रविशेठ पाटील यांच्या आमदार फंडातून 40 लाखांचा निधी पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील जोहे, कळवे, दादर, रावे आजूबाजूच्या गावांमध्ये क्रिकेट हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. या विभागात मैदानाची उणीव भासत, जाणवत होती. यामुळे आमदार रविशेठ पाटील यांनी मैदानासाठी चाचपणी करून शासनाच्या संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करीत गुरुवारी (दि. 20) जोहे …
Read More »हरियाणाची पुण्यावर मात; तर तेलुगू टायटन्सने नोंदवला पहिला विजय!
प्रो कबड्डी लीग बंगळुरू ः वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने पुणेरी पलटणचा 37-30 असा पराभव केला. हरयाणा स्टीलर्सचा हा चौथा विजय आहे, तर अनुप कुमारच्या नेतृत्वाखालील पुणे संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. हरियाणा स्टीलर्सच्या जयदीप आणि मोहितने उत्कृष्ट कामगिरी करीत हाय-5 पूर्ण केले. दोघांनी टॅकलद्वारे …
Read More »पहिल्या वनडेत भारताचा पराभव
द. आफ्रिकेची विजयी सलामी; आज दुसरी लढत पर्ल ः वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतावर 31 धावांनी पराभव पत्करण्याची नामुष्की ओढवली. शिखर धवन (84 चेंडूंत 79 धावा), विराट कोहली (51) आणि शार्दूल ठाकूर (नाबाद 50) या तिघांनी अर्धशतके झळकावूनही मधल्या फळीतील फलंदाजांच्या हाराकिरीचा भारताला फटका बसला. सामनावीर रासी व्हॅन …
Read More »सेेनने साधले इंडियन ओपनच्या विजेतेपदाचे ‘लक्ष्य’
नवी दिल्ली ः भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने इंडियन ओपन बॅडमिंटन सुपर 500 स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकाविले आहे. या स्पर्धेत पदार्पणातच अशी कामगिरी करणारा लक्ष्य हा पहिला भारतीय ठरला आहे. त्याने रविवारी (दि. 16) नवी दिल्ली येथे झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात विद्यमान विश्वविजेत्या लोह कीन य्यूचा 24-22, 21-17 असा पराभव …
Read More »इंडियन ओपन बॅडमिंटन : स्पर्धेतील सिंधूचे आव्हान संपुष्टात, लक्ष्य सेनसह सात्त्विक-चिराग अंतिम फेरीत
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या भारताच्या अग्रमानांकित पी. व्ही. सिंधूचे इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. दुसरीकडे जागतिक कांस्यपदक विजेत्या लक्ष्य सेनने पुरुष एकेरीची आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. जागतिक क्रमवारीत 33व्या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या सुपानिडा कॅटेथाँगकडून सिंधूने …
Read More »विराटने कर्णधारपद सोडण्याबाबत प्रशिक्षक द्रविडला दिली होती कल्पना
केपटाऊन ः वृत्तसंस्था भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका 2-1ने गमावली आहे. यानंतर दुसर्याच दिवशी म्हणजे शनिवारी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडले. विराटने सोशल मीडियावर ही घोषणा केली, पण त्याने हा निर्णय पहिल्यांदा एका व्यक्तीला सांगितला आणि त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) माहिती दिली हे देखील …
Read More »प्रो कबड्डी : दिल्लीचा हरयाणावर रोमांचक विजय
बंगळुरू ः वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगचा 55वा सामना हरयाणा स्टीलर्स आणि दबंग दिल्ली यांच्यात रोमांचक झाला. दिल्लीने हरयाणाचा 28-25 असा पराभव करीत विजय नोंदवला. यासह ते पॉइंट टेबलमध्ये दुसर्या स्थानावर आले आहेत, तर हरयाणाचा संघ सातव्या स्थानावर आहे. पूर्वार्धानंतर दोन्ही संघ 11-11असे बरोबरीत होते. हरयाणा स्टीलर्सने नवीन कुमारला चांगले खेळू …
Read More »चांदई संघाने केपीएल जिंकली; खांडस संघ उपविजेता
कर्जत ः रामप्रहर वृत्त कर्जत प्रीमियर लीगमध्ये चांदई सुपर किंग्ज संघाने विजेतेपद पटकावले, तर आगरी वॉरियर्स खांडस संघ उपविजेता ठरला. पाच दिवस कशेळे येथील मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेत एकूण 20 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना खांडस आणि चांदई या संघांमध्ये झाला. यात चांदई संघाने बाजी मारली. या संघात नितीन …
Read More »उलवे नोड प्रीमियर लीगचा जावळे संघ मानकरी
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे उलवे नोड प्रीमियर लीग 2022 ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी (दि. 9) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाला. या स्पर्धेत निलेश इलेव्हन जावळे या संघाने …
Read More »नवी मुंबईतील क्रिकेट स्पर्धेत आरसीसी कुंभवडे संघ विजेता
नवी मुंबई ः प्रतिनिधी बत्तीस शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे यांच्या वतीने नेरूळमधील रामलीला मैदानात आयोजित शंकरदादा मोहिते चषक 2022 क्रिकेट स्पर्धेत आरसीसी कुंभवडे संघाने विजेतपद पटकाविले. वॉरियर्स बिळासी संघ उपविजेता ठरला. यास समाधान मानावे लागले. या राज्यस्तरीय स्पर्धेत नवी मुंबईसह महाराष्ट्रातील 32 नामवंत संघांनी सहभाग घेतला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper