Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कोकणात 20 हजार कोटींचा नवा उद्योग येतोय -मुख्यमंत्री

शासन आपल्या दारी कार्यक्रम उत्साहात माणगाव : प्रतिनिधी कोकणात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी 20 हजार कोटींचा नवा उद्योग येतोय. मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबर 2024पर्यंत पूर्ण होईल, असे सांगतानाच माणगाव नगर परिषद बांधकामासाठी 15 कोटी, पावनखिंड येथे जाणार्‍यांच्या विश्रामधामासाठी 15 कोटी दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि.5) केली. लोणेरे …

Read More »

कर्जतमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

विश्वासाला तडा जाऊ देणार नाही -मंत्री रवींद्र चव्हाण कर्जत : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष जनसामान्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवणारा हा पक्ष असून तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. महाराष्ट्राला सर्वच बाबतीत अव्वल ठिकाणी नेण्यासाठी तुम्ही खंबीरपणे पाठीशी उभे रहा, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि.1) …

Read More »

पनवेलमध्ये अक्षता कलश यात्रा उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त नववर्ष स्वागत समितीच्या माध्यमातून अक्षता कलश यात्रेचे आयोजन रविवारी (दि.31) पनवेलमध्ये करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कलश यात्रेत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर सहभागी झाले होते. प्रभू श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर …

Read More »

पर्यटकांच्या बसला अपघात; दोन ठार, 55 जण जखमी

माणगाव : प्रतिनिधी पुणे कोथरूड परिसरातून रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरकडे पर्यटनासाठी निघालेल्या कर्मचार्‍यांची खासगी ट्रॅव्हल बस शनिवारी (दि.31) सकाळी ताम्हिणी घाटात माणगाव तालुक्यातील कोंडेथर गावच्या हद्दीत उलटली. या भीषण अपघातात दोन व्यक्ती जागीच ठार, तर 55 प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन्ही महिलांचा समावेश आहे. अपघातग्रस्त बसमधून 57 प्रवासी प्रवास करीत …

Read More »

डीटोनेटर, जिलेटिन कांड्यांची वाहतूक माणगावमध्ये पकडली

तिघे गजाआड; 13 लाखांची स्फोटके जप्त माणगाव ः प्रतिनिधी बेकायदेशीर स्फोटक पदार्थ डीटोनेटर, जिलेटिन कांड्यांची टेम्पोतून वाहतूक करीत असताना मिळून आलेल्या टोळीला माणगाव पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून सुमारे 13 लाख रुपयांचे सहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी रविवारी (दि. 24) पत्रकार परिषदेत दिली. …

Read More »

खोपोलीतील लेखिका डॉ.सादिका नवाब यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

खोपोली : प्रतिनिधी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या साहित्य अकादमी या स्वायत्त संस्थेतर्फे 24 भारतीय भाषांसाठी दिल्या जाणार्‍या पुरस्कारात खोपोलीतील ज्येष्ठ साहित्यिका डॉ. सादिका नवाब (सहर) यांच्या राजदेव की अमराई या उर्दू भाषेतील कादंबरीला प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. कुरतुल ऐन हैदर यांच्यानंतर 56 वर्षांनी उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार …

Read More »

पिस्तुल विक्रीसाठी आलेल्याला कर्जतमध्ये अटक

अलिबाग : प्रतिनिधी पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या एकाला रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) कर्जत येथून अटक केली. त्याच्याकडून देशी बनवाटीची दोन पिस्तुल व पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. सतिश अनिल क्षेत्रे (वय 29, रा. उलवे, मूळ चेंबूर टिळकनगर, मुंबई) असे या आरोपीचे नाव आहे. एक व्यक्ती …

Read More »

पेण आदिवासी बालिका बलात्कार, हत्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप

अलिबाग : प्रतिनिधी पेण तालुक्यातील मळेघर आदिवासी वडिवरील तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी नाराधाम आदेश पाटील यास जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय राजदेकर यांनी जन्मठेप व 5000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. पेण तालुक्यातील मळेघर आदिवासी वडिवरील तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली …

Read More »

दरोड्याच्या तयारीत असलेल्या परप्रांतीय टोळीला खोपोलीत अटक

खोपोली : प्रतिनिधी प्राणघातक हत्यारे घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगडच्या पथकाने गुरुवारी (दि.14) पहाटेच्या सुमारास खोपोलीत जेरबंद केले. आठ दरोडेखोरांपैकी सहा जणांना पकडण्यात आले असून दोघे जण फरार झाले आहेत. खोपोली हद्दीत विहारी येथील बंद असलेल्या इंडिया स्टील कारखान्याच्या संरक्षक भिंतीजवळ दरोडेखोर दबा धरून …

Read More »

हेटवणे धरण सुधारित योजनेला मान्यता मिळावी

आमदार रविशेठ पाटील यांची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील हेटवणे धरण मध्यम प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित योजनेला प्रशासकीय मान्यता मिळावी, अशी मागणी भाजप आमदार रविशेठ पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्रान्वये केली. पेण तालुक्यातील हेटवणे मध्यम प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून प्रगतिपथावर …

Read More »