भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांचे आवाहन खोपोली : प्रतिनिधी – भाजपा पक्ष संघटना वाढीसाठी महिला मोर्चा कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय व्हावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानात महिलांनी सहभागी होऊन हा देश अधिक बलवान व शक्तिशाली होण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी मनापासून योगदान द्यावे, असे आवाहन महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनीताई …
Read More »खारघरमधील रस्त्यांचे डांबरीकरण करा
भाजपचे प्रभाकर घरत यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – खारघर येथील सेक्टर 3, 4 व खारघरमधील इतर परिसर येथील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याबाबत भाजपचे प्रभाकर घरत यांनी मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. प्रभाकर घरत यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, खारघर मधील सेक्टर 3, 4 …
Read More »करंजाडे येथे गुटखा, एलईडी टीव्हीसह गाडी जप्त
एक जण ताब्यात पनवेल : वार्ताहर – पनवेल जवळील करंजाडे येथे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात एका व्यक्तीकडून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असणार्या गुटख्यासह आठ एलईडी टीव्ही गुन्ह्यात वापरलेली गाडी व रोख रक्कम असा मिळून जवळपास सात लाख 81 हजार रुपये …
Read More »म्हसळ्यातील शिवसैनिकांची तटकरेंवर आगपाखड
म्हसळा : प्रतिनिधी – म्हसळा तालुक्यात शिवसेनेची सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांचा मेळावा शुक्रवारी (दि. 30) पाचगाव आगरी समाज सभागृहात पार पडला. या वेळी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, माजी आमदार तुकाराम सुर्वे, युवासेना दक्षिण रायगड जिल्हा अधिकारी विकास गोगावले यानी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे …
Read More »कामोठे येथे कुटुंबातील सदस्यांचे मोबाइल, लॅपटॉप हॅक
जीवे मारण्याची अज्ञात हॅकरकडून धमकी; एकच खळबळ पनवेल : वार्ताहर – अज्ञात हॅकरने कामोठे वसाहतीत राहणार्या एका कुटुंबीयांचे सर्व मोबाइल फोन आणि दोन लॅपटॉप हॅक करुन त्याद्वारे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना घाणेरडे मेसेज पाठवून या कुंटुंबाला शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत्यामुळे या कुटुंबाने कामोठे पोलीस …
Read More »भाज्या आणि कडधान्यांचे दर कडाडले
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनाचे संकट, लॉकडाऊन, अनलॉकनंतर आता महागाईचे वारे वाहत आहेत. त्यातच सध्या भाज्या आणि कडधान्यांचे दर कडाडले आहेत. भाज्या महागल्यानंतर महिलांसाठी आधार ठरणार्या डाळी, कडधान्यांचे दरही वाढल्याने महिलांसमोर पेच निर्माण झाला आहे. नवरात्रात नऊ दिवसांच्या उपवासानंतर आता स्वयंपाकात रोज काय नवीन तयार करायचे, असा प्रश्न …
Read More »ओएनजीसी कर्मचार्यांकडून उरण कोविड केअर सेंटरला मदत
उरण : वार्ताहर – ओएनजीसी पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियनकडून गुरुवारी (दि. 29) वर्गणी काढून उरण येथील कोविड केअर सेंटरला चाळीस वाफारा मशीन, सहा ऑक्सिमिटर, 100 शुगर टेस्टिंग किट, फेस शिल्ड, एन 95 मास्क, ग्लोव्हज, इत्यादी गोष्टींचे वाटप केले. या कार्यामध्ये सेक्रेटरी(पीइयू)अरविंद घरत, माजी सेक्रेटरी (पीइयू) दिनेश घरत, लायसन ऑफिसर (ओबीसी) प्रवीण …
Read More »नवी मुंबईत वायुप्रदूषणाची समस्या
श्वसनाच्या वाढत्या तक्रारी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनाच्या संसर्गामुळे अगोदरच मेटाकुटीला आलेल्या नवी मुंबईकरांना मागील काही दिवसांपासून वायुप्रदूषणाचा प्रश्न भेडसावत आहे. विशेषत: तुर्भे, कोपरी, सानपाडा व घणसोली परिसरात हा प्रश्न चिंताजनक झाला आहे. त्यामुळे श्वसनाच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर वायुप्रदूषणात वाढ झाल्याचा निष्कर्ष …
Read More »मराठा आरक्षणाची शोकांतिका
कुठल्याही विधायक कामाला पूर्णत्वास नेण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते. समाजाला सतावणारे अनेक प्रलंबित प्रश्न धसाला लावणारे तितकेच प्रबळ सरकार सत्तेत असावे लागते. दुर्दैवाने महाराष्ट्रात तूर्तास या दोन्ही गोष्टींची वानवा आहे याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रश्नी सर्वांना आले असेलच. मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. त्याचप्रमाणे तो न्यायप्रविष्ट देखील …
Read More »भारतीय मजदूर संघाची पनवेल प्रांत कार्यालय येथे निदर्शने
पनवेल : रामप्रहर वृत्त – लेबर कोड 2020 मधील कामगारविरोधी तरतुदी मागे घ्याव्यात या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने पनवेल प्रांत कार्यालय येथे बुधवारी (दि. 28) निदर्शने करण्यात आली. भारतीय मजदूर संघाचे रायगड अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. या वेळी प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांना विविध …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper