Breaking News

Ankit Shah

आर्या संस्थेतर्फे आपटा रोपाचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा या सणाचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेने आपटा या वृक्षाची रोपे वाटप केली. उरण, पनवेल, पेण येथे या वृक्षांची रोपे लावण्यात आली. या वेळी आपटा वृक्षाबद्दल  माहिती असलेली पत्रकेही वाटण्यात आली. वृक्षतोडीमुळे निर्माण झालेला असमतोल दूर करण्याचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा …

Read More »

मतदान जनजागृतीसाठी ‘भावी मतदारां’चा मेळावा

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त राज्यात 21 ऑक्टोबर रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता मतदार शिक्षण व निवडणूक सहभाग अर्थात स्वीप हा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या अनुषंगाने मतदारांपर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहचविला जात आहे. या अनुषंगाने विद्यार्थी मतदारांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत असून …

Read More »

अलिबागमधील मैत्रीपूर्ण लढत शेकापला भोवणार

रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत  शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची आघाडी आहे. भाजप-शिवसेना यांच्या विरोधात मतविभागणी होऊ नये म्हणून ही आघाडी करण्यात आली आहे. काँग्रेसला महाडची जागा सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला श्रीवर्धन व कर्जत हे दोन मतदारसंघ आले आहेत. शेकाप अलिबाग, पेण, पनवेल व उरण या चार जागा लढवत आहे. …

Read More »

पोदी भागात भाजपची प्रचारात आघाडी

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधासभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. त्याअंतर्गत नवीन पनवेल येथील पोदी या परिसरात गुरुवारी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार प्रचार करण्यात आला. भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्षांच्या माहयुतीचे …

Read More »

गराडा आणि कामटवाडी येथील ग्रामस्थ भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील नानोशी ग्रामपंचायत हद्दीतील गराडा आणि कामटवाडी येथील ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. डॅशिंग नेते व जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यास माजी पंचायत समिती सदस्य सुभाष म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते …

Read More »

तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार -महेश बालदी

उरण : रामप्रहर वृत्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उरण तालुक्यातील जसखार, चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील तरुणांनी एकसंघ होत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत उरण मतदारसंघात माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचे काम करण्याचा निर्णय …

Read More »

मनोआरोग्यावरही भर हवा

निव्वळ आत्महत्याच नव्हे तर एकंदरीतच देशातील लोकांमध्ये सर्वसाधारण मानसिक आजारांचे प्रमाण वाढते आहे असे अनेक सर्वेक्षणांतून समोर आले आहे. गुरुवारच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने अनेक तज्ज्ञांनी याकडे लक्ष वेधले. देश अनेक स्तरांवर बदलांना तोंड देतो आहे. एकीकडे शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती व विकास होताना दिसतो आहे. ग्रामीण भागातील …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले दुर्गामातांचे दर्शन

पनवेल ः रामप्रहर वृत्त नवरात्रोत्सवाचा नववा दिवस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात झाला. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी पनवेल विधानसभा मतदारसंघातील खारघर, कळंबोली, कामोठे आणि नवीन पनवेल परिसरात आयोजित केलेल्या या नवरात्रोत्सवांना भेट देऊन देवीचे दर्शन घेऊन अशीर्वाद घेतले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवे नोड, वहाळ, …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांना धन्यवाद

तालुका क्रीडा संकुलात सिनियर क्रिकेट क्लब पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये तालुका क्रीडा संकुलात 40 वर्षापेक्षा जास्त वय असणार्‍यांसाठी फिटनेसच्या उद्देशाने सिनियर क्रिकेट क्लब सुरू करण्यात आले आहे. या क्लबसाठी क्रीडा संकुलात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून मैदान उपलब्ध करून देण्यात आले असून, क्लबच्या सदस्यांनी त्यांचे आभार मानले. …

Read More »

जनहित संवर्धक मंडळाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर नवीन पनवेलमधील जनहित संवर्धक मंडळाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नवीन पनवेलमधील जनहित संवर्धक मंडळाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य …

Read More »