Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

महात्मा फुले महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय चर्चासत्र

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मानसशास्त्र व राज्यशास्त्र विभागामार्फत आयोजित एकदिवसीय चर्चासत्र नुकतेच महाविद्यालयामध्ये झाले. या चर्चासत्रामध्ये न्यूझीलंड, इंडोनेशिया व फिलिपिन्स या देशांतून सहा वक्ते आले होते. दिवसभर चाललेल्या या चर्चासत्रामध्ये ‘मानसशास्त्र व राज्यशास्त्र व सामाजिक शांतता’ या विषयावर परिसंवाद घडून …

Read More »

जेएनपीटीला पब्लिक पोर्ट ऑफ द इयर पुरस्कार

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)च्या वृद्धिंगत हाताळणी क्षमता आणि कार्यशीलतेसमवेत अत्याधुनिक साहित्य आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने आज ‘पब्लिक पोर्ट ऑफ द इयर’ (कंटेनर) पुरस्कारावर त्यांचे नाव कोरण्यात आले. त्यामुळे भारतीय सागरी क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या जाणार्‍या सातव्या समुद्र मंथन अ‍ॅवॉर्डची माळ जेएनपीटीच्या गळ्यात पडली आहे. ‘पब्लिक पोर्ट …

Read More »

वॉटर हिरो कॉन्टेस्ट स्पर्धेत ‘सीकेटी’च्या दिक्षाला विजेतेपद

पनवेल : रामप्रहर वृत्त जलशक्ती मंत्रालय व जल संशोधन नदीविकास आणि गंगा संरक्षण विभाग, नवी दिल्ली आयोजित केलेल्या वॉटर हिरो कॉन्टेस्ट (थरींशी कशीे उेपींशीीं) स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी दिक्षा मनोज सोनार हिने सहभाग घेऊन विजेतेपद संपादन …

Read More »

पनवेल फेस्टिव्हलचे आयोजन

पनवेल : वार्ताहर सलग 24व्या वर्षी सामाजिक सेवेत कार्यरत असणार्‍या रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या वतीने पनवेल फेस्टिव्हलचे आयोजन 20 ते 29 डिसेंबरपर्यंत संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत खांदा वसाहत येथील मैदानात करण्यात आले आहे. याबाबतची माहिती प्रोजेक्ट चेअरमन किरण परमार, को. ऑडिनेटर राजाभाऊ गुप्ते, संतोष आंबवणे व प्रसिद्धिप्रमुख रमेश …

Read More »

कामोठे शहर मंडल अध्यक्षपदी रवींद्र जोशी

पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या कामोठे शहर मंडल अध्यक्षपदी रवींद्र जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे खंदे समर्थक व आमदार प्रशांत ठाकूर यांचे निकटवर्तीय असलेले रवींद्र जोशी हे काही महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्षात आले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाची धुरा सांभाळत असताना कामोठे विभागात …

Read More »

बांगलादेशी नागरिकप्रकरणी ग्रामपंचायतीची चौकशी

पनवेल : वार्ताहर बांगलादेशी असूनदेखील मराठी आडनाव लावून अनेक वर्षांपासून पनवेलजवळील चिखले गावात राहणार्‍या मनोहर पवार या भामट्याला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. यासंदर्भात त्याची कसून चौकशी केली असता त्याला ग्रामपंचायतीकडून काही शासकीय कागदपत्रे बनवून मिळाली असल्याने पोलिसांनी संबंधित ग्रामसेवक व त्या काळात असलेले सदस्य यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. साधारण …

Read More »

तोड कारवाईपूर्वी स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे व्यावसायिक पुनर्वसन करा, एमआयडीसीकडे भाजपची आग्रही मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त तोड कारवाई करण्यापूर्वी स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे व्यावसायिक पुनर्वसन करून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी भाजप पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 2च्या वतीने तळोजा एमआयडीसीकडे मंगळवारी (दि. 17) करण्यात आली. यासंदर्भात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना निवेदन …

Read More »

बेटी बचाओ, बेटी पढाओ मॅरेथॉनला कामोठ्यात लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद

कळंबोली ः प्रतिनिधी रायगड जिल्हा तायक्वांडोचे प्रमुख सुभाष पाटील यांच्या साथीने, तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने बेटी बचाओ बेटी पढाओ संकल्पनेतून स्त्रीशक्ती फाऊंडेशनच्या वतीने एक पाऊल महिला सुरक्षिततेसाठी हा ध्यास घेऊन चळवळ उभारली आहे. या मॅरेथॉन चळवळीचे हे चौथे वर्षे आहे. आज महिला सुरक्षित कशा राहतील व मुली स्वतःचे स्वतः रक्षण …

Read More »

नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते जनआरोग्य ई-कार्डचे वाटप

उरण ः वार्ताहर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ई-कार्डाचे वाटप उरण नगर परिषद नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते नुकतेच उरण नगर परिषद सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक कौशिक शहा, मुख्याधिकारी अवधूत तावडे, महिला बालकल्याण व स्वास्थ्य समिती सभापती आशा शेलार, नगरसेविका जान्हवी पंडित, दमयंती म्हात्रे, …

Read More »

खारघरच्या सुखविंदर कौर कांग यांना किताब

‘मिसेस इंडिया रेवशिंग अ‍ॅण्ड मिसेस इंडिया पॉप्युलर 2019’च्या मानकरी पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघर येथील सुखविंदर कौर कांग यांनी ’मिसेस इंडिया इंटरनॅशनल जिओ किंग आणि क्वीन 2019’ या नामांकित स्पर्धेतील ’मिसेस इंडिया रेवशिंग अ‍ॅण्ड मिसेस इंडिया पॉप्युलर 2019’ किताब पटकाविला आहे. ही स्पर्धा 14 डिसेंबर रोजी कोलकाता येथे आयोजित करण्यात …

Read More »