-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वेगाने पूर्वपदावर येत असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेत रशिया – युक्रेन संघर्षाने पुन्हा तणाव निर्माण केला आहे. तेलाची दरवाढ हा त्यातील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. तेलाच्या आयातीला सध्या तरी पर्याय नसला तरी त्याच्या अतिरेकी वापरावर काही निर्बंध आणि तेल वापराविषयी सर्वव्यापी जागरूकतेची आज गरज आहे. कोरोना …
Read More »विवाहितेचा छळ; महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील कांबळे तर्फे बिरवाडी येथील एका विवाहित महिलेने हुंड्यासाठी छळ केला जात असल्याची तक्रार केल्यानंतर महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात पीडित महिलेचा पतीसह सासू-सासरे व अन्य लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळे तर्फे बिरवाडी येथील चोवीस वर्षीय विवाहीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्याने तसेच माहेरुन …
Read More »माणगावामधून अपहरण झालेला अल्पवयीन मुलगा सापडला महाडमध्ये
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नाईटने गावातील अल्पवयीन मुलाचे बुधवारी दुपारी अपहरण अज्ञात व्यक्तीने केले होते. मात्र तो महाड एमआयडीसी पोलिसांना आढळला. माणगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याच्या आई्च्या हवाली केले. माणगाव तालुक्यातील नाईटने गावातील अंश अरविंद जाधव (वय 14) हा बुधवार (दि. 2) दुपारपासून हरवला होता. शोध घेऊनही तो …
Read More »महिला संधीचे सोने करतात -विनायकराव देशपांडे
खोपोलीत अॅड. मीनाताई बाम लिखित ईश्वरीइच्छा या पुस्तकाचे प्रकाशन खोपोली : प्रतिनिधी संधी मिळाली तर महिला संधीचे सोनं नक्कीच करतात, हे अॅड. मीनाताई बाम यांनी दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन विहिंप नेते विनायकराव देशपांडे यांनी शनिवारी (दि. 5) खोपोली येथे केले. विहिंप नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या अॅड. मीनाताई बाम लिखित ईश्वरीइच्छा …
Read More »पिरकोन हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम; आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती
उरण : बातमीदार मार्च 2021-2022, इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ठ होणार्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन व निरोप समारंभ आणि प्राचार्य व्ही. एस. व्हेटम यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिरकोन येथे मोठ्या उत्साहात झाला. या वेळी रयत टीकरिंग लॅबचे आमदार महेश बालदी यांनी उद्घाटन झाले. …
Read More »उरण शहरात पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन
उरण ः वार्ताहर उरण शहरात पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 3) शरण्या यु-डायरेक्टर पोस्टल सर्व्हिस नवी मुंबई विभाग यांच्या हस्ते झाले. शहरातील कोटनाका येथील पोस्ट कार्यालय जीर्ण व मोडकळीस आल्याने हे पोस्ट कार्यालय काही महिन्यांपासून जेएनपीटी टाऊनशिप येथे स्थलांतरीत झाले होते. त्यामुळे उरण शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत …
Read More »चिंध्रण गावात साकारतोय सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
सरपंच कमला देशेकर यांचे प्रयत्न कळंबोली : वार्ताहर सरपंच कमला एकनाथ देशेकर यांच्या दूरदृष्टीतून चिंध्रण गावातील संडपाण्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प लवकरच कार्यरत होत आहे. त्यामुळे गावातील साथीच्या रोगांना आळा बसणार आहे. यामुळे गावातील महिलावर्गात उत्साहाचे वातावरण असून त्यांनी सरपंच कमला देशेकर यांचे अभिनंदन केले आहे. सांडपाण्यामुळे सर्वत्र पाणीच पसरत असून …
Read More »कर्नाळा परिसरात वेगाला बसणार ‘ब्रेक’
आरटीओच्या सेफ्टी व्हेईकलची नजर; विशेष उपाययोजना सुरू पनवेल ः वार्ताहर मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेलनजिक असलेल्या कर्नाळा अभयारण्य परिसरातून भरधाव वेगात जाणार्या वाहनांना आता ब्रेक लागणार आहे. कारण या वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी आरटीओची नजर असणार आहे. वार्याच्या वेगाने धावणार्या वाहनांवर आता रोड सेफ्टी व्हेईकलच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. यासाठी आरटीओने …
Read More »नामुष्कीचे प्रयोग
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी जो काही प्रकार घडला, त्याने महाविकास आघाडी सरकारची उरलीसुरली अब्रूही गेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कोणत्याही सुजाण नागरिकाची मानही खाली गेली असेल. महाराष्ट्रावर कुठली ना कुठली नामुष्की वारंवार का ओढवते याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे. गेले 28 महिने हे सरकार आपापल्या खुर्च्या …
Read More »ओबीसी नेते जे. डी. तांडेल यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ अर्थतज्ञ जे. डी. तांडेल यांचा 57वा वाढदिवस सोमवारी (दि. 28) विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. सकाळी तळोजा एमआयडीसी येथील परमशांतीधाम वृध्दाश्रमातील वृद्धांना फळांचे वाटप करण्यात आले. या वेळी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाशअण्णा शेंडगे, कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, उपाध्यक्ष दशरथ पाटील, ओबीसी नेते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper