मुंबई : प्रतिनिधी आयपीएलच्या 15व्या हंगामाला 26 मार्च रोजी सुरुवात झाली होती. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून रविवारी (दि. 29) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या 15व्या हंगामाचे विजेतपद मिळवण्यासाठी गुजरात टायटन्स व राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध लढताना दिसतील. या सामन्यासाठी …
Read More »आयपीएल फायनल; पंतप्रधान मोदी, शाह राहणार उपस्थित
नवी दिल्ली : आयपीएलचा 2022 स्पर्धा आता जवळपास संपत आली आहे. क्वॉलीफायर 2 सामना राजस्थान आणि बंगळुरू संघात होत असून विजेता संघ गुजरातविरुद्ध फायलन खेळेल. 29 मे रोजी हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. दरम्यान, यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे आयपीएलची सांगता जंगी होणार आहे. त्यामुळे 29 मे …
Read More »मनोरा ओपन बॅडमिंटन स्पर्धा : ’आरटीआयएससी’च्या विद्यार्थ्यांची प्रभावी कामगिरी
पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील (आरटीआयएससी) योगेश पाटील बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंनी नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय), मुंबई येथे नुकत्याच झालेल्या मनोरा ओपन बॅडमिंटन स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली आहे. या स्पर्धेत शटलर्स आदिती यादव, हिमांशू काकड, शिवम चौरे, रिद्धिमा म्हात्रे, शांभवी सोनावने, युवराज …
Read More »रायगड जिल्हा क्रिकेट आसोसिएशन घेणार पंच परीक्षा
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे क्रिकेट पंच परीक्षा घोण्यात येणार आहे. त्यासाठी जुन महिन्याच्या दुसर्या आठवड्यात पंच प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी दिली. पंच परीक्षा घेण्यापूर्वी परिक्षेस बरणार्यांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाईल. त्यात तज्ज्ञ मंडळी क्रिकेट …
Read More »40 प्लस कबड्डी स्पर्धेचे महाराष्ट्राला दुहेरी विजेतेपद
पुरुष संघाच्या कर्णधाराची नेरळमध्ये मिरवणूक कर्जत ः बातमीदार केरळमध्ये चौथ्या मास्टर गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि पुरुष या दोन्ही संघांनी विजेतेपद पटकाविले. यातील पुरुष संघाने सलग दुसर्यांदा विजेतेपद पटकावले असून या संघाचा कर्णधार अनिल जैन यांचे नेरळमध्ये मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. चौथी मास्टर …
Read More »रायगडचा हिंगोलीवर दणदणीत विजय
क्रिश पाटील, नैतिक सोळंकी यांची शतके; आमंत्रितांची क्रिकेट स्पर्धा अलिबाग ः प्रतिनिधी पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 16 वर्षांखालील मुलांच्या आमंत्रितांच्या स्पर्धेत पहिल्या साखळी सामन्यात रायगडने हिंगोलीवर एक डाव व 142 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात निर्णायक विजय मिळवून रायगडने पूर्ण गुण वसूल केले. हिंगोली संघाने नाणेफेक …
Read More »पनवेल कबड्डी लीगमध्ये 1010 सरकार संघ विजेता
सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून खेळाडूंना शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्त कबड्डीच्या सामन्यांमुळे तरुणांचे रक्त सळसळत राहणार असून चांगळे खेळाडू घडणार आहेत, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी पनवेल येथील (दि. 22) शिव समर्थ प्रतिष्ठान आयोजित कबड्डी लीगवेळी केले. प्रतिष्ठानच्या वतीने पनवेलमध्ये प्रथमच पनवेल कबड्डी लीग …
Read More »पोयनाड येथील क्रिकेट स्पर्धेत पनवेल संघ विजेता
अलिबाग ः प्रतिनिधी झुंझार युवक मंडळ पोयनाडच्या षष्टब्दीपूर्ती वर्षाच्या निमित्ताने आयोजित 12 वर्षांखालील एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 23) भेंडखळ क्रिकेट अकॅडमी उरण व प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल यां संघामध्ये झाला. त्यामध्ये पनवेल संघाने बाजी मारत अंतिम विजेता संघ म्हणून मान मिळविला आहे. या …
Read More »पनवेल संघाचा अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश
पोयनाड येथील क्रिकेट स्पर्धेत पार्थ पवारची दमदार फलंदाजी अलिबाग ः प्रतिनिधी झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित 12 वर्षांखालील एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या दुसर्या सामन्यात प्रतिक क्रिकेट अकॅडमी पनवेल संघाने एजे स्पोर्ट्स असोसिएशन कळंबोली संघाचा पराभव करीत स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. आता उरण तालुक्यातील भेंडखळ …
Read More »‘सोनेरी’ कामगिरीबद्दल निखतवर अभिनंदनाचा वर्षाव
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताची बॉक्सिंगपटू निखत झरीनने (52 किलो) इस्तंबुल येथे झालेल्या 12व्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक स्पर्धेत सोनेरी मोहोर उमटवणारी ती भारताची पाचवी महिला बॉक्सिंगपटू ठरली आहे. याबद्दल देशभरातून तिचे अभिनंदन होत आहे. निझामाबाद (तेलंगणा) येथे जन्मलेल्या निखतने गुरुवारी झालेल्या 52 किलो वजनी गटाच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper