मुंबई : प्रतिनिधी नेपाळमधील काठमांडू शहरात 1 ते 10 डिसेंबरदरम्यान दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेसाठी भारताच्या राष्ट्रीय खो-खो संघाच्या कर्णधारपदी इचलकरंजीच्या बाळासाहेब पोकार्डे याची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सहभागी होण्याची बाळासाहेब पोकर्डेची ही तिसरी वेळ आहे. तो …
Read More »भारताविरुद्ध पोलार्डकडे धुरा, विंडीज संघाची घोषणा, अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन
केपटाऊन : वृत्तसंस्था वेस्ट इंडिज संघाच्या आगामी भारत दौर्यासाठी टी-20 आणि वन-डे संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. 6 डिसेंबरपासून विंडीजच्या भारत दौर्याला सुरुवात होईल. या दौर्यात दोन्ही संघ प्रत्येकी तीन टी-20 आणि वन-डे सामने खेळतील. अपेक्षेप्रमाणे किएरॉन पोलार्डकडे विंडीजच्या संघाचे नेतृत्व देण्यात आलेले असून, काही जुन्या आणि अनुभवी खेळाडूंनीही संघात …
Read More »धोनी आयपीएलमध्ये खेळणार!
रांची : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनी निवृत्ती घेणार की नाही याबद्दल चर्चा सुरू असल्या तरीही आयपीएलमध्ये धोनी पुढची काही वर्षे खेळत राहील हे आता स्पष्ट झाले आहे. आयपीएलच्या 13व्या हंगामाचा लिलाव आता जवळ येऊन ठेपला आहे. 19 डिसेंबर रोजी कोलकाता शहरात हा लिलाव होईल. अशात 2020च्या हंगामासाठी धोनीने स्वतःहून चेन्नईची …
Read More »अभिषेक-ज्योतीचा ‘सुवर्ण’वेध
आशियाई तिरंदाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी बँकॉक : वृत्तसंस्था अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा व्हेन्नम यांनी आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे भारताच्या खात्यावर सातवे पदक जमा झाले. अभिषेक-ज्योती जोडीने कंपाऊंड मिश्र दुहेरी प्रकारातील अंतिम सामन्यात चायनीज तैपेईच्या यि-सुआन चेन आणि चेह-लूह चेन जोडीचा 158-151 असा पराभव केला. भारताने या …
Read More »टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसन विजेता
कोलकाता : वृत्तसंस्था टाटा स्टील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत झालेल्या अतिजलद (ब्लिट्झ) प्रकाराच्या नऊ लढतींपैकी अखेरच्या पाच लढतींमध्ये फक्त एक गुण कमावणार्या भारताच्या विश्वनाथन आनंदला प्रतिष्ठेच्या ग्रँड चेस टूर स्पर्धेसाठी पात्र होण्यात अपयश आले. मॅग्नस कार्लसनने मात्र वर्चस्वपूर्ण कामगिरीच्या बळावर एकूण विक्रमी 27 गुणांसह जेतेपदावर नाव कोरले. वर्षाच्या पूर्वार्धात अबिदजान (आयव्हरी …
Read More »राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विनेश, साक्षी खेळणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जालंधर येथे 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत होणार्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील महिला विभागात जागतिक कांस्यपदक विजेती विनेश फोगट (55 किलो) व ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक (62 किलो) प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. पुरुषांत फ्री स्टाईल, ग्रीको रोमन व महिलांच्या विविध गटांत होणार्या स्पर्धेत …
Read More »धवन ‘आऊट’, संजू ‘इन’
विंडीजविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय संघाच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत बदलांची मालिका सुरूच आहे. सर्वांत प्रथम पहिल्या टी-20 सामन्याचे ठिकाण बदलण्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नो-बॉलचा निर्णय देण्याची जबाबदारी तिसर्या पंचांकडे सोपवली. आता मालिकेला सुरुवात होण्याआधीच भारतीय संघात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. सलामीवीर शिखर …
Read More »‘मी तिथे वेड्यासारखा उभा होतो’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय संघाने कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात बाजी मारली. टी 20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने 2-0 असे निर्विवाद वर्चस्व राखत आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. या वेळी तेथे असलेला जगज्जेत्ता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याने …
Read More »आयपीएलपर्यंत वाट बघा; धोनीच्या, निवृत्तीच्या चर्चांवर रवी शास्त्रींचे सूचक विधान
नवी दिल्ली : वृत्तसंस्था महेंद्रसिंह धोनी भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करण्याच्या शक्यता धुसर झालेल्या आहेत, मात्र अशा परिस्थितीत भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीबद्दल सूचक विधान केले आहे. तो पुन्हा कधी खेळायला सुरुवात करतोय आणि आयपीएलदरम्यान कसा खेळ करतोय यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे. सध्याच्या यष्टीरक्षकांची कामगिरी आणि …
Read More »धोनी पुनरागमनाच्या तयारीत
रांची : वृत्तसंस्था 2019 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघातील आपले स्थान गमावले आहे. आगामी टी-20 विश्वचषक आणि धोनीचे वाढते वय लक्षात घेता, त्याच्या संघातील पुनरागमनाच्या शक्यता कमी झाल्या आहेत. मात्र आगामी वर्षात धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसू शकतो. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आगामी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper