Breaking News

Ankit Shah

पनवेल पोस्ट ऑफिस झाले पूर्णपणे कार्यान्वित

पनवेल : प्रतिनिधी  : पनवेल पोस्ट ऑफिस पनवेल शहरातील शिवाजी चौकजवळील स्वर्गीय विलासराव देशमुख व्यापारी संकुलात पूर्णपणे कार्यरत झाल्याबद्दल भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा व नगरसेविका मुग्धा लोंढे यांनी टपाल विभागाचे अधीक्षक अजेय सिंह आणि कमर्चार्‍यांचे आभार मानले. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, घरकुल संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना आणि भाजप नगरसेवकांनी …

Read More »

उन्हाळा झाला असह्य

मेंढ्यांनीही घेतला सावलीचा आधार रसायनी : प्रतिनिधी : एप्रिल महिन्यापासून उन्हाच्या झळा असह्य होत असल्यामुळे, पशू-पक्ष्यांपासून सर्वच जण हैराण झाले आहेत. मे महिन्यात सूर्याने उग्ररूप धारण केल्याने वातावरण असह्य होऊन जात आहे. यामुळे थंडावा मिळण्यासाठी मेंढ्यांनी वृक्षांच्या सावलीचा अधार घेत आसल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. कोकणात घाटमाथ्यावरील मेंढपाल …

Read More »

रसायनीतील पेन्शनर्स आक्रमक

रसायनी : प्रतिनिधी : ईपीएस 95 पेन्शनर्सच्या राज्यस्तरीय बैठकीत प्रलंबित मागण्यांसाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. या बैठकीला रसायनी पाताळगंगा परिसरातील पेन्शनरांची मोठी संख्या होती. यावेळी राज्यातील लढा तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. यासाठी राज्यातील नवनिर्वाचित खासदारांच्या घरावर मोर्चे काढून त्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे औद्योगिक पेन्शनर्सचे रायगड …

Read More »

समता सैनिक दलाचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन

नवी मुंबई : प्रतिनिधी : नवी मुंबई बेलापूर येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात 25 व 26 मे दरम्यान समता सैनिक दलाचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन झाले. या संमेलनाचे उद्घाटन मार्शल गुलाबराव राजे यांच्या हस्ते करण्यात आले. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी मार्शल भीमराव सीताराम इंगळे होते. या वेळी विचारमंचावर भीमामार्शल विलास कांबळे, मार्शल …

Read More »

विमानतळ प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनात स्थानिकांचाच अडसर

उरण ः बातमीदार : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांना स्थानिक शेतकर्‍यांशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. सिडको मंडळाने गणेशपुरी व तरघर येथील प्रकल्पबाधितांना उलवा परिसरात दिलेल्या भूखंडाचा विकास करण्यासाठी हे प्रकल्पग्रस्त गेल्यावर तेथे इमारत बांधकामासाठी ‘आम्हालाच पुरवठा करण्याची संधी द्या अन्यथा विकसकाला तुडवू’ अशी भूमिका स्थानिक शेतकर्‍यांनी घेतल्याने हा …

Read More »

निळ्याशार जांभळाची बाजारपेठ

कर्जत तालुक्याच्या जंगल भागात मोठ्या प्रमाणात जंगलची मैना म्हणून ओळखली जाणारी जांभळं आणि त्या जांभळाच्या झाडापासून मिळणारे  उत्पन्न लक्षात घेता मोठ्या प्रमाणात या व्यवसायात आता फार्महाऊस पुढे येऊ लागले आहेत.त्यामुळे जंगलाची काळी मैना समजली जाणारी जांभळं यांची बाजारपेठ देखील कर्जतला फुलली आहे.मात्र या व्यवसायावर दलालांचा पडलेली नजर यामुळे स्थानिक आदिवासी …

Read More »

सुरक्षा उपायांची शिस्त

उज्ज्वल भावी आयुष्याची स्वप्ने बघणार्‍या या मुलांचे जीवन व्यवस्थेतील अक्षम्य त्रुटींमुळे अर्धवट संपून गेले. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा मोठा असल्यामुळे आणि त्यात तरुण विद्यार्थ्यांचा बळी गेल्याने पुन्हा एकदा आगीसंदर्भातील सुरक्षा उपाययोजनांची चर्चा सुरू झाली आहे. आपल्याला नेहमीच दुर्घटनेनंतरच उपरती होते, तसेच या खेपेलाही आहे. सुरतमध्ये एका कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये चालवल्या जाणार्‍या …

Read More »

द्रुतगती महामार्गावरील अपघातात पाच जखमी

खालापुर : प्रतिनिधी  : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील सावरोली टोलनाका  परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने महेंद्र एक्सयुव्ही कार (एमएच-14,इवाय-9489) महामार्गालगत लावलेल्या संरक्षण कठड्यावर जाऊन आदळली. या अपघातात एकाच कुटुंबातील असीम कादीर शेख (वय 30), जुनैद अन्सारी (वय 35), मुस्ताफा शेख (वय 30), शाब्राज  शेख (वय 35) आणि झहीर शेख (वय …

Read More »

बंधारा झाला गाळमुक्त

नेरळमधील तरुणांचे श्रमदान कर्जत : बातमीदार : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नेरळ गावातील काही तरुण एकत्र झाले आणि त्यांनी 15 वर्षापासून माती आणि दगडाने पूर्ण भरून गेलेल्या बंधार्‍यातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले.त्यामुळे या बंधार्‍याने मोकळा श्वास घेतला असून, कोमलवाडीमधील पाणी टंचाई काही प्रमाणात दूर होण्यात मदत होणार आहे. नेरळ गावातील मानव …

Read More »

पेण-वडखळ मार्गावर वाहतूक कोंडी

पेण : अनिस मनियार  : उन्हळ्याची सुट्ट्या त्यात शनिवार व रविवारी आल्याने मुंबई – गोवा महार्गावर पर्यटकांच्या गाड्यांची संख्या वाढल्यामुळे पेण-वडखळ मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे  मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातून मुरुड, अलिबाग, नागाव बीच तसेच कोकणातील समुद्र किनार्‍यांचा आस्वाद घेण्यासाठी कुटुबिंयांसमावेत निघालेल्या पर्यटकांना पेण …

Read More »