नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ पनवेलकर एकवटले पनवेल : रामप्रहर वृत्तनागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सिटीझनशीप अॅमेंडमेंट अॅक्ट-सीएए) समर्थनार्थ शनिवार (दि. 21) सायंकाळी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने एकटवले. त्यांनी जोरदार घोषणा देऊन या कायद्याचे समर्थन केले.धर्म, प्रांत या आधारावर देशात फूट पाडण्याचा समाजकंटकांचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी …
Read More »पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा
विविध विषयांवर चर्चा करून मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा शनिवारी (दि. 21) झाली. ही सभा महापालिकेच्या सभागृहात स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विधानसभा निवडणूक 2019करिता दिव्यांग कल्याण …
Read More »गोव्याकडे जाण्यासाठी पनवेल-करमाळी रेल्वे सुरू
पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई परिसराचा दिवसेंदिवस वाढता विकास लक्षात घेऊन गेल्या 50 वर्षांत रेल्वेसेवेमध्ये प्रवासी संघाच्या शिफारसीने प्रवासी अनेक लक्षणीय सुखकारक बदल अनुभवत आहेत. त्यानुसार 24 नोव्हेंबरपासून पनवेल-करमाळी ही रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेसेवेचे आरक्षणही पनवेल रेल्वे स्थानकावर व ऑनलाइन पद्धतीनुसार सुरू झाले आहे. करमाळी स्थानकावरून …
Read More »वणव्यांमुळे निसर्गसंपदा धोक्यात
खारघर डोंगरावर वारंवार आगीच्या घटना हिरवाई नष्ट; पर्यावरणप्रेमींकडून संताप पनवेल : बातमीदार खारघर वसाहतीला लागून असलेल्या डोंगररांगा गेल्या काही दिवसांत लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. हजारो हेक्टर निसर्गसंपदा जळून खाक झाल्याने येथील पक्ष्यांचा अधिवासही धोक्यात आला आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरवर्षी हिवाळा व उन्हाळ्यात आगी लागतात. …
Read More »कर्तव्यदक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची पनवेलच्या विकासावर पुरवणी मागणी चर्चा
आकृतीबंध आराखडा, जीएसटी अनुदान, पाणीपुरवठ्यावर वेधले शासनाचे लक्ष नागपूर, पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून रखडलेले जीएसटीचे अनुदान मिळावे, तसेच आकृतीबंध आराखड्याला मंजुरी देऊन पाणीपुरवठा योजनाही लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीवर …
Read More »गव्हाण ग्रामपंचायतीची महिला ग्रामसभा उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण ग्रामपंचायतीची महिला ग्रामसभा शुक्रवारी (दि. 20) झाली. या ग्रामसभेस पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत व सरपंच हेमलता भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी महिला बचत गट आणि महिलांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. या ग्रामसभेस गव्हाणचे उपसरपंच सचिन घरत, सदस्य विजय घरत, पंकज पाटील, अरुण …
Read More »उरणमध्ये प्रधानमंत्री जनआरोग्य योजना शिबिर
उरण : वार्ताहर उरण भाजपच्या वतीने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना शिबिराचे आयोजन शुक्रवारी (दि. 20) ते रविवारी (दि. 22) सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत भाजप कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आले आहे. भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष …
Read More »एनएसएस शिबिरातून ‘सीकेटी’ने जपली सामाजिक बांधिलकी
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)विभागाच्या वतीने विशेष निवासी शिबिराचे आयोजन नेरे शांतीवन येथील कुष्ठरोग निवारण समिती या ठिकाणी करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन माजी खासदार …
Read More »31 डिसेंबरच्या पार्ट्यांवर पोलिसांचा वॉच
वाहतूक शाखेकडून कडक कारवाईला सुरुवात पनवेल : वार्ताहर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अपघात सत्र टाळावे, ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह करू नये या सर्व बाबी केंद्रीत करून वाहतूक शाखेतर्फे परिमंडळ 2 परिसरातील सर्वच वाहतूक शाखेच्या वतीने कडक कारवाईला सुरूवात करण्यात आली असून ही कारवाई 31 डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. 31 डिसेंबरच्या …
Read More »सीकेटी विद्यालयात आनंद मेळावा
पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी)विद्यालयात मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील छोट्या विद्यार्थ्यांचा ’भव्य आनंद मेळावा’ शुक्रवारी (दि. 20) सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत आयोजित करण्यात आला होता. आनंद मेळाव्याचे उदघाटन अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या आनंद मेळाव्यामध्ये सीकेटी संकुलातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper