार खारघर पोलिसांनी नायजेरियन दाम्पत्यासह तिघांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा …
Read More »फरशी बसविण्याच्या कामाचा शुभारंभ पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते
कोपर-गव्हाण (ता. पनवेल) : जिल्हा परिषद शाळेत पंचायत समिती सेस फंडातून दोन लाखांचा निधी वापरून वर्गाला फरशी बसविण्याच्या कामाचा शुभारंभ पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला कोपर शाळेचे चेअरमन अनंतशेठ ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते वामनशेठ म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य माई भोईर, सुनीता घरत, योगिता भगत, ग्रामविकास अधिकारी …
Read More »दिघाटीत श्रीगणेश जन्मोत्सव सोहळा
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दिघाटी येथील श्रीगणेश मंदिरात मंगळवारी (दि. 28) माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात एकच गर्दी केली होती. नवतरुण गणेश मित्र मंडळातर्फे दरवर्षी माघी गणेशोत्सवानिमित्त दिघाटी येथील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदाही तीन दिवस काकडा, हरिपाठ, …
Read More »‘शिवजयंती रात्री 12 वाजेपर्यंत साजरी करण्याची परवानगी द्यावी’
पनवेल : वार्ताहर येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी मिळावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात पदाधिकार्यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद केले आहे की, शिवजयंती साजरी करीत असताना शोभायात्रा …
Read More »प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण विभागातील एम. एन. एम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात 71वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महेंद्र घरत, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, वसंतशेठ पाटील, भाऊशेठ पाटील, हेमलता भगत, …
Read More »उरण येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
पनवेल : बातमीदार राज्य शासनाचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पनवेल व रायगड व औद्योगिक प्रशिक्षण संस्था उरण (आयटीआय) आणि ऑलकार्गो कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या गुरुवारी (दि. 30) उरण येथे बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सकाळी 10 वाजता ऑल …
Read More »दोन गजलसंग्रहांचे प्रकाशन
पनवेल : वार्ताहर येथील गजल ग्रुपच्या वतीने नुकतेच दिवाकर वैशंपायन यांचे ‘अमृत मंथन’, तसेच डॉ. अविनाश पाटील यांचे ‘माहौल’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख उपस्थित होते. त्याचबरोबर कोमसापचे दत्तात्रेय सैतवडेकर, महाराष्ट्र राज्याचे माजी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper