Breaking News

Ankit Shah

मधुर वाणी ओठी

प्रेरक साहित्य लेखक शिवराज गोर्ले म्हणतात, समूहात काम करताना परस्परसंबंध हे कमी तणावाचे, सुरळीत ठेवावे लागतात. परस्पर संबंध हे विधायक, उत्पादक राहतील, परस्पर पूरक व परस्पर प्रेरक राहतील याची दक्षता घ्यावी लागते. ज्यांना हे समजतं तेच नेतृत्व करू शकतात. मग ते एखाद्या छोट्या गटाचं असो की संपूर्ण देशाचं! हे सारे …

Read More »

जनसामान्य व कार्यकर्त्यांच्या मनातील मुकुटमणी

नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार आता सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर हे भाग्य समस्त पनवेलकरांचे प्रतिनिधित्व करीत असून, भाजप पक्षश्रेष्ठींनी प्रशांत ठाकूर यांना रायगड जिल्ह्यात भाजपचा झंझावात अधिक मोठ्या प्रमाणात करण्यासाठी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत भाजपचा प्रथम महापौर बसविण्यात आमदार प्रशांत ठाकूर यांचा सिंहाचा वाटा आहे. या निवडणुकीत …

Read More »

स्वकर्तृत्वाची झळाळी

आमदार प्रशांत ठाकूर यांचं राजकीय-सामाजिक क्षेत्रातील आगमन जरूर आपल्या वडिलांच्या उत्तुंग कामाची पुण्याई गाठीशी घेऊन झालं, परंतु त्यांचं आजचं यश तसंच एका संयत, समतोल, प्रगल्भ राजकीय व्यक्तिमत्त्वाची त्यांची प्रतिमा ही स्वबळावर, स्वकर्तबगारीवर कमावलेली आहे. वटवृृक्षाच्या छायेत अन्य वृक्ष रुजत नाहीत असं म्हटलं जातं, परंतु नियमाला अपवाद हे असतातच. माजी खासदार, …

Read More »

उरण तालुक्यात पूरस्थिती

चिरनेर, कंठवली, रांजणपाडा व जसखारमध्ये नुकसान उरण ः प्रतिनिधी मागील 15 दिवस सतत कोसळणार्‍या पावसाने अक्षरशः संपूर्ण उरण तालुक्याला झोडपले असून शनिवारी मध्यत्रीपासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे चिरनेरमधील मध्यवर्ती नाल्याला प्रचंड पूर आल्याने चिरनेरमधिल सखल भागातील घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने जनतेचे अतोनात नुकसान झाले आहे.नागरिकांच्या सर्व चीजवस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने …

Read More »

बापदेववाडीतील शेकाप कार्यकर्ते भाजपत

पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील बापदेववाडीतील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 4) भाजपात प्रवेश केला. भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भागत यांनी त्यांचे भाजपत स्वागत केले. यावेळी तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, विभागीय अध्यक्ष अनेष ढवळे आदी उपस्थित होते. खांदा कॉलनीतील सिकेटी महाविद्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात महादू सांबरी, रघुनाथ सांबरी, हिरामण …

Read More »

अतिवृष्टीमुळे रसायनी पोलीस ठाण्यात पाणी

मोहोपाडा ः रामप्रहर वृत्त गेले दहा दिवस पावसाने चांगलाच कहर केला आहे. दोन दिवस सुरू असणार्‍या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. रविवारी (दि. 4) दुपारपर्यंत ठिकठिकाणी पाणी साचल्याने सतर्कंतेचा इशारा देण्यात आला होता.नदीच्या थोडयाच अंतरावर असणार्‍या रसायनी पोलिस ठाण्याच्या आवारात   तीन फूट पाणी साचल्याने पोलीस ठाण्यातील विविध …

Read More »

बीएमटीटी कर्मचार्यांची बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोच्या बीएमटीसी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नांसदर्भात जाहीर सभा शनिवारी (दि. 3) झाली. बीएमटीटी कामगार सेवाभावी सामाजिक संस्थेच्यामाध्यामातून खांदा कॉलनी येतील सिकेटी महाविद्यालयात आयोजीत करण्यात आली होती. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. या सभेला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष …

Read More »

आरोग्य महाशिबिर यशस्वी

मुसळधार पावसातही हजारोंची गर्दी पनवेल ः प्रतिनिधी सिडको अध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सिकेटी महाविद्यालयात आयोजित महाआरोग्य शिबिराला रविवारी (दि. 4) जोरदार पावसाने हजेरी लावून शिबिर यशस्वी केले. या महाआरोग्य शिबिराचा आठ हजारपेक्षा जास्त लोकांनी लाभ घेतला. यावेळी सगळ्याने आयोजकांनी केलेल्या नियोजना व सुविधांचे कौतुक केले सिकेटी महाविद्यालयात …

Read More »

आरोग्य महाशिबिराची तपपूर्ती

ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार आणि त्या दिवशी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य महाशिबिर असे समीकरण आता पनवेलवासीयांसाठी बनले आहे. वाढदिवस हे केवळ निमित्त, पण ज्यांना पैशाअभावी आरोग्य सुविधा मिळत नाहीत, अशांची आरोग्य तपासणी व्हावी, त्यांना औषधोपचार मिळावेत, यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रायगड …

Read More »

श्रीमंत असूनही जमिनीवर पाय सलेले निगर्वी नेतृत्व

अनेकांच्या डोक्यात पैसा आणि सत्तेची नशा जाताना मी पाहिली आहे, पण वडिलोपार्जित श्रीमंती असूनही जमिनीवर पाय असलेले नेतृत्व म्हणजे सिडकोचे विद्यमान अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर. आपले वडील, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा राजकीय वारसा घेऊन आलेले राजकारणातील नेतृत्व असल्याने सामान्य कार्यकर्ते आमदार म्हणजे आपला घरचा समजून त्यांच्याकडे कामे घेऊन जातात. …

Read More »