Breaking News

क्रीडा

अटीतटीच्या सामन्यात पुण्याचा मुंबईवर विजय

प्रो कबड्डी लीग बंगळुरू ः वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी पुणेरी पलटण आणि यू मुंबा या महाराष्ट्राच्या दोन संघांत अटीतटीचा सामना पहायला मिळाला. यात पुण्याने मुंबईचा 36-34 असा पराभव केला आणि आठव्या विजयासह गुणतालिकेत सातव्या स्थानावर झेप घेतली. मुंबईने संघाही या सामन्यातून एक गुण मिळवला. या सामन्यात पुणेरी पलटणने सामन्यात …

Read More »

टीम इंडियामध्ये कोरोनाचा शिरकाव

विंडीजविरुद्धची मालिका अडचणीत नवी दिल्ली ः वृत्तसंस्था वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अनुभवी सलामीवीर शिखर धवन, नवोदित ऋतुराज गायकवाड आणि मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर यांचा अहवाल सकारात्मक आला आहे तसेच प्रशासकीय साहाय्यकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. भारत आणि विंडीज या संघांमध्ये प्रत्येकी …

Read More »

भारताची फायनलमध्ये धडक

अंडर 19 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाला नमविले अँटिग्वा ः वृत्तसंस्था आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवत फायनलमध्ये धडक दिली आहे. अँटिग्वा येथील कूलिज क्रिकेट मैदानावर रंगलेल्या या सामन्यात भारताने 96 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सुरुवातीच्या पडझडीनंतर कप्तान …

Read More »

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : त्सित्सिपास, सबालेंका उपउपांत्यपूर्व फेरीत

रॉड लेव्हर एरिना ः वृत्तसंस्था जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणार्‍या स्टेफानोस त्सित्सिपास आणि अरिना सबालेंका या खेळाडूंनी शनिवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. याव्यतिरिक्त डॅनिल मेदवेदेव आणि इगा श्वीऑनटेक यांनीही तिसर्‍या फेरीत दमदार विजय नोंदवले. रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या तिसर्‍या फेरीत ग्रीसच्या चौथ्या मानांकित त्सित्सिपासने …

Read More »

युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : भारताचा युगांडावर मोठा विजय

गयाना ः वृत्तसंस्था अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत अंगकृष रघुवंशी आणि राज बावा यांच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने दुबळया युगांडावर 326 धावांनी विजय मिळवला. स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा विजय आहे. अंगकृष रघुवंशीने (144) धावा केल्या, तर राज बावाने 108 चेंडूंत नाबाद (162) धावा तडकावल्या. त्याच्या या खेळीत 14 चौकार आणि …

Read More »

ऋतुराजला संधीच नाही!

केपटाऊन ः वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी (दि. 23) झालेल्या तिसर्‍या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यातही भारतीय संघात ऋतुराज गायकवाड याला संधी मिळाली नाही. त्यामुळे अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. पहिल्या दोन सामन्यांत भारताचा सहज पराभव झाल्यामुळे तिसर्‍या सामन्यात काही बदल अपेक्षित होते. त्यानुसार भारताने तिसर्‍या सामन्यासाठी चार महत्त्वाचे बदल केले. सूर्यकुमार …

Read More »

आशिया चषक हॉकी स्पर्धा : भारताकडून मलेशियाचा धुव्वा

मस्कत ः वृत्तसंस्था गतविजेत्या भारतीय संघाने महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेची दमदार सुरुवात करताना सलामीच्या लढतीत मलेशियाचा 9-0 असा धुव्वा उडवला. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील चौथे स्थान पटकावण्याच्या विक्रमी कामगिरीनंतर प्रथमच मैदानात उतरणार्‍या भारतीय महिला संघाने या सामन्यात आक्रमक शैलीत खेळ केला. त्यांनी पूर्वार्धात चार आणि उत्तरार्धात पाच गोलची नोंद केली. …

Read More »

वर्ल्डकपमध्ये भारतीय युवा क्रिकेट संघाला धक्का

कर्णधारासह सहा खेळाडूंना कोरोनाची लागण नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सध्या सुरू असलेल्या अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. या स्पर्धेत खेळणार्‍या भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कप्तान यश धुलसह सहा क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाली आहे. भारतीय संघ गुरुवारी (दि. 20) दुसरा सामना खेळला. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात या …

Read More »

‘आयसीसी’च्या महिला संघात स्मृतीचा समावेश

दुबई ः वृत्तसंस्था भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या वार्षिक ट्वेन्टी-20 संघात स्थान मिळवले आहे, परंतु पुरुष संघात एकाही भारतीय क्रिकेटपटूला स्थान मिळवता आलेले नाही. ट्वेन्टी-20 प्रकारात 2021 या वर्षांत 31.87च्या सरासरीने एकूण 255 धावा काढणारी स्मृती भारताचे उपकर्णधारपदही सांभाळते आहे. 25 वर्षीय स्मृतीने गतवर्षी नऊ …

Read More »

सर्वोत्तम कसोटी संघात रोहितसह तीन भारतीय खेळाडूंना स्थान

दुबई ः वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वर्षातील सर्वोत्तम पुरुष कसोटी संघ जाहीर केला. या संघात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे, मात्र विराट कोहलीला वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघातही स्थान मिळवता आलेले नाही. पुरुषांच्या कसोटी संघात रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि रविचंद्रन अश्विन या तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. याआधी, आयसीसीच्या …

Read More »