अलिबाग : प्रतिनिधी ड्युटी लावल्याच्या रागातून पोलीस उपनिरीक्षकाने हजेरी मास्टरवर पिस्टलच्या बटने हल्ला केला. यात हजेरी मास्टर जखमी झाले असून, त्यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. 19) रात्री ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी केली जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक …
Read More »व्हाट्स अँप मैत्री पार्क’ग्रुप च्या वतीने शहिदांच्या कुटुंबियांना एक लाखाची मदत
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील 1993 साली 10 वी उत्तीर्ण झालेल्या 81 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पीपीएचएस मैत्री पार्क हा व्हाट्स अँप ग्रुप तयार केला असून, या ग्रुपच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश तहसिलदार अजय पाटणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. व्हाट्स अँप …
Read More »महायोजना शिबिर नागरिकांसाठी लाभदायक -मुख्यमंत्री
पुणे ः प्रतिनिधी एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचावा यासाठी महायोजनासारखी शिबिरे उपयुक्त ठरतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोथरूड येथील महेश विद्यालय येथे महायोजना शिबिर 2019चे उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय …
Read More »संत रोहिदास महाराज जयंती साजरी
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री संत शिरोमणी रोहिदास ज्ञाती विकास मंडळ, ग्रामस्थ मंडळ सावळे आणि जय दुर्गामाता सांस्कृतिक व सेवाभावी मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा जयंती उत्सव सावळे येथे मोठ्या उत्साहात झाला. ह.भ.प. गुरुवर्य किसन महाराज साखरे, ब्रह्मलीन गुरुवर्य बाळाराम महाराज कांबेकर, तसेच ह.भ.प. तुकाराम …
Read More »कॅन्सरविरोधात जोरदार लढा
पनवेलमध्ये रिक्षाचालकांची कर्करोग तपासणी पनवेल : वार्ताहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी (दि. 19) पनवेल परिसरातील रिक्षाचालकांची कर्करोग तपासणी करण्यात आली. या शिबिराचा लाभ 100पेक्षा अधिक रिक्षाचालकांनी घेतला असून, त्यात दोघांमध्ये कर्करोगाची लक्षणे आढळल्याने त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहेत. रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनच्या वतीने हा उपक्रम …
Read More »ओरिएन्टल महाविद्यालयात पदवीदान समारंभ साजरा
सानपाडा : प्रतिनिधी ओरिएन्टल एज्युकेशन सोसायटीच्या सानपाडा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड टेक्नॉलॉजी, ओरिएन्टल कॉलेज ऑफ फार्मसी, ओरिएन्टल कॉलेज ऑफ लॉ, ओरिएन्टल कॉलेज ऑफ एज्युकेशन, ओरिएन्टल कॉलेज ऑफ मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 16) रोजी वाशी येथील सिडको प्रदर्शन भवन येथे पदवीदान समारंभ झाला. या वेळी 445 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राने …
Read More »आग्र्यात काश्मिरींना हॉटेलबंदी
आग्रा ः वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मिरी तरुणांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये काश्मिरी लोकांना हॉटेलमध्ये रूमही न देण्याचा निर्णय काही हॉटेलचालकांनी घेतला आहे. यासंदर्भातील काही पत्रकेही या हॉटेल व्यावसायिकांकडून छापण्यात आली आहेत. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना एका हॉटेलचा व्यवस्थापक फिरदौस अलीने हॉटेलांच्या या निर्णयाचे समर्थन …
Read More »शहीदांच्या कुटुंबांना देणार घरे; ‘क्रेडाई’ची घोषणा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ‘क्रेडाई’ (द कॉनफिड्रेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया) या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना टू बीएचके घरे देणार असल्याची घोषणा केली. संघटनेच्या अधिकार्यांनी याबाबतचे एक पत्रक जारी केले आहे. ‘क्रेडाई’चे अध्यक्ष असणार्या जेक्सी शाह यांनी याबद्दल अधिक माहिती …
Read More »अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा शुभारंभ; मुख्यमंत्र्यांची घोषणा
पुणे ः प्रतिनिधी राज्यातील 25 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी करुन सर्वांना 2022 पर्यंत हक्काचे घर देणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज अटल बांधकाम कामगार आवास.योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. …
Read More »ज्येष्ठ नागरिकांची मोफत तपासणी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त जेष्ठ नागरिकांच्या आरोग्य समस्या लक्षात घेऊन नेरूळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरतर्फे सेक्टर 10 येथील अण्णासाहेब पाटील उद्यानात येणार्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर रविवारी (दि. 17) सकाळी 8 ते 11 या वेळेत आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 60 ज्येष्ठांची मोफत …
Read More »