पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या वतीने कामोठे येथे प्रोफेशनल कॉलेज अर्थात व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) करण्यात आले. कामोठे सेक्टर 11 येथे झालेल्या या सोहळ्यास ‘रयत’च्या उपाध्यक्ष जयश्रीताई चौगुले, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार …
Read More »विविध गुन्ह्यांतील आरोपी जेरबंद
पनवेल शहर पोलिसांची कामगिरी पनवेल ः वार्ताहर शहर पोलीस ठाण्याने केलेल्या धडक कारवाईत पनवेल शहर परिसरातील मोटरसायकल चोरीचे 12 गुन्हे उघडकीस आणले असून त्याचप्रमाणे इतर गुन्ह्यातील असे मिळून एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या गुन्ह्यात सहभागी असलेले चार विधीसंघर्षित बालकांना बालनिरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. गेल्या काही …
Read More »सोयीसुविधा हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण
सिडकोच्या उद्यानांची जबाबदारी महापालिकेकडे पनवेल ः बातमीदार महापालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोकडून महापालिकेकडे वेगवेगळ्या सोयीसुविधांचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. नोव्हेंबर महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण झाली असून आता सिडको वसाहतीतील उद्याने, मैदानांची मालकी पनवेल महापालिकेमध्ये हस्तांतरण करण्यात आली आहे. यामध्ये सिडकोकडील 55 उद्याने आणि मैदाने पनवेल महापालिकेच्या नावे करण्यात आली आहेत. …
Read More »स्वजलधारा योजनेचे लोकार्पण
उरणमधील कासवलेपाड्यात विकासाची गंगा उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यातील करंजा कासवलेपाड्यात लोकवर्गणी, शासनाच्या मदतीने व भाजपच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या स्वजलधारा योजनेचे लोकार्पण भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 7) झाले. या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस आमदार महेश बालदी यांचीही उपस्थिती होती. मागील अनेक वर्षांपासून …
Read More »तंदुरुस्तीसाठी कृती करणे महत्त्वाचे
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; पनवेलमध्ये मधुमेह मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन पनवेल : प्रतिनिधी प्रत्येकाने आपल्या जीवनात तंदुरुस्त आणि आनंदी राहण्याचा विचार करून त्यासाठी कृती करणे महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 7) फडके नाट्यगृह येथे केले. मधुमेह (डायबिटीज) मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. पनवेल …
Read More »‘सीकेटी’च्या विद्यार्थ्यांनी केले अनाथ मुलांना साहित्यवाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या इंग्लिश माध्यमाच्या प्राथमिक विभागाच्या माध्यमातून आईवडिलांविना वाढणार्या अनाथ मुलांना शालेय साहित्य, कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले. हे वाटप शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला कोटीयन यांच्या हस्ते शनिवारी (दि. 6) करण्यात आले. या भेटवस्तू देण्यासाठी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही …
Read More »नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या रायगड जिल्हा चिटणीसपदी साईचरण म्हात्रे यांची नियुक्ती
पनवेल ः नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या रायगड जिल्हा चिटणीसपदी साईचरण म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी साईचरण म्हात्रे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी भाजपचे वाहतूक सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष निर्गुण कवळे, जयंत पाटील, राजेश पाटील, सुरज ठाकूर, संदीप म्हात्रे यांच्यासह …
Read More »चांगू काना ठाकूर विद्यालयात प्रदर्शन
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर मराठी प्राथमिक विद्यालयात शनिवारी (दि. 7) ’विज्ञानयत्री’ अंतर्गत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा यामागचा उद्देश आहे. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माजी विद्यार्थिनी डॉ. प्रियांका गोगटे …
Read More »सीकेटी महाविद्यालयात स्वच्छता मोहीम
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातर्फे प्लास्टिक जागरूकता आणि स्वच्छता मोहीम शनिवारी (दि. 7) राबविण्यात आली. एनसीसी विभागातर्फे खांदा कॉलनी, नवीन पनवेल तसेच खांदेश्वर रेल्वेस्टेशन परिसरात ही मोहीम यशस्विरीत्या राबविली. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे कला शाखा व …
Read More »शासकीय कार्यालयांना जगनाडे महाराजांची प्रतिमा भेट
श्री संत संताजी जगनाडे महाराज समाधी मंदिर सुदुंबरे संस्थेचा उपक्रम पनवेल : वार्ताहर पनवेलमधील जय संताजी तेली समाज मंडळ, श्री संत संताजी जगनाडे महाराज समाधी मंदिर सुदुंबरे संस्था, महा. प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय कार्यालयांना संताजी महाराज जगनाडे यांची आकर्षक प्रतिमा भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper