Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

सलून, ब्युटीपार्लर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी

रोहा नाभिक समाज बांधवांचे तहसीलदारांना निवेदन धाटाव : प्रतिनिधी नाभिक समाजाचा पारंपरिक व्यवसाय असलेला सलून व  ब्युटीपार्लर सुरु करण्यास शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी नाभिक समाजबांधवांनी रोहा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्याने जवळपास वर्षभर सलून व  ब्युटीपार्लर  बंद होते, त्यामुळे हातावर पोट असलेला नाभिक समाज …

Read More »

कोरोना जनजागृतीसाठी नागरी संरक्षण दल सरसावले

अलिबाग : जिमाका जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड नागरी संरक्षण दलाने उरण व आसपासच्या परिसरात कोरोनाविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, या चतु:सूत्रीचे कटाक्षाने पालन करण्याविषयी तसेच गर्दी न करणे, ताप, सर्दी, खोकला यासारखी लक्षणे …

Read More »

पाली आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गर्दी

कुपन न मिळाल्याने नागरिक संतापले पाली : रामप्रहर वृत्त कोविड लसीकरण करण्यासाठी शुक्रवारी (दि. 9) पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रचंड गर्दी झाली होती. मात्र सर्वांना कुपन न मिळाल्याने व नंतर येणार्‍यांना कुपन दिले गेल्याने नागरिक संतप्त झाले होते. या वेळी आरोग्य कर्मचारी व नागरिक यांच्यात वाददेखील झाला. सध्या ज्येष्ठ नागरिक, …

Read More »

एलईडीने मासेमारी करणार्या तीन बोटी ताब्यात

मुरूडमध्ये 35 जणांवर कारवाई मुरूड : प्रतिनिधी येथील खोल समुद्रात एलईडी दिव्यांचा वापर करून पर्ससीन नेटच्या सहाय्याने मासेमारी करणार्‍या तीन बोटी गुरुवारी (दि. 8) रात्री ताब्यात घेऊन मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकार्‍यांनी या बोटींचे मालक व तांडेल यांच्यासह 35 जणांवर कारवाई केली आली. मुरुडपासून 35 किमी अंतरावर खोल समुद्रात एलईडीने मासेमारी सुरू …

Read More »

लॉकडाऊनमधून व्यापार्यांना शिथिलता द्यावी; नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांचे पेण तहसीदारांना निवेदन

पेण : प्रतिनिधी कोविड विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान होत असून या निर्बंधातून त्यांना दोन तास शिथिलता द्यावी, अशी मागणाी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पेणच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली. मागील लॉकडाऊनच्या परिस्थितीतून सावरून व्यापारी वर्गाने लग्नसराई, यात्रा-उत्सवासाठी मालाचा साठा केला होता. मात्र कोविड …

Read More »

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर करावे

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कर्जत तालुका आदिवासी बहुल असून त्यांची परिस्थिती हालाकीची आहे ते खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकत नाहीत. मध्यमवर्गीय माणूससुद्धा  कोरोना उपचाराचा खर्च करू शकत नाही. या बाबींचा विचार करून कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे कोकण …

Read More »

मंदिरांतील पुजार्यांना आर्थिक मदत द्यावी

गुरव समाज नेते बंडू खंडागळे यांची मागणी पेण : प्रतिनिधी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी पुजारी वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मंदिरांतील पुजार्‍यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी  गुरव समाजाचे खजिनदार बंडू खंडागळे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनाच्या काळात सुमारे वर्षभर …

Read More »

भाजप व्यापारी, सामान्य जनतेच्या पाठीशी राहणार -जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते

मुरुड : प्रतिनिधी  सततच्या लॉकडाऊनमुळे आज व्यापारी व जनता त्रस्त आहे. मिनी लॉकडाऊन सांगून प्रत्यक्षात सर्वच दुकाने बंद करणे, ही महाविकास आघाडी सरकारची दुटप्पी भूमिका आम्हाला कदापी मान्य नाही. भाजप व्यापारी, सामान्य जनतेच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. अ‍ॅड. …

Read More »

महाडमध्ये भाजपची स्वाक्षरी मोहीम

महाड : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोणताही विचार न करता जनतेवर लादलेल्या अन्यायकारक लॉकडाऊन विरोधात महाड भाजपच्या वतीने गुरुवारी (दि. 8) स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शहरातील छोटे व्यावसायीक आणि व्यापार्‍यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊन अन्यायकारक असून, त्यामुळे गरीबांवर उपासमारीची वेळ …

Read More »

लॉकडाऊनविरोधात भाजप आक्रमक

कर्जतमध्ये प्रशासनाला निवेदन कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी राज्य शासनाने लावलेले लॉकडाऊनसदृश निर्बंध उठवावेत, या मागणीसाठी कर्जत तालुका भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. भाजप व्यापारी आणि उद्योग सेलच्या वतीने त्याबाबत रायगड जिल्हाधिकारी आणि कर्जत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. कर्जत तालुक्यात औद्योगिक वसाहत नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही. मात्र कृषी …

Read More »