Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

‘सीएए’च्या समर्थनार्थ खारघरकर एकवटले

पनवेल : रामप्रहर वृत्त नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ भारत रक्षा मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भारत विकास परिषद आदी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने खारघरमध्ये रविवारी (दि. 22) शेकडोंच्या संख्येने नागरिक एकवटले. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी नागरिकत्व सुधारणा कायदा देशहितासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. …

Read More »

स्पाईस एशिया हे रेस्टॉरंट सुरु

उलवे (ता. पनवेल) : रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये स्पाईस एशिया हे रेस्टॉरंट सुरु झाले आहे. या रेस्टॉरंटचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, नगरसेवक संतोष शेट्टी, युवा नेते साईचरण म्हात्रे आदी उपस्थित होते. नगरसेवक अ‍ॅड. मनोज …

Read More »

‘गोदो वन्स अगेन’ची रंगभूमीवर दमदार वाटचाल

पनवेल, ठाण्यात होणार नाट्यप्रयोग पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाद्वारे इप्सित एंटरटेमेंट निर्मित आणि उदय फाऊंडेशन प्रकाशित गोदो वन्स अगेन या नाटकाची रंगभूमीवर धडाक्यात वाटचाल सुरू झाली असून, येत्या काळात विविध ठिकाणी प्रयोग होणार आहेत. विशेष म्हणजे 59व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ठाणे केंद्रातून …

Read More »

सिग्नलजवळ पोलिसाची नेमणूक करा!

नगरसेविका कुसुम पाटील यांची मागणी कळंबोली : प्रतिनिधी खांदा कॉलनीत सिग्नल यंत्रणनेजवळ वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी नगरसेविका कुसुम पाटील यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडे केली आहे. या वसाहतीत एक लाखाच्यावर लोकवस्ती आहे. या वसाहतीला लागून व या रस्त्यावर अनेक गावे येत असल्याने बाजारपेठ आहे म्हणून …

Read More »

दखल

नवीन पनवेल मधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर शुक्रवारी मोठ्या प्रामाणात ज्येष्ठ नागरिक जमले होते. कोणी तात्पुरत्या तयार करण्यात आलेल्या मंचाची व्यवस्था तर कोणी साऊंड सिस्टिम चेक करीत होता. साहेबराव जाधव पुष्पगुच्छ, नाष्ट्याची व्यवस्था झाली आहे की नाही याची खात्री करीत होते. अध्यक्ष प्रकाश विचारे पुन्हा पुन्हा सगळे बरोबर आहे की …

Read More »

ईको गाडीचालकाचा प्रामाणिकपणा सोन्याचे ब्रेसलेट केले परत

उरण : वार्ताहर चिरनेर-गव्हाणफाटा या  मार्गावर प्रवासी वाहतूक करणार्‍या ईको गाडीचालकास आपल्या गाडीत सापडलेला सोन्याचा ब्रेसलेट दोन दिवसांनी प्रवाशाला परत दिल्याने बाळकृष्ण मोकल या प्रामाणिक ईको गाडीचालकाचे अभिनंदन होत आहे. चिरनेर गावातील बाळकृष्ण मोकल हा गरीब तरुण आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चिरनेर-गव्हाणफाटा या मार्गावर  प्रवाशी वाहतूक करणारी ईको गाडी चालवत आहे. …

Read More »

वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडा महोत्सवाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त       गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कला व क्रीडा महोत्सव 2019-2020चे आयोजन करण्यात आले आहे. कर्मवीर विद्याप्रबोधिनी संचलित अनिवासी गुरुकुल प्रकल्पांतर्गत हा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 24) सायंकाळी 4 वाजता आयोजित केला आहे. या …

Read More »

पनवेल फेस्टिव्हलची धूम!

पनवेल : रामप्रहर वृत्त सलग 24 व्या वर्षी सामाजिक सेवेत कार्यरत असणार्‍या रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या वतीने पनवेल फेस्टिव्हलचे आयोजन 20 ते 29 डिसेंबरपर्यंत सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत खांदा वसाहत येथील मैदानात केले आहे. या फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स, खवय्यांसाठी व्हेज-नॉनव्हेज स्टॉल्स, मुलांसाठी खेळण्यासाठी साधने आणि दररोज स्थानिक …

Read More »

आंब्याच्या उत्पादनक्षमतेसाठी कीटकनाशक व्यवस्थापनाची गरज

कृषी विज्ञान शास्त्रज्ञ आरेकर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त आंब्याची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कीटकनाशक फवारणीचे व्यवस्थापन गरजेचे आहे. याकरिता बागायतदार शेतकर्‍यांनी या फवारणीचे नियोजन केल्यास जास्तीत जास्त उत्पादन क्षमता वाढून त्याचा लाभ शेतकर्‍यांना होणार असल्याचे मत कृषी विज्ञान शास्त्रज्ञ जीवन आरेकर यांनी व्यक्त केले. शुक्रवारी (दि. 20) पळस्पे येथे …

Read More »

‘त्या’ बांगलादेशीप्रकरणी नवा खुलासा

पत्नीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर स्वतःचे नाव टाकल्याचे उघड पनवेल : बातमीदार बोगस नाव धारण करून पनवेल तालुक्यात राहणारा इनामुल मुल्ला हा बांगलादेशी बनावट कागदपत्रामुळे चर्चेत आला होता. त्याच्याकडे सापडलेल्या शाळा सोडल्याचा दाखला हा जिल्हा परिषदेच्या शाळतून घेतला नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पत्नीच्या दाखल्याची झेरोक्स काढून त्याच्यावर स्वतःचे नाव …

Read More »