Breaking News

Ankit Shah

श्रीमती सावित्रीबाई फुले विद्यालयाला बेस्ट स्कूल पुरस्कार

नवी मुंबई ः प्रतिनिधी ठाणे दिवा येथील श्रीमती सावित्रीबाई फुले विद्यालय या शाळेने कोरोना काळात सामाजिक जाणिवेतून केलेल्या कामाची दखल घेत राज्यस्तरीय बेस्ट स्कूल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मेस्टा अधिवेशन नुकतेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुख्य सभागृहात झाले. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, …

Read More »

युसुफ मेहरअली सेंटरच्या हीरक महोत्सवानिमित्त शनिवारी कार्यक्रम

पनवेल : प्रतिनिधी युसुफ मेहरअली सेंटरच्या हीरक महोत्सवानिमित शनिवार (दि. 30) रोजी पनवेल तारा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  डॉक्टर जी. जी. पारीख यांनी पत्रकार परिषेदत दिली. रायगड जिल्ह्यातील आदिवासी आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार्‍या युसूफ मेहरअली सेंटरच्या हीरक महोत्सव वर्षानिमित्त संस्थेची वाटचाल …

Read More »

ग्रामीण जीवनवाहिनी पूर्वपदावर

मोहोपाडा : प्रतिनिधी गेल्या कित्येक महिन्यांपासून  बंद असलेली ग्रामीण भागातील जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी ‘लालपरी’ पुन्हा एकदा सुरू झाल्याने सर्वसामान्यांना सुखद दिलासा मिळाला आहे. एस टी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कामावर परतणार्‍या एसटी कर्मचार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. यातील बहुतेक कर्मचारी रुजू झाले आहेत. लालपरीतून खूप दिवसांनी प्रवास करायला …

Read More »

नैना प्रकल्पाच्या नियमावलीतील टीडीआरमध्ये सुधारणा करण्याची मागणी

नवी मुंबई ः बातमीदार नैना क्षेत्रासाठी विकास नियंत्रण नियमावली व विकास आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाच्या नियमावलीतील टीडीआरमध्ये सुधारणार करण्याची मागणी नैना बिल्डर वेल्फेअर असोसिएशन व विकसक प्रकाश बाविस्कर यांनी अधिकार्‍यांकडे केली आहे. प्रारूप विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली प्रसिद्ध होऊन जवळपास पाच वर्षे पूर्ण झालेली आहेत. जमीनमालकाने …

Read More »

झोपडपट्टीमुक्तीकडे पनवेलची वाटचाल

महापालिका करणार 789 घरांची निर्मिती खारघर ः वार्ताहर केंद्र शासनाने सर्वांसाठी घरे या संकल्पनेच्या आधारे पनवेल महापालिकेने सकारात्मक कार्यवाही सुरू केली आहे. पालिका क्षेत्रात तीन प्रकल्पांना केंद्र आणि राज्य शासनाची मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्यात वाल्मिकी नगर, लक्ष्मी वसाहत, महाकाळी नगर या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन केले जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे …

Read More »

माणगावच्या नाट्यगृहाला निधीची साडेसाती!

बांधकाम रखडल्याने रसिकांची निराशा माणगाव : सलीम शेख शासनांनी माणगावात नाट्यगृह मंजूर केले असून त्याचे काम सुरु झाले आहे. मात्र शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने हे काम जमीन सपाटीपर्यंत आले आहे. त्यामुळे रसिकांची निराशा होत आहे. नगरपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी नाट्यगृह उभारणीचा मुद्दा प्रचारात वापरला होता मात्र हे काम …

Read More »

सीएमपी वेतनप्रणाली लागू करण्याची मागणी

शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट अलिबाग : प्रतिनिधी जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन वेळेत मिळण्यासाठी सीएमपी वेतन प्रणाली लागू करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी पुणे येथे आयुक्तांची भेट घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित …

Read More »

पाण्यासाठी वैशालीनगर तळाघर ग्रामस्थांचा रोहा तहसील कार्यालयावर मोर्चा

पालकमंत्र्यांच्याविरोधात घोषणाबाजी रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील वैशाली नगर (बौद्धवाडी) तळाघर गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा सुरू करावा या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. 26) रोहा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. रोहा तालुक्यातील 26 गाव पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजल्यानंतर त्या गावांना आता टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ही …

Read More »

महिला बचत गटांसाठी उमेद सखी मंचची साथ

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रदर्शनाला भेट कर्जत : बातमीदार तालुक्यातील महिला बचत गट आणि महिला स्वयंसहाय्यता गट यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेद सखी मंचच्या माध्यमातून महिला उद्योजकांच्या उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या मेळाव्याला अनेकांनी भेटी देऊन प्रोत्साहन देण्याचे काम केले. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत …

Read More »

पोलादपूर तालुक्याला अवकाळीचा तडाखा

लोहारे, तुर्भे, सप्तक्रोशी भागात वादळी वार्‍यासह पावसाची हजेरी पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील महाडलगतच्या ग्रामीण भागात सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वार्‍याने अनेक गावांना जोरदार तडाखा दिला. लोहारे, तुर्भे तसेच सवाद धारवली सप्तक्रोशी भागातील वावे याठिकाणी इमारतींचे नुकसान झाल्याचे पोलादपूर तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. सुदैवाने कोठेही मनुष्यजीवित हानी झाली नाही. पोलादपूर तालुक्यात …

Read More »