पनवेल ः रामप्रहर वृत्त – साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्यावाटप कार्यक्रमाचे गुरुवारी (दि. 1) आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पनवेल महापालिकेच्या नगरसेविका संतोषी तुपे यांच्या जनसंपर्क कार्यालयात झाला, तसेच बेलवली शाळेतही वह्यावाटप करण्यात आले. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून …
Read More »नगरसेवक राजू सोनी यांची समाजसेवा स्वखर्चाने बसविले पेव्हर ब्लॉक
पनवेल ः वार्ताहर – श्री नवनाथ मंदिर मिडलक्लास सोसायटीे येथे सतत पडणार्या पावसामुळे पावसाचे पाणी साठून मंदिरात जाण्याच्या वाटेवर पाणी साचून राहायचे व येथे नेहमी चिखल जमा व्हायचा. त्यामुळे येथे येणार्या भाविकांना त्रास सहन करावा लागत असे. हे नगरसेवक राजू सोनी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच त्या ठिकाणी स्वखर्चाने पेवर …
Read More »रक्षाबंधन पर्वाचा शुभारंभ ; उरण विधानसभा महिला मोर्चाचा पुढाकार
उरण ः वार्ताहर – उरण विधानसभा महिला मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (दि. 2) रक्षाबंधन पर्वाचा शुभारंभ झाला. उरण विधानसभा महिला मोर्चाच्या संयोजिका तथा उरण नगर परिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या वेळी सायली म्हात्रे यांनी रक्षाबंधन पर्वाची सविस्तर माहिती दिली. हा कार्यक्रम उरण नगर परिषद सभा हॉल …
Read More »पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचेच पारडे जड
राज्यात विधानसभा निवडणूक 2019चे पडघम वाजू लागले आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघात प्रचारात भाजपने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांचा उमेदवार ठरला आहे. सिडकोचे अध्यक्ष आणि विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर. शेकाप आणि राष्ट्रवादी आघाडी मात्र उमेदवारांची चाचपणी करीत आहे. काँग्रेसने आघाडीत जायचे का स्वतंत्र लढायचे याचा निर्णय अद्याप घेतला नाही. बहुजन …
Read More »टायगर जिंदा है!
1973 साली देशात व्याघ्र प्रकल्पाची सुरूवात झाली तेव्हा देशभरात अवघे नऊ व्याघ्र संवर्धन प्रकल्प होते. आता ही संख्या 50 वर पोहोचली आहे ही निश्चितच आनंदाची बाब आहे. एकंदर 72 हजार 749 चौ. किमीचे क्षेत्र या प्रकल्पांअंतर्गत येते. 2014 मधील 2226 वाघांवरून भारतातील वाघांची संख्या 2018 मध्ये 2967 वर पोहोचली आहे. …
Read More »नीता माळी यांच्यामुळे चार दिवसांच्या बाळाला जीवदान
पनवेल ः रामप्रहर वृत्त – आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नगरसेविका नीता माळी यांच्यामुळे सोमवारी (दि. 29) सकाळी चार दिवसाच्या बाळाला जीवदान मिळाले. नगरसेविका नीता माळी या सर्व सामान्य माणसाच्या मदतीसाठी सतत झटत असतात. पुराचे पाणी घरात आले की त्यांना प्रत्यक्ष जाऊन मदत करणे, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना सहकार्य …
Read More »माजी राज्यपाल राम नाईक भाजपमध्ये पुनश्च सक्रिय
मुंबई : प्रतिनिधी – उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व माजी केंद्रीय मंत्री राम नाईक मंगळवारी (दि. 30) मुंबईत पुनश्च भाजपत सक्रिय झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाईक यांचे स्वागत करताना त्यांच्या मार्गदर्शनाचा व अनुभवाचा पक्षाला लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रदेश सरचिटणीस …
Read More »’राष्ट्रवादीकडून निवडून येण्याचे दिवस गेले; शिवेंद्रराजेंनी दिला राजीनामा
मुंबई : प्रतिनिधी – शिवेंद्रराजे हे भाजपमध्ये जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. शहराच्या विकासासाठी भाजपत प्रवेश करण्याच्या आमदार शिवेंद्रराजे यांच्या भूमिकेला प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांनी पाठिंबा दर्शविला आहे. राष्ट्रवादीकडून निवडून येण्याचे दिवस …
Read More »काँग्रेसला मोठा धक्का!
गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय संजय सिंह यांची पक्षाला सोडचिठ्ठी नवी दिल्ली ः वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव आणि राहुल गांधी यांनी तडकाफडकी दिलेल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर सुरू झालेली काँग्रेसची घसरण सुरूच आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 30) काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून, गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय असलेले उत्तर प्रदेशातील नेते …
Read More »वडखळ ग्रामपंचायतीत वृक्षारोपण व साहित्य लोकार्पण सोहळा
पेण : प्रतिनिधी – ग्रुप ग्रामपंचायत वडखळच्या वतीने सरपंच राजेश मोकल यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत हद्दीत नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम व जेएसडब्ल्यू कंपनीच्या वतीने विविध वास्तूंचे वाटप व हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धरमतर पोर्ट जेट्टीचे अधिकारी अनुराग भगौळीवाळ, सी. एस. आर. व्यवस्थापक सुशील पाटील, सरपंच राजेश …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper