खोपट्यातील अमेघा घरतची भरारी उरण : रामप्रहर वृत्त उत्तराखंड येथे 17 ते 19 ऑगस्ट रोजी होणार्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या आखाड्यात उरण तालुक्यातील खोपटे गावातील दंगल गर्ल अमेघा अरुण घरत उतरणार आहे. वयाच्या सातव्या वर्षी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून क्रीडा क्षेत्रात आपले करियर घडविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आणि वडिलांकडून प्राथमिक प्रशिक्षण …
Read More »तमिळ थलायव्हाजने यूपी योद्धाला बरोबरीत रोखले
पाटणा : वृत्तसंस्था पाटण्याच्या पाटलीपुत्र बंदिस्त स्टेडियममध्ये बुधवारी (दि. 7) झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या सामन्यात अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या तमिळ थलायव्हाजने दडपणाच्या परिस्थितीत कामगिरी उंचावून यूपी योद्धाला 28-28 असे बरोबरीत रोखले. दुसर्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने पाटणा पायरेट्सचा 35-26 असा पराभव केला. रिशांक देवाडिगाच्या (5 गुण) दमदार चढायांच्या बळावर यूपीने …
Read More »कोहली, रोहितने चाहत्याचा दिवस बनवला ’स्पेशल’
गयाना : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजविरोधातील ट्वेंटी-20 मालिकेत टीम इंडियाने निर्भेळ यश मिळवले. गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने यजमान वेस्ट इंडिजवर सात विकेट्स राखून विजय मिळवला आणि मालिका 3-0 अशी खिशात घातली. या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका अंध …
Read More »रणकीरेड्डी-शेट्टी अंतिम फेरीत दाखल
बँकॉक : वृत्तसंस्था थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी प्रकारात भारताच्या सत्विकराज रणकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. जागतिक क्रमवारीत सोळाव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीने कोरियन प्रतिस्पर्ध्यावर 22-20, 22-24, 21-9 अशी मात केली. 2018 साली सत्विकराज आणि चिराग शेट्टी जोडीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्यपदक पटकाविले होते. …
Read More »गेल पुन्हा बरसला!
44 चेंडूंत ठोकल्या 94 धावा ओटावा : वृत्तसंस्था कॅनडाच्या ट्वेन्टी-20 लीगमध्ये ख्रिस गेलचा झंझावात कायम असून, त्याने तुफान फटकेबाजी करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. गेलच्या फटकेबाजीचा या वेळी एडमोंटन रॉयल्स संघाला दणका बसला. व्हॅनकुव्हर नाइट्स संघाने एडमोंटन रॉयल्सविरुद्ध खेळताना 165 धावांचे आव्हान केवळ 16.3 षटकांत पूर्ण केले आणि त्यासाठी …
Read More »बीसीटी विद्यालयात कबड्डी स्पर्धा रंगली
उरण : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या द्रोणगिरी नोड येथील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विद्यालयात शुक्रवारी (दि. 1) तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष सायली म्हात्रे, जि. प. सदस्य विजय भोईर, दीपक ठाकूर, विस्तार अधिकारी प्रियंका पाटील, के. पी. म्हात्रे, …
Read More »पनवेलमध्ये राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा
पनवेल : बातमीदार पनवेलमध्ये 4 ऑगस्टला विशेष बालवयोगटासाठी मिनी जलद चषक राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा व खुल्या गटासाठी मिनी ब्लिट्झ (अती जलद) चषक अशा दोन स्पर्धांचे आयोजन विरुपाक्ष मंगल कार्यालय सभागृहात करण्यात आले आहे. अस्मिता चेस अॅण्ड स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेलद्वारे आयोजित करण्यात आलेल्या मागील चार राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये एक हजार 500हून …
Read More »गुजरातने रोखला दिल्लीचा विजयरथ
मुंबई : प्रतिनिधी प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात अखेरीस दबंग दिल्लीचा विजयरथाला गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने रोखला आहे. मुंबईत झालेल्या सामन्यात गुजरातने दिल्लीवर 31-26च्या फरकाने बाजी मारली. रंगतदार झालेल्या सामन्यात दिल्लीने आपल्या पराभवाचे अंतर सात गुणांपेक्षा कमी ठेवल्यामुळे त्यांना एक गुण देण्यात आला. या एका गुणामुळे दिल्ली आपले पहिले स्थान कायम राखून आहे. …
Read More »भारताचा विदित गुजराती विजेता
बर्न (स्विर्त्झलँड) : वृत्तसंस्था भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजरातीने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करीत एक फेरीआधीच बाएल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे. अनोख्या पद्धतीने खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत आठ स्पर्धकांना क्लासिकल पद्धतीच्या सात फेर्या, जलद बुद्धिबळाच्या सात फेर्या आणि ब्लिट्झ पद्धतीच्या 14 फेर्या खेळावयाच्या होत्या. क्लासिकल फेरी जिंकणार्याला तीन गुण, जलद …
Read More »रायगडच्या खेळाडूंचे घवघवीत यश
पनवेल : वार्ताहर आठवी राज्यस्तरीय युनिफाइट स्पर्धा कोल्हापूर येथे झाली. या स्पर्धेत युनायटेड शोतोकन कराटे असोसिएशनच्या कामोठे, वेश्वी, ओवळे व उरण या शाखेतील 27 खेळाडू सहभगी झाले होते. त्यांनी 15 सुवर्ण, 7 रौप्य, 5 कांस्य अशा पदकांची लयलूट केली. विजयी खेळाडूंची 30 व 31 ऑगस्ट रोजी पंजाबमधील लुधिया येथील संतान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper