Breaking News

क्रीडा

ख्रिस गेलची ‘एमएसएल’मधून माघार, कोणीही मान राखत नसल्याची भावना

केपटाऊन : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजचा दमदार सलामीवीर ख्रिस गेल याने  आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दी बाबत अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, पण मझन्सी सुपर लीग (एमएसएल) या ट्वेन्टी 20 लीगमधून त्याने भावनिक होत माघार घेतल्याचे वृत्त आहे. जेव्हा मी तीन-चार सामन्यांत चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतो, त्या वेळी ख्रिस गेल म्हणजे …

Read More »

स्पेनने सहाव्यांदा जिंकला डेव्हिस चषक

माद्रिद : वृत्तसंस्था राफेल नदालने डेनिस शापोव्हालोव्हला नमवून स्पेनला सहावे डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. माद्रिद येथे झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने कॅनडाचा 2-0 असा पराभव केला. अंतिम सामन्यात रॉबटरे बॉटिस्टा एग्युटने फेलिक्स ऑगेर-अ‍ॅलिआसिमेचा 7-6 (7/3), 6-3 असा पराभव करून स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मग नदालने शापोव्हालोव्हला …

Read More »

महाराष्ट्राच्या उपांत्य फेरीच्या आशा धुसर, मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी राहुल चहर (3/5) आणि चंद्रपाल सिंग (3/21) या फिरकी जोडीने केलेल्या प्रभावी कामगिरीच्या बळावर राजस्थानने सोमवारी (दि. 26) सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत ‘अ’ गटातील सामन्यात गतउपविजेत्या महाराष्ट्राला सहा गडी आणि 22 चेंडू राखून धूळ चारली. तीन सामन्यांत दुसरा पराभव पत्करणारा महाराष्ट्राचा संघ सध्या गुणतालिकेत …

Read More »

मयांक ‘टॉप 10’मध्ये

दुबई : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत 2-0 असे निर्भेळ यश मिळवले. याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीत भारतीय फलंदाजांना फायदा झालेला आहे. सलामीवीर मयांक अग्रवाल फलंदाजांच्या क्रमवारीत दहाव्या स्थानी दाखल झाला आहे. मयांकच्या खात्यात सध्या 700 गुण आहेत. याआधी तो 11व्या स्थानावर होता. दुसर्‍या …

Read More »

‘पीबीएल’मधून श्रीकांतचीही माघार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने प्रीमियर बॅडमिंटन लीगमधून (पीबीएल) माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. 2020च्या टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्पर्धाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे श्रीकांतने सांगितले. 26 वर्षीय श्रीकांत गेल्या हंगामात बंगळुरू रॅप्टर्सचे प्रतिनिधित्व करताना संघाला पहिलेवहिले पीबीएल जेतेपद मिळवून दिले …

Read More »

चौथ्यांदा गाठले जेतेपदाचे ‘लक्ष्य’

इमिरात अरेना : वृत्तसंस्था भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने स्कॉटिश खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद मिळवताना पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत ब्राझीलच्या इगर कोएल्होचा पराभव केला. लक्ष्यचे हे तीन महिन्यांत हंगामातील चौथे विजेतेपद ठरले. लक्ष्यने इगरचा 56 मिनिटांत 18-21, 21-18, 21-19 असा पराभव केला. उत्तराखंडच्या 18 वर्षीय लक्ष्यने सप्टेंबरपासून सॉरलॉरलक्स खुली, डच …

Read More »

मुंबईचा आणखी एक विजय

मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत सूर्यकुमार पुन्हा तळपला मुंबई : प्रतिनिधी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या मुंबई संघाने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत आपली धडाकेबाज कामगिरी सुरूच ठेवली आहे. सुपर लीग ब गटात मुंबईने कर्नाटकवर सात गडी राखून मात केली. कर्नाटकने विजयासाठी दिलेले 174 धावांचे लक्ष्य मुंबईने सूर्यकुमारच्या नाबाद 94 धावांच्या …

Read More »

कोहलीकडून गांगुलीचे कौतुक; गावसकर मात्र भडकले!

कोलकाता : वृत्तसंस्था ऐतिहासिक डे-नाइट कसोटी सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा एक डाव आणि 46 धावांनी दारुण पराभव केला. या विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरभ गांगुलीचे भरभरून कौतुक केले, पण विराटच्या या कृतीवर लिटल मास्टर म्हणून ओळख असणार्‍या सुनील गावसकरांनी मात्र सणसणीत प्रत्युत्तर दिले. …

Read More »

किपचोगे, मुहम्मद सर्वोत्तम अॅीथलेटिक्सपटू

मोनॅको : वृत्तसंस्था दोन तासांहून कमी वेळेत मॅरेथॉन शर्यत पूर्ण करणारा पहिला धावपटू ईलूड किपचोगे आणि 400 मीटर अडथळा शर्यतीमधील विश्वविजेती डॅलिया मुहम्मद यांना जगातील सर्वोत्तम अ‍ॅथलेटिक्सपटूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेतर्फे मोनॅको येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात 35 वर्षीय किपचोगेला सन्मानित करण्यात आले. त्याने गेल्या महिन्यात 42.195 किलोमीटरचे …

Read More »

अश्वरोहक फवाद मिर्झा ऑलिम्पिकसाठी पात्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुहेरी पदकविजेत्या फवाद मिर्झाने अश्वारोहणमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला आहे. 27 वर्षीय फवादने पात्रता स्पर्धेत अग्रस्थान गाठून दोन दशकांची भारताची प्रतीक्षा संपुष्टात आणली आहे. आंतरराष्ट्रीय अश्वारोहण महासंघाकडून 20 फेब्रुवारी 2020ला यासंदर्भात अधिकृत पुष्टी मिळू शकेल. याआधी इम्तियाझ अनीस (2000, सिडनी) आणि आय. …

Read More »