Breaking News

Ankit Shah

खोपोली महोत्सवाची जागा वादाच्या भोवर्‍यात?

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गाला लागून पेपको कारखान्याच्या मोकळ्या जागेत गुढीपाडव्यापासून सुरू करण्यात आलेला खोपोली महोत्सव या कार्यक्रमाची जागा वादाच्या भोवर्‍यात सापडल्याने सध्या त्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. मुंबई-पुणे जुन्या महामार्गाला लागूनच असलेल्या पेपको कंपनीच्या मोकळ्या जागेत खोपोली महोत्सव सुरू आहे. त्यासाठी आयोजकांनी वेगवेगळ्या स्टॉलची दालने, आकाश पाळणे व …

Read More »

धाकटा खांदा येथे आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ बिझनेस एमराल्ड, मानसरोवर यांच्या विद्यमाने पनवेलमधील श्री गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळा क्रमांक-6 धाकटा खांदा येथे रविवारी (दि. 3) सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ई.सी.जी., बी.एम.डी.फॉर बोन डेन्सिटी, रँडम ब्लड शुगर या सर्व …

Read More »

वळवली येथे ई-श्रम महानोंदणी अभियान

भाजपच्या सचिन चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे वार्ड क्रमांक 9 अध्यक्ष सचिन चौधरी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी सोमवारी (दि. 4) साजरा झाला. त्यानिमित्त वळवली येथे असंघटीत कामगारांसाठी ई-श्रम महानोंदणी अभियान राबवले. या शिबिराला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत श्रम कार्डचे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत

उलवे नोडमधील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई विद्यालयात उपक्रम परिवहन सेवेचाही शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई विद्यालय कार्यान्वीत झाले असून, सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त विद्यालयामध्ये सोमवारी (दि. 4) स्वागत समारंभाचे आयोजन रयतचे मॅनेजिंग कौंन्सिल …

Read More »

पनवेल महानगरपालिका हद्दीतील  विकासकामांसंदर्भात पाहणी दौरा

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून अधिकार्‍यांना सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका हद्दीत विविध विकासकामे सुरू आहेत. त्यानुसार या सुरू असणार्‍या विकासकामांची व पुढील काळात करण्यात येणार्‍या विकासकामांच्या अनुषंगाने त्या त्या समस्यांची सभागृह नेते परेश ठाकूर पाहणी …

Read More »

आदिवासी महिलांसाठी ‘होपमिरर’चा प्रकल्प

खारघर : रामप्रहर वृत्त होपमिरर फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने आदिवासी समाजाच्या विकासाठी आणि सुधारण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प सुरू करण्याचा सामाजिक प्रयत्न सुरू केला. यासाठी होपमिररच्या टीमने खारघर शहराजवळ असलेल्या दोन आदिवासी वाडी घोलवाडी आणि आंबावाडी यांचे सर्वेक्षण केले. यामध्ये येथील महिला वर्गाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी होपमिररची टीम प्रयत्नशील आहे. घोलवाडी …

Read More »

नवी मुंबईतील भिंतींना काव्यरचनेचा साज

अच्युत पालव यांच्या सुलेखनातून शब्दाक्षरे झाली बोलकी नवी मुंबई : बातमीदार भित्तीचित्रे, शिल्पाकृती, कारंजे अशा विविध माध्यमांतून शहर सुशोभिकरणाला नवी झळाळी प्राप्त करून देतानाच प्रख्यात कवींच्या गाजलेल्या कवितांच्या ओळी नवी मुंबई शहरात मुख्य ठिकाणी चितारून वाचन संस्कृतीच्या वाढीवर भर दिला जात आहे. प्रसिध्द सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कलात्मक अक्षरांनी नटलेल्या …

Read More »

व्यावसायिकाला तब्बल 26 लाख 80 हजारांचा गंडा

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून एका सायबर टोळीने एका व्यावसायिकाला ऑनलाइन विमा काढण्यास प्रवृत्त करून त्यांना आहे. बोनस व इतर सवलती मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 26 लाख 80 हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. पनवेल शहर पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा …

Read More »

उरण पीरवाडी बीच पुन्हा बहरतोय!

उरण : प्रतिनिधी मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील असंख्य तरुणाईचे मौजमजा करण्याचा पिकनिक स्पॉट म्हणजे उरण येथील पीरवाडी बीच. सरंक्षक बंधार्‍यांच्या उभारणीनंतर या बीचला नवा साज मिळाला आहे. यामुळे बीचवर कोरोनानंतर सणासुदीच्या आणि सुटीच्या दिवसांत पर्यटनही आता बर्‍यापैकी बहरत चालले आहे. उरणच्या पीरवाडी समुद्रकिनारा हा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत आला …

Read More »

सेकंड होमसाठी रायगडला पसंती

गुढीपाडव्यानिमित्त घरखरेदी जोमात अलिबाग : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, अलिबाग, पेण, रोहा-माणगावपर्यंत ‘सेकंड होम’ खरेदी करणार्‍यांकडे मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या मोठ्या शहरातील नागरिकांचा कल वाढू लागला आहे. त्यातच या परिसरात घरांच्या किमती अद्यापही आवाक्यात आहेत. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त शनिवारी घरखरेदीला अनेकांनी पसंती दिली. कोरोना कालावधीत बांधलेली …

Read More »