नवी मुंबईत संक्रमण शिबिराचा अभाव नवी मुंबई : रामप्रहर वृत्त तुटलेल्या भिंती, तडे गेलेले स्लॅब, पायर्या चढताना हलणारा जिना, कधीही कोसळेल अशा स्थितीतील सिडकोनिर्मित इमारती असताना आता खासगी इमारतींनीही अवस्थाही तशीच झाली आहे. 1990 मध्ये बांधण्यात आलेली इमारती कुचकामी ठरल्यामुळे शहरातील नागरिकांवर भितीखाली वावरत आहेत. नवी मुंबईत संक्रमण शिबिरे नसल्यामुळे …
Read More »उलवे नोडमधील सोनाराला सव्वा लाखाचा गंडा
पनवेल : वार्ताहर सोनाराला बनावट चेन विकून एक लाख 20 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना उलवे नोड मध्ये घडली आहे. उलवे सेक्टर 20 येथील सागर ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला आहे. कामगार अरुणकुमार जोशी हा ज्वेलर्समध्ये असताना एक अनोळखी व्यक्ती त्याठिकाणी आली होती. त्याने एका ओळखीच्या व्यक्तीचे नाव सांगून त्याच्याकडील सोन्याची …
Read More »सभापती प्रमिला पाटील यांच्याकडून मान्सूनपूर्व नालेसफाईची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेने सिडको वसाहतींमधील मान्सूनपूर्व कामे हाती असून ही कामे वेगाने सुरू आहेत. त्या पार्श्वभुमीवर कळंबोली शहरामध्ये सुरू असललेल्या नालसफाई तसेच गटारांच्या कामांची पाहणी प्रभाग समिती ‘ब’च्या सभापती प्रमिला पाटील यांनी शुक्रवारी (दि. 10) केली तसेच अधिकरार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. पनवेल महापलिका क्षेत्रातील सिडको वसाहतीमधील …
Read More »बेकायदेशीर होर्डिंग्जवर पनवेल महापालिकेची कारवाई
पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर नावडे-तळोजा गाव ते पेंधर फाट्यादरम्यान एकच फलक उभारण्यासाठी महापालिकेच्या वतीने परवानगी देण्यात आली असताना त्याठिकाणी अवाढव्य दोन फलक उभारण्यात येत होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागासोबतच परवाना विभागाला याबाबत माहिती मिळताच पनवेल महापालिकेच्या वतीने बेकायदेशीर होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली. नावडे-तळोजा रोडच्या बाजूला शालिमार हॉटेलजवळ महामार्गालगत खासगी कंपन्यांच्या माध्यमातून …
Read More »सिडको घेराव आंदोलन बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्या यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने ‘दिबां’च्या स्मृतिदिनी म्हणजेच 24 जूनला सिडको घेराव आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या …
Read More »नवी मुंबईत कर्णकर्कश 82 सायलेन्सर जप्त
वाहतूक पोलिसांची बुलडोझरद्वारे कारवाई नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाहनांमधील सायलेन्सरमध्ये अनावश्यक बदल करीत शहरांत विविध कर्णकर्कश आवाज करणार्या वाहनांची संख्या वाढली असल्याने ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढले आहे. यामुळे नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करीत सायलेन्सर जप्त केले होते. अशा 82 सायलेन्सरवर बुलडोझरद्वारे शुक्रवारी (दि. 10) एकाचवेळी …
Read More »भाजप अनुसूचित जाती मोर्चाची बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल भाजप कार्यालयात रविवारी (दि. 6) उत्तर रायगड जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकारी आणि मंडल पदाधिकारी यांची बैठक झाली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपकडून आलेल्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. प्रत्येक मंडलात कार्यक्रम करण्याबाबत सूचना दिल्या गेल्या आणि …
Read More »सीकेटी महाविद्यालयात पर्यावरण दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त)च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे रविवारी (दि. 5) जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये महाविद्यालयाच्या बॉटनिकल गार्डनमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची हाक देण्यात आली. हे वृक्षारोपण संस्थेचे सचिव …
Read More »लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन
कामोठ्यात स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे आठवे पुण्यस्मरण रविवारी (दि. 5) कामोठे येथे झाले. या ठिकाणी रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जय गोपीनाथ प्रतिष्ठान …
Read More »चोरीच्या 25 सायकली हस्तगत
सराईत चोरटा पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात पनवेल : वार्ताहर पनवेल शहर परिसरात उभ्या ठेवलेल्या सायकली चोरणार्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून हजारो रुपये किमतीच्या सायकली हस्तगत केल्या आहेत. पनवेल शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सायकल चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper