Breaking News

Ankit Shah

विकासकामांच्या पालखीचे वारकरी

ऑगस्ट महिना हा क्रांतिकारकांचा समजला जातो. 5 ऑगस्ट हा दिवसही अशाच एका विकासकामांत क्रांती घडवून कार्यसम्राट म्हणून ओळखल्या जाणार्‍या नेत्याचा जन्मदिवस आहे. तो नेता म्हणजे प्रशांत ठाकूर. नेता हो, म्हणताना नेता होत नाही. त्यासाठी अंगभूत नेतृत्वगुण असावे लागतात. त्या गुणांना योग्य कोंदण मिळावे लागते. असे संस्कारक्षम कोंदण पिताजी मा. रामशेठ …

Read More »

भाजपला मिळालेला कोहिनूर हिरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निष्कलंक, बार्गेनिंग न करणारा, सगळ्यांशी जुळवून घेणारा भाजपला मिळालेला कोहिनूर हिरा म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर, अशा शब्दांत त्यांना 45व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस श्रीनंदन पटवर्धन यांनी उद्गार काढले. ‘रामप्रहर’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते भरभरून बोलले. श्री. पटवर्धन पुढे …

Read More »

चतुरस्र नेतृत्व, कुशल संघटक

व्यक्तीच्या जीवनात असा आनंदाचा दिवस येतो की त्या वेळी खर्‍या अर्थाने तिच्या जीवनातील गुणांचे मूल्यमापन होते. अतिशय कमी राजकीय कारकिर्दीत रायगड जिल्ह्यातील राजकारणावर ज्यांनी प्रभाव निर्माण केला आहे ते नेतृत्व म्हणजे आमदार प्रशांतजी ठाकूर. लोकनेते व सर्वार्थाने विकासाची दृष्टी असलेले माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा प्रशांतजींना …

Read More »

यूईएस स्कूलमध्ये ‘दीपपूजा’

पनवेल : रामप्रहर वृत्त – दीप अमावस्येच्या निमित्ताने गुरुवारी यूईएस स्कूलमध्ये मोठया उत्साहात ‘दीपपूजा उत्सव’ साजरा करण्यात आला. दीपपूजेसाठी माध्यमिक विभागाच्या विदयार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आणले होते. शाळेच्या व्हरांडयातील एका टेबलावर समया, लामणदिवे, पणत्या, निरांजने असे अनेक प्रकारचे रंगीबेरंगी दिवे मांडून सजावट करण्यात आली होती. दिव्यांच्या प्रकाशामुळे केलेली सजावट डोळ्यांना …

Read More »

गव्हाण विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

गव्हाण : रामप्रहर वृत्त  – येथील ‘रयत शिक्षण संस्थे’च्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विश्व साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 99वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, तसेच लो. टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने इयत्ता 9वी ‘ब’ या वर्गाच्या माध्यमातून …

Read More »

अविनाश म्हात्रे यांना लोकहिंद गौरव पुरस्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त  – गेली अनेक दशके निःस्वार्थपणे कुष्ठरोग्यांची सेवा करणारेे ज्येष्ठ समाजसेवक कुष्ठमित्र अविनाश म्हात्रे यांचा नुकताच लोकहिंद गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त लोकप्रिय असलेल्या लोकहिंद न्यूज चॅनल आणि शिवमार्ग न्यूज चॅनल यांच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांना …

Read More »

खैराटवाडीजवळ रस्ता ओलांडण्याची अखेर सोय ; ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश

पनवेल ः बातमीदार  – मुंबई-गोवा महामार्ग ओलांडता यावा, यासाठी काही दिवसांपूर्वी पनवेल तालुक्यातील खैराटवाडी ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करीत गुरुवार (दि. 1) पासून महामार्गावरचे दुभाजक तोडून रस्ता ओलांडण्याची सुविधा देण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या गावांना महामार्ग रुंदीकरणाचा त्रास …

Read More »

तरुणीचा मृत्यू; दोन डॉक्टरांना अटक

पनवेल ः बातमीदार  – पनवेलमध्ये राहणार्‍या गीतांजली मधुकर भालेराव या 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू हा डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी आशीष भगत आणि विजय भगत या दोघा बीएएमएस डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. सप्टेंबर 2013मध्ये गीतांजलीचा मृत्यू झाला होता. नवीन पनवेल …

Read More »

नवनाथनगर, लोकमान्य नगरमधील खड्डे भरण्यास सुरुवात

पनवेल ः रामप्रहर वृत्त  – महानगरपालिकेच्या प्रभाग 17 मधील नवनाथनगर ते रेल्वेस्टेशन रोड व लोकमान्य नगर भगतचाळ येथे रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यास सुरुवात झाली आहे. खडी टाकून हे खड्डे भरले जात आहेत. या रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत नाही. खड्डे पडल्याने पावसाळ्यात याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. …

Read More »

कामोठेत ‘मेट्रो केअर’चे उद्घाटन

कामोठे ः रामप्रहर वृत्त  – कामोठे येथे मेट्रो केअर पॉलिटेक्निक अ‍ॅण्ड डायग्नॉस्टिक सेंटर नव्याने सुरू झाले आहे. या सेंटरचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 2) करण्यात आले. कामोठे सेक्टर 10 येथे मेट्रो केअर पॉलिटेक्निक अ‍ॅण्ड डायग्नॉस्टिक सेंटरच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी …

Read More »