Breaking News

Ankit Shah

विवाहितेची आत्महत्या; पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार

पनवेल : वार्ताहर – पतीच्या विवाहबाह्य संबंधाबाबत समजल्यावर पतीकडून होणार्‍या शारीरिक व मानसिक छळाला वैतागलेल्या या विवाहितेने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची घटना पनवेलच्या कुंडेवहाळ गावात घडली आहे. या प्रकारानंतर पनवेल शहर पोलिसांनी मृत विवाहितेच्या पती विरोधात छळवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील मृत विवाहितेचे नाव …

Read More »

नवीन पनवेल परिसरातील नागरी समस्यांची सोडवणूक

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर – नवीन पनवेल परिसरातील प्रभाग क्र.18 येथील विविध नागरी समस्या माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी तातडीने लक्ष घालून त्याची पुर्तता केली आहे. प्रभाग क्र 18 मध्ये नवीन पनवेल सेक्टर 3 स्टीलमॅन सोसायटी मधील नागरिकांची स्ट्रीट लाईट, जोड रस्त्यावरील आणि गार्डनमधील …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते माथाडी कामगारांच्या कार्यालयाचे उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्त – दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर खारघर सेक्टर 11 येथे रविवारी (दि. 25) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनिअन व विनिएरा फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात …

Read More »

बेशिस्त नागरिकांवर राहणार वॉच

नवी मुंबईत विशेष दक्षता पथके सज्ज नवी मुंबई : बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध स्तरावर जनजागृती केली जात आहे. मात्र तरीही बेजाबदार काही नागरिक त्या आरोग्य सुरक्षा नियमांचे बेदरकारपणे उल्लंघन करताना दिसतात त्यानुसार आठही विभागात विशेष दक्षता पथके तयार करण्यात आली असून, बेशिस्त नागरिकांवर यापुढे नवी मुंबई पालिकेच्या विशेष दक्षता …

Read More »

विचारांची लाखोली

शिवसेना नेत्यांची आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भाषणे ऐकल्यानंतर या मेळाव्याला विजयादशमी मेळावा म्हणावे की शिमग्याचा कार्यक्रम असा प्रश्न कोणालाही पडला असता. काहीही करून भारतीय जनता पक्षाला झोडपून काढायचे या एककलमी कार्यक्रमात सार्‍या वक्त्यांची भाषणे आणि उपस्थितांचा वेळ या दोन्हीही गोष्टी वाया गेल्या. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी आपल्या पाऊण …

Read More »

सुक्या मेव्याच्या मागणीत वाढ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – दिवाळीत सुक्यामेव्याचा बाजार तेजीत असतो. नेहमीच्या मानाने दुप्पट उलाढाल होते. मात्र सध्या दिवाळीच्या आधीपासूनच सुक्यामेव्याचा बाजार तेजीत आहे. कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून अनेक लोकांनी त्याचा आहारात समावेश वाढवला आहे. त्यामुळे दरवर्षीच्या मानाने सध्या सुक्यामेव्याला घाऊक बाजारात 25 टक्के मागणी वाढली आहे. कोरोना …

Read More »

‘नवी मुंबई-मांडवा-गेट वे’ सहा महिन्यांत होणार सुरू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – नेरूळ खाडीतील जेट्टीचे काम अंतिम टप्यात आले असून येत्या मार्च महिन्यात नेरूळ-गेट वे ऑफ इंडिया-मांडवा अशी जलवाहतूक सुरू होणार आहे. ही जलवाहतूक सुरू होणार असल्याने दोन तासाचे अंतर आवघ्या आर्धा तासावर येणार आहे. नवी मुंबईकरांचे समुद्रमार्गाने जलवाहतुकीने मुंबईत किंवा अलिबागला प्रवास करायचे स्वप्न येत्या …

Read More »

नवी मुंबईतील बाजारात स्पेनचा आंबा दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – आंब्यांचा हंगाम सुरू होण्यास अवकाश असला तरी वाशीच्या घाऊक फळबाजारात स्पेनचा आंबा दाखल झाला आहे. दसर्‍याच्या मुहूर्तावर आलेल्या या आंब्याची बाजारात सध्या चर्चा आहे. हा आंबा आपल्याकडील तोतापुरी आंब्यासारखा दिसत असून त्याचा भाव मात्र अवाजवी म्हणजे प्रतिपेटी 3,600 ते 4 हजार रुपये आहे. त्यामुळे …

Read More »

विक्रांत पाटील यांनी केली रस्त्याच्या कामाची पाहणी

पनवेल : वार्ताहर – माझा प्रभाग माझी जबाबदारी, या अनुषंगाने नेहमीच काम करणारे व प्रभागाच्या विकासासाठी सतत कार्यतत्पर असणारे तसेच प्रत्येक विषयात जातीने लक्ष घालणारे प्रभाग क्र. 18चे नगरसेवक, माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांनी प्रभागातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. प्रभाग क्र.18 मध्ये नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून …

Read More »

कुत्र्याचे लैंगिक शोषण करणार्या विकृताला अटक; नेरूळमधील घटना

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कुत्र्याचे लैंगिक शोषण करणार्‍या एका विकृताला नेरुळ रेल्वेस्थानक कॉम्पलेक्स परिसरातून अटक करण्यात आली आहे. स्टेशन कॉम्पलेक्स परिसरात असणार्‍या सीसीटीव्ही फुटेजमधून हा प्रकार समोर आला. त्यानंतर प्राणी हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते या प्रकाराच्या चौकशीची मागणी करत होते. कुत्र्यावरील लैंगिक शोषणाची ही दुसरी घटना आहे. याआधी पवई …

Read More »