Breaking News

Ankit Shah

महिलांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा

निवेदिका अनघा मोडक यांचे प्रतिपादन, सिडकोमध्ये महिला दिन बेलापूर : रामप्रहर वृत्त : स्त्रियांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आयुष्य समरसून जगण्याची क्षमता प्राप्त केली, तर जीवनात केवळ आनंद आणि आनंदच असेल, असे उद्गार सुप्रसिद्ध निवेदिका व रेडीओ जॉकी अनघा मोडक यांनी काढले. सिडको भवन येथे सिडको एम्प्लॉईज युनियनतर्फे जागतिक महिला …

Read More »

महिलांचा उद्योग क्षेत्रात वाढता सहभाग

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, अमरावती स्त्री स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे दास्य नसून किंवा स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांशी लढा नसून तो स्वतःवर लादून घेतलेल्या रुढी, परंपरा व अनिष्टं प्रथांच्या विरुद्ध लढा आहे. स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे तिच्या स्वतंत्र अस्तित्वाला मान्यता मिळणे होय. तिचे स्वत्व तिने स्वतः शोधणे होय, स्त्री ही असहाय्य, अबला व दुबळी …

Read More »

आजची भारतीय महिला स्थिती व आशा

नारी शक्तीचा महिमा आणि महत्त्व स्पष्ट करण्यासाठी संस्कृतमध्ये एक चांगले सुभाषित सांगितले आहे. यत्र नार्यस्तु पूज्यते। रमन्ते तत्र देवता:। अर्थात जेथे स्त्रीचा सन्मान होतो, तेथे साक्षात देव-देवतांचे वास्तव्य् असते! भारत देशात नारीशक्तीची पूजा प्रस्तृत केली आहे.  आजच्या आधुनिक कालखंडात महिला दिन साजरा करण्याच्या निमित्ताने व हे औचित्य साधून महिलांना स्वावलंबी …

Read More »

मोदीमंत्राचा मथितार्थ

हे नतद्रष्ट लोक पुरावे का मागत आहेत? भारताच्या वायुदलाने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील आतंकवाद्यांचे अड्डे बॉम्बवर्षाव करून उद्ध्वस्त केले. ह्या विषयात काँग्रेस संस्कृती पुरावे मागत आहे. वायुदल प्रमुखांनी पाकिस्तानवर हल्ला करून तेथील काही आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याचे पत्रकारांसमोर स्पष्टपणे सांगितले आहे. तरीही राहुल गांधींपासून ते प्रतिमास मानधन म्हणून …

Read More »

लीज डीड सुधारणा योजनेचे सिडकोकडून सादरीकरण

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा : राज्याच्या महसूल व वन विभागाने शासकीय जमिनींसंदर्भात फ्री होल्ड धोरण निश्चित केले व त्या धर्तीवर सिडकोनेदेखील लीजशी संबंधित काही अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने फ्री होल्डप्रमाणे सर्व सुविधा नवी मुंबईतील रहिवाशांना मिळाव्यात म्हणून भाडेपट्ट्याच्या अटी शिथिल करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळामसोर मांडण्यात आला …

Read More »

मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प टप्पा 3-अ : रेल्वेचा ताण कमी होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : मुंबई उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करणारा व वाहतुकीसाठी वरदान ठरणार्‍या मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या टप्पा 3-अ ला गुरुवारी (दि. 7) केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 30 हजार 849 कोटींचा खर्च अपेक्षित असून, येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

अटल आहार योजनेद्वारे कामगाराना सकस आहार

नागपूर : प्रतिनिधी : राज्यात आतापर्यत 10 लाखावर कामगारांची नोंदणी कामगार मंडळाकडे झाली आहे, मात्र कामगारांची नोंदणी करून न थांबता कामगार हिताची प्रत्येक योजना त्यांच्या पर्यंत पोहोचविण्यात येत आहे. कामगारांना कामाच्या ठिकाणी  सकस आहार नाममात्र पाच रुपयात अटल आहार योजनेद्वारे देण्यात येईल. अटल आहार योजनेच्या माध्यमातून कामगारांच्या आयुष्यात परिवर्तन होईल, …

Read More »

कामोठेमध्ये वीज ग्राहकांना अवास्तव बिल

महावितरणचा भोंगळ कारभार कामोठे : रामप्रहर वृत्त : कामोठेमध्ये वीज ग्राहकांना अवास्तव बिल येऊ लागल्याने महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येऊ लागला आहे.   सेक्टर 10 येथील विक्रम सोसायटीच्या गाळा नं 10 मध्ये भाजीचे दुकान आहे. त्या दुकानात तीन दिवे आणि एक पंखा आहे. दुपारी तसेच रात्री त्याचा वापर नसतो. असे …

Read More »

प्रभाग क्र. 19 मधील नालेसफाईच्या कामाला प्रारंभ

पनवेल : वार्ताहर : पनवेल महापलिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील नालेसफाईचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी हॉटेल पंचरत्नसमोरील नाल्याजवळून करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन प्रभाग समिती डचे अध्यक्ष राजू सोनी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी पनवेल महापलिकेचे सहाय्यक आयुक्त शाम पोशेट्टी, नगरसेवक अनिल भगत, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्यासह इतर …

Read More »

पाकिस्तानी मसाल्यांच्यावर व्यापार्यांची बंदी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानबाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान चालणार्‍या व्यापारावरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. भारतातून पाकिस्तानात जाणारा टोमॅटो आणि अन्य कृषी माल तिकडे पाठविण्यास येथील व्यापार्‍यांनी आधीच नकार दिला आहे. त्यातच आता पाकिस्तानातून येणारा कृषी माल, मसाल्याचे पदार्थ …

Read More »