चेन्नई : वृत्तसंस्था सांघिक खेळाचे शानदार प्रदर्शन केलेल्या बंगाल वॉरियर्सने पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या पटणा पायरेट्सचा 35-26 असा पराभव करून प्रो कबड्डी लीगमध्ये विजयी आगेकूच केली. या दमदार विजयासह बंगालने गुणतालिकेत 33 गुणांसह दुसर्या स्थानी झेप घेतली असून, पटणा संघ 17 गुणांसह तळाला आहे. पटणाने नऊ सामन्यांतून सहा पराभव पत्करले आहेत. …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे ज्युडो स्पर्धेत यश
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका अंतर्गत तालुका क्रीडा संकुल, पनवेल येथे रायगड जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धा बुधवारी (दि. 21) पार पडल्या. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उज्ज्वल यश संपादन केले. ज्युडो स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यार्थी ः प्रथम क्रमांक – सिद्धेश खडकर ई-9/अ, अबुझर मुल्ला ई-10/क, कश्यप …
Read More »जागतिक बॅडमिंटन स्पर्धा; सिंधू, सायनाची शानदार सुरुवात
बासल ः वृत्तसंस्था दोन वेळा रौप्यपदकावर नाव कोरणारी पी. व्ही. सिंधू आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल यांनी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील आपल्या अभियानाची शानदार सुरुवात केली. सिंधूने बुधवारी चायनीज तैपेईच्या पाय यू पो हिच्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवत तिसर्या फेरीत मजल मारली, तर सायनाने नेदरलँड्सच्या सोराया डे विच आयबेर्गेन हिला सहज …
Read More »बीचवर ‘विरुष्का’; फोटोला 25 लाख लाइक्स!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था वन डे आणि टी-20 मालिकेनंतर काही दिवसांची उसंत मिळाल्याने भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजमधील निसर्गसौंदर्य भरपूर एन्जॉय करताना दिसत आहे. शिखर धवनसह काही खेळाडूंचे पोहतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता कर्णधार विराट कोहलीचा पत्नीसोबतचा बीचवरील खास ’लूक’ सोशल मीडियाच्या माध्यमातून झळकला आहे. खुद्द विराट कोहलीनेच आपल्या …
Read More »मोनिका जाधवचा तिरंदाजीत ‘सुवर्ण’वेध
शांघाई : वृत्तसंस्था चीनमध्ये झालेल्या वर्ल्ड पोलीस अॅण्ड फायर गेम्समध्ये भारतीय पोलीस दलाच्या महिला प्रतिनिधीने देशाची मान उंचावली आहे. या स्पर्धेत भारताच्या पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करणारी महिला कॉन्स्टेबल मोनिका जाधव हिने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी केली. तिने दोन सुवर्णपदकांसह एकूण तीन पदके पटकावली आहेत. मोनिका जाधव बुलडाणा पोलीस दलात कार्यरत असून …
Read More »स्मिथ तिसर्या कसोटीतून बाहेर
लंडन : वृत्तसंस्था इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या अॅशेस 2019 मालिकेत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. तिसर्या कसोटीतून ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथ बाहेर झाला आहे. दुसर्या कसोटीत जोफ्रा आर्चर याच्या गोलंदाजीवर खेळताना त्याच्या मानेवर चेंडू आदळला होता. त्या दुखापतीतून न सावरल्यामुळे त्याला हेडिंग्ले कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. दुसर्या अॅशेस कसोटी …
Read More »दोन खेळाडूंकडे टीम इंडियाचे नेतृत्व ; द. आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिकेसाठी अ संघ जाहीर
मुंबई : प्रतिनिधी दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दोन संघ जाहीर केले आहेत. मनीष पांडे आणि श्रेयस अय्यर यांच्याकडे भारत अ संघाचे नेतृत्व विभागून देण्यात आले आहे. या मालिकेतून विजय शंकर संघात पुनरागमन करणार आहे. 29 ऑगस्टपासून सुरू होणार्या या मालिकेतील …
Read More »श्रीसंतला दिलासा; आजीवन बंदीत कपात
शांघाई : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (बीसीसीआय) क्रिकेटपटू एस. श्रीसंतच्या आजीवन बंदीत कपात केली आहे. श्रीसंतवर आता केवळ सात वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयच्या निर्णयानंतर श्रीसंतवरील बंदी पुढील वर्षी 13 सप्टेंबर 2020 रोजी संपणार आहे. बीसीसीआयच्या लोकपालने हा निर्णय दिला आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी …
Read More »जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ; राहुल आवारेची निवड
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे याची जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी मंगळवारी (दि. 20) झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत राहुलने 61 किलो वजनी गटात रवींदरचा 6-2 असा पराभव केला. 14 सप्टेंबरपासून कझाकस्तान येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा 2020च्या टोकियो …
Read More »…तर विराट व मी एकत्र बसून शँपेन पिऊ : सचिन तेंडुलकर
मुंबई : प्रतिनिधी क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा नुकताच मुंबईत झला. या वेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला, विराट कोहलीने तुझ्या शतकांचा विक्रम मोडला तर? असा प्रश्न विचारण्यात आला असता सचिन म्हणाला, ज्या दिवशी विराट माझा विक्रम मोडेल, त्या दिवशी मी स्वतः जाऊन त्याला शँपेनची बाटली देईन. आम्ही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper