पनवेल ः लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तालुक्यात प्रचार करून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले.
Read More »11th April 2019 पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या 0
Share
पनवेल ः लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तालुक्यात प्रचार करून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले.
Read More »भागलपूर : वृत्तसंस्था येत्या 23 मे रोजी केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार असून, त्यानंतर काँग्रेस आणि विरोधकांची टुकडे टुकडे गँग तुकडे तुकडे होऊन विखरून जाईल, अशा शब्दांत केंद्रात पुन्हा आपले सरकार विराजमान होणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि मित्रपक्षांवर टीकेचा प्रहार केला. ते बिहार राज्यातील …
Read More »नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील 18 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 91 मतदारसंघांत गुरुवारी मतदान घेण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील 10पैकी सात मतदारसंघांचा समावेश होता. प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 60 ते 62 टक्के मतदान झाल्याचे यंत्रणेकडून सूचित करण्यात आले. विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम …
Read More »मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकार्यांच्या परदेश दौर्यावर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीने निर्बंध लादले होते, पण आता प्रशासकीय समितीने आपल्या भूमिकेत बदल केला असून, ज्यांना आयसीसी विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी इंग्लंडला जाण्याची इच्छा असेल, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. बीसीसीआयचा कारभार हाकणार्या प्रशासकीय समितीने आपल्या सदस्यांसाठी जून-जुलै …
Read More »मुंबई : प्रतिनिधी वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनच्या (विया) वतीन घेण्यात आलेल्या वुमन्स रॅली टू द व्हॅली या वार्षिक महिला कार रॅलीमध्ये दीपा दामोदरन आणि प्रियांका विदेश यांच्या संघाने विजेतेपद पटकावले. या संघाला एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. सबर्बन हॉटेलमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात तब्बल 87 विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. …
Read More »सिंगापूर : वृत्तसंस्था भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पहिल्या फेरीचे सामने जिंकत आगेकूच केली आहे. दोघींनीही आपापले सामने सरळ दोन गेममध्ये जिंकत लय गवसली असल्याचे दाखवून दिले. सिंधूने पहिल्या सामन्यात इंडोनेशियाच्या लयानी अलेसांदरा मेनाकी हिला अवघ्या 27 मिनिटांत 21-9, 21-7 असे …
Read More »चेन्नई : वृत्तसंस्था चेन्नई सुपर किंग्जचा मध्यमगती गोलंदाज दीपक चहर याने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात तब्बल 20 चेंडू निर्धाव टाकत आयपीएलमधील एका सामन्यात सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी हा विक्रम सनरायजर्स हैदराबादचा फिरकीपटू राशिद खान आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा गोलंदाज अंकित राजपूत यांच्या नावावर होता. त्यांनी प्रत्येकी …
Read More »मुंबई : प्रतिनिधी कर्णधार किएरॉन पोलार्डच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध रोमहर्षक विजयाची नोंद केली. घरच्या मैदानावर खेळणार्या मुंबईने पंजाबचे 198 धावांचे आव्हान तीन गडी राखून पार केले. यासह मुंबईने विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. पोर्लाडच्या खेळीमुळे पंजाबच्या लोकेश राहुलचे शतक झाकोळले. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळणार्या मुंबई …
Read More »पनवेल : वार्ताहर संरक्षण दलासह शासकीय रुग्णालयात मोफत वितरणासाठी असलेली औषधे बेकायदेशीररीत्या मिळवून, सदर औषधे खुल्या बाजारात विक्री करणार्या टोळीतील आणखी काही व्यक्तींना अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता आठवर पोहोचली आहे. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास …
Read More »पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील बिकानेर कोर्नर समोरील झाडे आपली होर्डिंगवरील जाहिरात दिसण्यासाठी तोडणार्या जाहिरातदारावर गुन्हा दाखल करून त्या ठेकेदारला काळ्या यादीत टाकण्याची मागणी अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघटना आणि रिक्षा संघटनेने केली आहे. नवीन पनवेलमधील रेल्वे स्टेशन समोरील बिकानेर कॉर्नरसमोर दोन वर्षापूर्वी पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यात आले होते. त्या वेळी लावलेली …
Read More »