कर्जत : बातमीदार नवोदित कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणे, तसेच माथेरानची ख्याती आणि पर्यटन वाढावे, या उदात्त हेतूने प्रसाद सावंत मित्र परिवाराने माथेरान येथे ’निसर्ग चित्रण स्पर्धा’ आयोजित केली होती. त्यात महाराष्ट्रासह छत्तीसगड, कर्नाटक राज्यातील अनेक कलाविद्यापीठातून सुमारे 120 चित्रकार सहभागी झाले होते. या चित्रकारांनी माथेरानमध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन सुंदर निसर्गचित्रे …
Read More »‘शासकीय योजनांच्या माध्यमातून पेण तालुक्याचा विकास साधणार’
पेण : प्रतिनिधी : सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून पेण तालुक्यातील प्रत्येक गावाचा विकास साधणार असल्याची ग्वाही पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी काळेश्री येथे दिली. पेण तालुक्यातील काळेश्री ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, वढाव नवनिर्वाचित सरपंच पूजा अशोक पाटील, उपसरपंच ओमकार म्हात्रे, …
Read More »संभाजी महाराजांचे शूरत्व जगावेगळे -वसंत कोळंबे
कर्जत : बातमीदार : छत्रपती संभाजी महाराज यांनी रणांगणात गाजवलेले शूरत्व हे सामान्य सैनिकांसाठी ऊर्जा आणि स्फूर्ती देणारे होते, असे गौरवोद्गाार इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी कर्जतजवळील किरवली येथे काढले. किरवली येथे छत्रपती संभाजी महाराज ग्रुपच्या वतीने नामकरण करण्यात आलेल्या श्री संभाजी महाराज चौकाचे उद्घाटन इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांच्या …
Read More »आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन अलिबाग : जिमाका : लोकसभा निवडणूक 2019 आचारसंहिता 10 मार्चपासून लागू झाली आहे. ही निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडतानाच आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर दिला जाईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (दि. 11) पत्रकारांना सांगितले. लोकसभा …
Read More »वोडाफोनच्या ‘या’ ग्राहकांना वर्षभराचा नेटफ्लिक्स फ्री
अन्य देशांप्रमाणे भारतातही ऑन डिमांड व्हिडीओ स्ट्रिमिंग सेवेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. अवघ्या वर्षभरात अॅमेझॉन व्हिडीओ आणि नेटफ्लिक्स अॅप्स चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. भारतातील टेलिकॉम कंपन्यांनी या अॅप्ससोबत करार केला आहे. वोडाफोनने सॅमसंगच्या नव्या फ्लॅगशीप स्मार्टफोन गॅलेक्सी एस10ई, गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 सोबत करार केला आहे. या तीनही …
Read More »स्वाईन फ्लू : आजार आणि उपचार
राज्यात सततच्या होणार्या तापमान बदलामुळे स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. स्वाईन फ्लू रुग्णाने त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. याबाबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वाईन फ्लूवर ऑसेलटॅमीवीर म्हणजेच ‘टेमिफ्लू’ हे औषध उपलब्ध आहे. स्वाईन फ्लू सदृश लक्षणे (सर्दी, ताप) दिसल्यास 24 तासांमध्ये टेमिफ्लूचे औषध …
Read More »ल्यूक पेरी
‘नेटफ्लिक्स’पूर्व युगातही प्रत्येक दशकातील तरुणाईच्या मनांवर पाश्चात्त्य तारे-तारकांचा प्रभाव होताच. नव्वदीच्या दशकापासून तर तो अमेरिकी टीव्ही मालिकांचाही होता. ल्यूक पेरीची मोहिनी जगभर पोहोचली ती याच काळात. ल्यूक पेरीचा प्रभावकाळ हा हॉलीवूडमधील चॉकलेट हीरो जॉन क्युझॅक, सुपरस्मार्ट नायक जॉर्ज क्लूनी आणि मदनअवतारी ब्रॅड पिट यांना समांतर, मात्र टीव्ही मालिकांसारख्या दुसर्या प्रवाहात …
Read More »देश सेवेसाठी पंतप्रधानांची सोबत…
सर्जिकल स्ट्राईक असो वा एअर स्ट्राईक…देशाच्या प्रत्येक शत्रूला त्याची जागा दाखवून देणे हे प्रत्येक भारतीय देशभक्ताचे काम आहे. मग ते स्ट्राईक सीमेपलीकडे असो, सीमेवर असो वा सीमेदरम्यान असो. सीमेवर आपले सैन्य ही कामगीरी चोख बजावत आहे, मात्र देशांतर्गत निर्माण होणारे शत्रू आणि त्यांच्या आक्रमणांना आपल्यालाच प्रत्युत्तर द्यायचे आहे. यासाठी कोणाला …
Read More »पारदर्शकतेचा उत्सव
यंदाच्या निवडणुकीत भारतीय लोकशाही स्वतःचेच काही विक्रम मोडीत काढणार आहे. तब्बल 90 कोटी नोंदणीकृत मतदार या वेळी आपला मतदानाचा अधिकार बजावतील. ही आजवरची सर्वोच्च मतदारसंख्या आहे. इतकेच नव्हे, तर अमेरिका आणि युरोपातील जनसंख्येपेक्षाही हा आकडा मोठा आहे. यापैकी सुमारे साडेआठ कोटी मतदार हे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. संपूर्ण देशाला ज्याची …
Read More »लोकसभा निवडणुकीचा बिगूल लवकरच वाजणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशातील या महत्त्वपूर्ण निवडणुकीचा बिगूल कधी वाजणार याचीच चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. राजकीय पक्षदेखील निवडणुकीच्या तयारीला लागलेत. सर्वांच्या प्रतीक्षेला पुढील आठवड्यात पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून यंदा लोकसभा निवडणूक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper