Breaking News

क्रीडा

आरटीआयएससी फुटबॉल संघाचा पलावा एफसीवर विजय

पनवेल : रामप्रहर वृत्त ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या (टीडीएफए) वतीने खेळविण्यात येत असलेल्या फुटबॉल लीग स्पर्धेत उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या (आरटीआयएससी) फुटबॉल संघाने पलावा एफसी विरुद्ध 3-1ने विजय मिळवला. आरटीआयएससी संघाकडून यश डांगे, राहुल रावत आणि कौस्तुभ गुरव यांनी प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध गोल केले. याबाबत बोलताना संघाचे …

Read More »

व्यायाम हेच उत्तम आरोग्य राखण्याचे मार्ग : आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त 59 व्या महाराष्ट्र श्री 2022 या राज्य अजिंक्यपद शरीसैष्ठव स्पर्धेत मुंबई येथील अक्षय मोगरकर यांने ‘महाराष्ट्र श्री’ चा मान पटकावला आहे. विचुंबे येथे ही स्पर्धा बुधवारी (दि. 6) मोठ्या उत्साहात झाली असून, या स्पर्धेत राज्या भरातील अनेक स्पर्धाकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड …

Read More »

टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषची टार्गेट ऑफ ऑलिम्पिक पोडियम अंतर्गत निवड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक होणार असून त्यासाठी भारतातून प्रतिभावंत खेळाडूंची निवड होणार आहे. त्यानुसार भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर स्पोर्ट्सच्या वतीने टार्गेट ऑफ ऑलिम्पिक पोडियम अंतर्गत डेव्हलोपमेंट स्कीम आणि कोड ग्रुप स्कीमसाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची विद्यार्थिनी टेबल टेनिस …

Read More »

बंगळुरूने नोंदविला पहिला विजय

दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेलच्या खेळीने विजयाला गवसणी नवी मुंबई ः प्रतिनिधी आयपीएलच्या 15 व्या हंगामात बंगळुरूच्या गोलंदाजांनी केलेली जादू तसेच फलंदाजांनी संयम राखून केलेली फलंदाजी यामुळे बंगळुरूने कोलकातावर तीन गडी राखून मात केली. कोलकाताने दिलेले 129 धावांचे लक्ष्य सहज गाठता येईल असे वाटत असले तरी या लक्ष्याचा पाठलाग करताना …

Read More »

मिस्टर युनिव्हर्स शरीरसौष्ठव स्पर्धेत अलिबागचे तीन बॉडी बिल्डर करणार भारताचे प्रतिनिधित्व

अलिबाग : प्रतिनिधी सध्या अलिबाग तालुक्यातील अनेक तरुण-तरुणी आपले नाव सातासमुद्रपार घेऊन जात आहेत. त्यात आता तालुक्यातील तीन बॉडीबिल्डर्सची आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड झाली असल्याने अलिबागकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुणे येथे होणार्‍या 15 ते 17 एप्रिलदरम्यान मिस्टर युनिव्हर्स या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी अलिबाग तालुक्यातील जयेंद्र मयेकर, …

Read More »

पेण संघ कमळ चषकाचा मानकरी

उरण : वार्ताहर भारतीय जनता पक्ष नवीन शेवा आयोजित आणि ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल) पुरस्कृत लेदर क्रिकेट टी-20 स्पर्धेत पेणच्या मुंडे स्पोर्ट्स संघाने विजेतेपदाचा कमळ चषक पटकाविला. गव्हाणचा बाप्पा मोरया संघ उपविजेता ठरला.उरण तालुक्यातील नवीन शेवा येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते …

Read More »

साखर संघ छत्रपती शिवाजी महाराज चषकाचा मानकरी

पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आयोजित क्रिकेट स्पर्धेत गावातीलच गणेश मालुसरे मित्र मंडळाने विजेतेपद पटकाविले. अनिकेत समर्थ महाड संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत मालिकावीर केतन म्हात्रे, उत्कृष्ट फलंदाज सुरज करकरे, उत्कृष्ट गोलंदाज जयदीप बोडीवले, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहुल कदम ठरले. असोसिएशन गटातून हळदुले …

Read More »

जागतिक तायक्वांडो स्पर्धेसाठी प्राजक्ता अंकोलेकरची निवड

पनवेल : प्रतिनिधी दक्षिण कोरियात होणार्‍या जागतिक तायक्वांडो पुमसे स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटना व इंडिया तायक्वांडो यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुल येथे निवड चाचणी घेण्यात आली. यामध्ये रायगड व नवी मुंबईची आंतरराष्ट्रीय तायक्वांडो खेळाडू प्राजक्ता अंकोलेकर हिने सहभाग घेत उत्कृष्ट प्रदर्शन केले. यामुळे तिची जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात …

Read More »

पेण यंगिस्तान संघ डीपी कपचा मानकरी

पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे डॉक्टर्स असोिएशनतर्फे डॉक्टर फ्रेंण्डशीप कप क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. प्रमोद गांधी यांच्या हस्ते, तर बक्षीस वितरण पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ अरुणकुमार भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या क्रिकेट स्पर्धेत पेण यंगिस्थान संघाने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत तळोजा टायगर क्रिकेट …

Read More »

जलतरणपटू ओमकार माळीने जिंकली पाच सुवर्णपदके

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील करंजा सुरकीचापाडा येथील रहिवासी ओमकार सदानंद कोळी यांनी धुळे स्नेहानगर येथे झालेल्या दुसर्‍या महाराष्ट्र राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उत्तम कामगिरी करीत पाच सुवर्णपदके जिंकली. या कामगिरीमुळे केरळ येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ओमकारने 100, 200 व 400 मीटर फ्री स्टाईल, 200 …

Read More »