Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

वाढत्या औद्योगिकरणात उरणची घोडदौड, स्थानिकांना रोजगाराच्या संधींची उपलब्धता; विकासकामेही प्रगतिपथावर

उरण : जीवन केणी उरण तालुक्यात वाढत्या ऐद्योगिकीकरणामुळे नागरिकरणात झपाट्याने वाढ होत आहे. एकेकाळी भाताचे कोठार म्हणून संबोधल्या जाणार्‍या उरण तालुक्याच्या ठिकाणी जेएनपीटीच्या अनुषंगाने विविध बंदरे कार्यान्वित झाली असून, तालुका आयात निर्यातीचे केंद्र बनले आहे. ठिकठिकाणी मोठमोठी गोदामे साकारण्यात आली आहेत. त्यामुळे तालुक्यातील प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना काही प्रमाणात रोजगाराच्या संधी …

Read More »

अटल करंडकाची ‘ब्रम्हास्त्र’ मानकरी, राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत ब्रम्हास्त्र या एकांकिकेने बाजी मारली. या स्पर्धेची अंतिम फेरी अर्थात महाअंतिम सोहळा आणि पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. …

Read More »

भाजप उमेदवार रूचिता लोंढे यांच्या प्रचारार्थ बाइक रॅलीला तुफान प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मधील भाजप, रिपाइं युतीच्या उमेदवार रूचिता लोंढे यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 5) भव्य विजय संकल्प बाइक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीस पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅलीत भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सिंधुरत्न पुरस्कार

पनवेल : सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाचे स्नेहसंमेलन नुकतेच झाले. या संघाच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सिंधुरत्न पुरस्काराने शनिवारी (दि. 4) सन्मानित करण्यात आले. संघाचे संस्थापक सदस्य व माजी सरचिटणीस प्रकाश रावळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी उपाध्यक्ष संतोष चव्हाण, प्रदीप रावले, वासुदेव …

Read More »

सीकेटीच्या विद्यार्थ्यांचे मॉडल मेकिंग स्पर्धेत सुयश

पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर विद्यालयातील उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी इंटर कॉलेज सायन्स फेस्ट स्पर्धेत मॉडल मेकिंग स्पर्धेमध्ये सुयश संपादित केले. के. एल. ई. कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स विद्यालयात या स्पर्धेेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सुयश संपादित केलेल्या …

Read More »

अपंगांसाठी दाखले वाटप शिबिर

पनवेल : बातमीदार प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने अपंगांना उत्पन्नाचा दाखला, हयातीचा दाखला वाटप शिबिराचे आयोजन पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे शुक्रवारी (दि. 3) करण्यात आले होते. या वेळी जवळपास 60 ते 70 अपंग बांधवांनी दाखल्यांसाठी अर्ज केले. अपंगांना शासकीय दाखले मिळताना बर्‍याच अडचणींना सामोरे जावे लागते. यावर …

Read More »

गोवठणे येथे मसाला मिलचे उद्घाटन

उरण ः वार्ताहर आजच्या युगात स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती केली आहे. आजची महिला अबला नसून सबला झाली आहे. एकमेकींना सहकार्य करा. सहकार्याची भावना ठेवा, असे प्रतिपादन उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी केले. उरण तालुक्यातील गोवठणे येथील गृहिणी महिला समूह मसाला मिलचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या नीता महेश …

Read More »

आरोग्य विभाग होणार सक्षम

कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती; उत्तम आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागात सुरुवातीपासून कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. काही महिन्यांपूर्वी कर्मचारी भरती करण्यात आली होती, मात्र अजूनही कमी मनुष्यबळावर आरोग्य विभागाचा कारभार हाकला जातो. महापालिकेच्या प्रयत्नाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचार्‍यांची कंत्राटी भरती केली जाणार आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात महापालिकेचा …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कामोठ्यातील महोत्सवात पारितोषिक वितरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने कामोठे कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यंदाचे महोत्सवाचे 9वे वर्ष असून, 2 ते 5 जानेवारीदरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ …

Read More »

रूचिता लोंढे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मधील पोटनिवडणुकीत भाजप, आरपीआय युतीच्या उमेदवार रूचिता लोंढे यांना मतदारांकडून भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. त्याअंतर्गत रूचिता लोंढे यांच्या प्रचारार्थ पनवेल शहरात प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मनोहर ओझे यांच्या हस्ते व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या …

Read More »