Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

आंतरराष्ट्रीय विमानतळ कामासाठी कांदळवने तोडण्यास सिडकोला परवानगी

पनवेल : बातमीदार नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 203 कांदळवने तोडण्यास उच्च न्यायालयाने सिडकोला नुकतीच परवानगी दिली आहे. व्यापक जनहिताचा विचार करून ही परवानगी दिली जात असल्याचेही न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले. विमानतळासाठी 203 कांदळवने तोडण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी सिडकोने उच्च न्यायालयात याचिका केली होती. उलवे येथील मोहा खाडीजवळील बांध तोडण्यासाठी आणि …

Read More »

इमारतींवरील शेडला परवानगी द्यावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची विधानसभेत मागणी पनवेल ः प्रतिनिधी पावसामुळे इमारतीला लागणारी गळती रोखण्यासाठी रहिवासी सोसायट्यांच्या इमारतींवर अनेक ठिकाणी पत्र्याचे शेड टाकले जातात. पत्र्यावर शेड टाकण्यासाठी परवानगी नसल्यामुळे यावर कारवाई केली जाते. मोठ्या प्रमाणात पाऊस होणार्‍या भागात पत्र्याचे शेड गरजेचे असून त्याला परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »

‘सोयी-सुविधांयुक्त क्रीडा संकुल उभारा’

पनवेल : रामप्रहर वृत्त स्थानिक खेळाडूंना हक्काचे मैदान असावे व सरावासाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा सहजगत्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती ब चे सभापती संजय दिनकर भोपी यांनी खांदा कॉलनीमध्ये सोयी-सुविधायुक्त क्रीडा संकुल उभारा, अशी मागणी केली आहे. भोपी यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, खांदा कॉलनी विभागातील मोकळी …

Read More »

शिक्षिका चित्रलेखा जाधव यांचा उत्कृष्ट शोध निबंधाबद्दल सन्मान

पनवेल : प्रतिनिधी राज्यस्तरीय महाराष्ट्र विज्ञान व गणित शिक्षक परिषद 2019 ही इंडियन इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर, पुणे तर्फे पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या उसर्ली शाळेतील सहशिक्षिका चित्रलेखा जाधव यांच्या शोध निबंधाची उत्कृष्ट शोध निबंध म्हणून निवड झाल्याने त्यांना मंगळवारी पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. गणित व …

Read More »

रयत विद्यार्थी इन्स्पायर कॅम्प उत्साहात

उरण : प्रतिनिधी येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात रयत विद्यार्थी इन्स्पायर कॅम्प झाला. या कॅम्पचे उदघाटन डॉ. नंदकिशोर चंदन यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक …

Read More »

खांदा कॉलनीत ‘माझं वाचनालय’

पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनीमध्ये वाचनालयाची असलेली उणीव हि बाब लक्षात घेऊन संजय भोपी सोशल क्लब, अलर्ट सिटीझन फोरम व मॉर्निंग योगा ग्रुप या सेवाभावी संस्थांनी एकत्र येऊन पुढाकार घेत माझं वाचनालय याची सुरुवात केली आहे. स्थानिक रहिवाश्यांना वाचनाची आवड जोपासणे सहज साध्य व्हावे व भावी पिढीचा वाचनाकडे कल …

Read More »

पत्रकार माधव पाटील यांची वाढदिवसानिमित्त ’पुस्तकतुला’

ग्रामीण भागातील शाळांना देणार पुस्तके भेट पनवेल : रामप्रहर वृत्त ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या 67व्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने त्यांची ’पुस्तकतुला’ कार्यक्रम रविवारी (5 जानेवारी) सकाळी 10. 30 वाजता शासकीय विश्रामगृहात आयोजित केला  आला. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांना पत्रकारिता, …

Read More »

थंडीची चाहूल लागताच मेजवान्यांना बहर

वालाऐवजी पावट्याच्या शेंगा टाकून ‘पोपटी’चा बेत पनवेल : बातमीदार थंडीची चाहूल लागल्यानंतर सध्या खवय्यांना वालाच्या शेंगाच्या ‘पोपटी’चेही वेध लागले असतात. मात्र यंदा पाऊस लांबल्याने वालाच्या शेंगांचे उत्पादनच आले नसल्याने पनवेल तालुक्यातील पोपटी पावट्याच्या शेंगावर साजरी केली जात आहे. अर्थात पोपटीत वालाच्या शेंगांची चव पावट्यांमध्ये नसल्याची बाब अनेकांनी नोंदवली. वालाच्या शेंगासह …

Read More »

उद्योगधंद्यांच्या माहितीची मार्गदर्शक पुस्तिका

तळोजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांचा उपक्रम पनवेल : वार्ताहर तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या उद्योग धंद्यांच्या माहितीची मार्गदर्शक पुस्तिका बनविण्याचे काम तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सदर पुस्तिकेचा फायदा तेथील मालक, कामगार वर्गासह सर्वसामान्य लोकांना होणार असल्याने सर्वांनी या उपक्रमाचे …

Read More »

अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

उरण : वार्ताहर देशाचे थोर सुपुत्र माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती उरण तालुका भाजपच्या वतीने उरण नगरपरिषद येथे बुधवारी (दि. 25) साजरी करण्यात आली. वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यांत आले. या प्रसंगी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयेंद्र कोळी, तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, भाजपा शहर अध्यक्ष …

Read More »