Breaking News

क्रीडा

नेरळ किंग एनपीएलचा विजेता

कर्जत : बातमीदारनेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील क्रिकेटपटूंसाठी  आयोजित करण्यात आलेली नेरळ प्रीमियर लीग (एनपीएल) नेरळ किंग या संघाने जिंकली. नेरळ वॉरियर संघ उपविजेता ठरला.नेरळ येथील कोतवालवाडी ट्रस्टच्या हुतात्मा भाई कोतवाल, हिराजी पाटील मैदानावर 10 स्थानिक व्यावसायिक संघांमध्ये एनपीएल साखळी पद्धतीने खेळविली गेली. यात नेरळ लायन, नेरळ किंग, नेरळ डेअर डेव्हिल्स, नेरळ …

Read More »

क्रिकेट स्पर्धेत दापोली संघ प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तखारकोपर येथील मंगेश स्पोर्ट्सच्या वतीने स्व. तुळशीराम बाबू ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 29) या स्पर्धेला भेट दिली. त्यांच्या हस्ते स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणार्‍या दापोली संघाला गौरविण्यात आले.पारितोषिक वितरण समारंभाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य …

Read More »

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रद्युम्न म्हात्रेचा ‘सुवर्ण’ठोसा

पनवेल : वार्ताहर65वी राष्ट्रीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा नुकतीच पंजाबमधील संगरूर येथे झाली. त्यात महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करताना रायगड जिल्ह्यातील खेळाडू प्रद्युम्न अशोक म्हात्रे याने 80 किलोवरील गटात सुवर्णपदक जिंकले.प्रद्युम्नला प्रशांत गंगार्डे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल ‘वाको’ महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष म्हात्रे, उपाध्यक्ष मंदार पनवेलकर व सचिव प्रवीण काळे …

Read More »

रामचंद्र म्हात्रे विद्यालयात क्रीडा महोत्सव

उरण : वार्ताहरशिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी नैपुण्य प्राप्त करावे यासाठी उरण तालुक्यातील आवरे येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालय येथे वार्षिक क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विविध खेळांचा समावेश आहे. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन वनाधिकारी महादेव गावंड यांच्या हस्ते झाले. या वेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. गायकवाड, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित …

Read More »

प्रिआ स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा

मोहोपाडा : प्रतिनिधीयेथील प्रिआ स्कूलच्या मैदानावर सात दिवसीय वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला व सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत वैयक्तिक खेळांमध्ये 100 मीटर धावणे, बकेट बॉल, बास्केट बॉल, तीन पायांची शर्यत, बुक बॅलन्सिंग, बिस्कीट रेस, सॅक रेस, दोरी …

Read More »

जागतिक रॅपिड बुद्धिबळचे कोनेरू हम्पीला विजेतेपद

मॉस्को : वृत्तसंस्थाभारताच्या कोनेरू हम्पीने रशियातील मॉस्को येथे झालेल्या महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. हम्पीने चीनच्या लेई टिंगजीचा टाय ब्रेकरमध्ये पराभव केला. महिला गटात भारताच्या हम्पीने, तर पुरुष गटात नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याने विजेतपद मिळवले.या स्पर्धेतील प्रत्येक फेरीत हम्पीने नऊ गुण मिळवल्याने ती टिंगजीसह बरोबरीत राहिली. दोघींचे गुण …

Read More »

‘यंग इंडिया’ सुसाऽऽट!

भारतीय युवा संघाचा आफ्रिकेवर सलग दुसरा विजय लंडन : वृत्तसंस्थावयाची 18 वर्षे पूर्ण करणारा मुंबईचा उदयोन्मुख खेळाडू यशस्वी जैस्वालने (नाबाद 89 धावा आणि 4 बळी) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर 19 वर्षांखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला दुसर्‍या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आठ गडी आणि 202 चेंडू राखून पराभूत केले. या विजयासह भारताने …

Read More »

गोवठणे येथे प्रशांत स्पोर्ट्स चषक 2019

उरण : वार्ताहरगोवठणे येथे प्रशांत स्पोर्ट्सचे संचालक मनोज अशोक पाटील  यांच्या सौजन्याने मर्यादित षटकांची दोनदिवसीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 28) झाले.या वेळी भाजपचे उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, युवा अध्यक्ष सुरज म्हात्रे, संतोष वर्तक, रवी …

Read More »

पेणमधील सहा जलतरणपटू ‘बेस्ट ऑफ इंडिया’साठी सज्ज

पेण : प्रतिनिधीयेथील नगर परिषदेच्या कै. मामा वासकर जलतरण तलावात सराव करणारे पेण तालुक्यातील सहा जलतरणपटू धरमतर ते एलिफंटा आयलँड असे सहा वेळा म्हणजेच 233 किलोमीटर अंतर रिले पद्धतीने सलग चार दिवस व तीन रात्री पोहून जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. भावेश निलेश कडू, मधुरा गिरीश पाटील, नील योगेश वैद्य (12), …

Read More »

बुद्धिबळ स्पर्धेस पनवेलमध्ये प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तकाळण समाज, कवी रामदास शिंदे सार्वजनिक वाचनालय आणि पनवेल चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाच्या 16व्या वर्धापन दिनानिमित खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा काळण समाज मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून 165 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या हस्ते करण्यात …

Read More »