Breaking News

क्रीडा

प्रो कबड्डी लीग : हरियाणाचा बंगालवर रोमहर्षक विजय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था येथील त्यागराज क्रीडा संकुलात झालेल्या प्रो कबड्डी लीगमधील सोमवारच्या (दि. 26) पहिल्या सामन्यात चढाईपटू विकास खंडोलाच्या अप्रतिम चढायांच्या बळावर हरियाणा स्टीलर्सने बंगाल वॉरियर्सवर 36-33 अशी मात केली. दुसर्‍या सामन्यात यूपी योद्धाने पुणेरी पलटणला 35-30 असे पराभूत केले. विकासने चढायांचे 11 गुण मिळवले. त्याला विनयने नऊ गुण …

Read More »

सुमित हरला, पण फेडररला भिडला

यूएस ओपनमध्ये कडव्या झुंजीनंतर पराभव न्यूयॉर्क : वृत्तसंस्था भारताच्या सुमित नागलला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत पुरुष एकेरीत महान खेळाडू रॉजर फेडररसमोर पराभव पत्करावा लागला. कडवी झुंज देत 6-4, 1-6, 2-6, 4-6ने नागल हरला, पण त्याने पहिला सेट जिंकून आश्चर्याचा धक्का दिला आहे. सुमित नागल हा पहिल्यांदाच रॉजर फेडररसमोर …

Read More »

धोनीचा कमांडो लूक चाहत्यांना आवडला

जयपूर : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी दोन महिन्यांसाठी भारतीय लष्करासोबत होता. काही दिवसांपूर्वी तो लष्करी सेवा पूर्ण करून घरी परतला. त्यानंतर आता त्याचा एक वेगळा फोटो आणि व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. धोनी लष्करी सेवेतून परतल्यानंतर सध्या तो काही जाहिरातींच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या शूटिंगसाठी प्रवास …

Read More »

झुंजार शतकी ‘स्टोक्स’

हेडिंग्ले : वृत्तसंस्था अ‍ॅशेस कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या 359 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे दोन फलंदाज 15 धावांत माघारी परतले असताना बेन स्टोक्सने शतकी झुंज देत 135 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलिच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणत सामना एक विकेट्सने जिंकला.  या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव …

Read More »

टीम इंडियाचा ‘विराट’ विजय

विंडीजला नमवून टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये गुणांचा श्रीगणेशा अँटिग्वा : वृत्तसंस्था भारतीय संघाने यजमान वेस्ट इंडिजवर 318 धावांनी विजय मिळवून कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या 419 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा संपूर्ण संघ 100 धावांत माघारी परतला. अजिंक्य रहाणेची दमदार खेळी आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक मार्‍याला विजयाचे श्रेय जाते. …

Read More »

‘सुवर्ण’सिंधू! जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकली

स्वित्झर्लंड : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने इतिहासातील अपयशावर मात करीत स्वित्झर्लंड येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा 21-7, 21-7 असा सरळ पराभव करीत धूळ चारली. अशी कामगिरी करणारी सिंधू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने …

Read More »

कृष्णप्पाचा काला; एकाच सामन्यात आठ विकेट्स आणि 39 चेंडूंत शतक

बंगळुरू : वृत्तसंस्था कर्नाटक आणि राजस्थान रॉयल्सचा ऑलराऊंडर कृष्णप्पा गौतम याने कर्नाटक प्रीमियर लीग 2019मध्ये धम्माल उडवून दिली आहे. शुक्रवारी (दि. 23) झालेल्या सामन्यात त्याने एकाच सामन्यात आठ विकेट्स घेताना 39 चेंडूंत वेगवान शतक ठोकण्याचा विक्रमही केला. बेल्लारी टस्कर्सकडून शिवमोगा लायन्सविरुद्ध खेळताना कृष्णप्पा गौतमने ही कमाल केली आहे. कृष्णप्पा गौतमची …

Read More »

डब्ल्यूबीटी : सिंधूची फायनलमध्ये धडक

नवी दिल्ली ः भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने शनिवारी (दि. 24) इतिहास रचला. जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सिंधूने धडक मारली आहे. या सामन्यात सिंधूने चीनच्या चेन यू फेईवर 21-7, 21-14 अशी मात करीत सहज विजय मिळवला.

Read More »

विंडीजविरुद्ध कसोटीत ईशांत, जडेजा चमकले

गयाना : वृत्तसंस्था ईशांत शर्माच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या कसोटीत भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. दुसर्‍या दिवसाअखेर वेस्ट इंडिजने आठ गड्यांच्या मोबदल्यात 189 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात विंडीजचा संघ अद्याप 108 धावांनी पिछाडीवर आहे. दुसर्‍या दिवशी जडेजाने तळाच्या फलंदाजांना सोबत घेत सन्माजनक धावसंख्या उभारून दिल्यानंतर ईशांत शर्माने पाच बळी …

Read More »

कबड्डी स्पर्धेत वावळोली, चिवे संघांची चमक

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत वावळोली व चिवे येथील आदिवासी आश्रमशाळांच्या संघांनी दिमाखदार कामगिरी केली. नांदगाव येथील संत नामदेव माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत वावळोली शाळेच्या मुलांनी 19 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक, 17 वर्षे गटात मुलींनी प्रथम क्रमांक आणि मुलांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. विजयी …

Read More »