Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

सलून व ब्युटीपार्लर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी

रायगड जिल्हा नाभिक तरुण संघातर्फे माणगाव तहसीलदारांना निवेदन माणगाव : प्रतिनिधी मिनी लॉकडाऊनच्या काळात सलून व ब्युटीपार्लर चालू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी रायगड जिल्हा नाभिक तरुण संघातर्फे माणगांव तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. राज्य शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर केली आहे. यामध्ये सलून, स्पा, ब्यूटी पार्लर यांच्यावरदेखील बंदी घालण्यात …

Read More »

गजबजणारा रायगड जिल्हा वीकेण्डला सुना सुना!

वीकेण्ड लॉकडाऊनला कर्जतमध्ये प्रतिसाद कर्जत : प्रतिनिधी शनिवार आणि रविवारी वीकेण्ड लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने एरव्ही कर्जत शहरातील गजबजलेले रस्ते शनिवारी (दि. 10) एकदम निर्मनुष्य दिसत होते. नेहमीच फेरीवाल्यांनी गराडा घातलेल रस्ते कमालीचे मोठे दिसत होते. अत्यावश्यक सेवेशिवाय सर्व व्यवहार बंद होते. कर्जत तालुक्यात शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा उच्चांक …

Read More »

केंद्रीय पथकाकडून रायगडात पाहणी; कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा घेतला आढावा

अलिबाग : जिमाका वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तसेच आरोग्य यंत्रणेची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या द्विसदस्यीय पथकाने शुक्रवारी (दि. 9) जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. डॉ. साहिल दिवाण व डॉ. प्रवीण हे या पथकाचे सदस्य होते. या वेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, …

Read More »

रोहा 26 गाव योजनेतील पाणीपुरवठा खंडित; महिलांचे हाल

रोहे ः प्रतिनिधी तालुक्यातील 26 गाव पाणीपुरवठा योजनेतून  लाभार्थी गावांना पाणी मिळत नसल्याने तेथील महिलांची पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या योजनेतील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी  होत असून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनचे हत्यार उपसणार असल्याचे बोलले जात आहे.  रोहा तालुक्यातील पडम, खारापटी, निडी, कोपरा, भातसई, झोळांबे, लक्ष्मीनगर, …

Read More »

बैलगाडीच्या चाकाची कुरकुर झाली कमी!

माणगाव : सलीम शेख कधीकाळी ग्रामीण भागात प्रगतीचे चाक फिरविणार्‍या बैलगाडीचे प्रमाण सध्या खूपच कमी झाले असून, आता गावा गावात अवघ्या काही बैलगाड्या उरल्या आहेत. चाकाचा शोध लागला आणि माणसाच्या प्रगतीचे चाक गतिमान झाले. विशेषत: शेती आधारित व्यवसायाला बैलगाडीने गती दिली. अनेक शतके शेतीचा भार सांभाळणारी, प्रवासी व सामानसुमानाची ने-आण …

Read More »

भाजपकडून भिसेगावमध्ये खाऊ वाटप

कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त कर्जत शहरमधील पक्ष कार्यकर्त्यांनी भिसेगावमधील आदिवासी भागात जाऊन खाऊ वाटप केले. पक्षाच्या 42 व्या स्थापनादिनाचे औचित्य साधून कर्जत शहर भारतीय जनता पक्ष आणि तालुका महिला मोर्च्याच्या वतीने भिसेगाव आदिवासीवाडीवर पौष्टीक आहाराचे वाटप करण्यात आले. भाजपचे कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, तालुका सरचिटणीस …

Read More »

नेरळचे भाजी मार्केट आता मैदानात; कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलीस आणि ग्रामपंचायतीकडून नियोजन

कर्जत : बातमीदार कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक निर्बंध आणले आहेत. त्यात दिवसा जमावबंदी आदेश लागू असल्याने सार्वजनिक अंतर राखले जावे यासाठी नेरळमध्ये सर्व भाजीपाला व फळे विक्रेते यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात मार्केट सुरू करण्यात आले आहे. नेरळ ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून मागील वर्षाप्रमाणे हे मार्केट सुरू …

Read More »

नागोठणे येथील हॉटेलमध्ये आढळले 15 कोरोना पॉझिटिव्ह

नागोठणे ः प्रतिनिधीयेथील ग्रामपंचायत हद्दीत मुंबई-गोवा महामार्गालगत असणार्‍या एका मोठ्या हॉटेलमध्ये काम करणार्‍या 15 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेनंतर नागोठण्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नागोठणे येथील या हॉटेलमध्ये साधारणतः 25 ते 30 कर्मचारी आणि कामगार आहेत. त्यांची शुक्रवारी (दि. 9) सकाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी केली …

Read More »

नागोठणे रोटरी क्लबकडून मदत केंद्राची सुविधा

नागोठणे : प्रतिनिधी शहरासह विभागातील अनेक नागरिकांना कोविड लसीकरणसंदर्भात माहिती जाणून घेता येत नसल्याने त्यांना सहकार्य करण्याच्या भूमिकेतून येथील रोटरी क्लबच्या वतीने लसीकरणाचे ऑनलाइन अर्ज भरणे तसेच इतर माहिती मिळण्याच्या दृष्टीने बाजारपेठेत मदत केंद्र चालू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन  शुक्रवारी (दि. 9) दुपारी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांचे …

Read More »

वाफ घेण्याच्या मशीनचे भाजपकडून वाटप

कर्जत : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजपचे  शहर अध्यक्ष बळवंत घुमरे व महिला मोर्चाच्या जिल्हा चिटणीस बिनीता घुमरे यांच्या संयुक्त विद्यमाने येथील  उपजिल्हा रुग्णालयामधील कोविड रुग्णांसाठी वाफ घेण्याच्या मशीनचे वाटप करण्यात आले. भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, चिटणीस रमेश मुंढे, मंदार मेहेंदळें, …

Read More »