मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल मनपा हद्दीतील प्रभाग पाचमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करून मतदारांशी संवाद साधला.
Read More »
Share
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल मनपा हद्दीतील प्रभाग पाचमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करून मतदारांशी संवाद साधला.
Read More »रसायनी : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांचे चिरंजीव विश्वजीत बारणे यांनी रसायनी परिसरातील बाजारपेठेचे मुख्य केंद्रबिंदू असणार्या मोहोपाडा व वावेघर बाजारपेठेतील दुकानदारांशी संवाद साधून रसायनी परिसर पिंजून काढला आहे. वडिलांच्या प्रचाराची धुरा विश्वजीतने हाती घेतल्याने रसायनीत त्यांना तरुणांकडून …
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचाराने पनवेल तालुक्याचा ग्रामीण भाग ढवळून निघाला असून, रविवारी दिघाटी, केळवणे गावात जोरदार प्रचार करून मतदारांशी संवाद साधण्यात आला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, रायगड …
Read More »कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पार्थ पवार हे कर्जत दौर्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पाच संवाद सभा पूर्ण करून सहाव्या सभेसाठी जात असताना रस्त्यात असलेल्या गणेश मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर गणपती बाप्पाला हार घातला आणि ते निघून गेले, पण त्या वेळी त्यांचे व्हायरल झालेले फोटो …
Read More »मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच ही जयंती आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आंबेडकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचे काम केले. चैत्यभूमी, नागपूरची दीक्षाभूमी येथे भीम अनुयायांनी महामानवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. रविवारी घेतला …
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (दि. 16) पनवेल तालुक्यात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे. प्रचार दौर्यास शेडुंग फाटा येथून सकाळी 9.30 वा. सुरुवात होणार असून, पुढे भिंगार, सांगडे, बेलवली, वारदोली फाटा, लोणीवली, पाली-वांगणी, नेरे, …
Read More »बारामती/सुपे ः प्रतिनिधी बारामतीकरांनी सत्तेत असताना शेतीचे सिंचन करण्याऐवजी स्वतःच्या तिजोरीचेच सिंचन केले. परिणामी, जल मिळण्याऐवजी बारामतीच्या जिरायती भागाच्या नशिबी मृगजळ आले. ही परिस्थिती बदलायची असेल, तर परिवर्तन करा, पाणी देतो, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना आवाहन केले. महायुतीच्या उमेदवार कांचन कूल यांच्या प्रचारार्थ बारामती तालुक्यातील सुपे या …
Read More »कोलकाता : वृत्तसंस्था इम्रान ताहीरच्या फिरकी गोलंदाजीनंतर सुरेश रैनाने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने रविवारी ईडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवला. कोलकाताचे 162 धावांचे लक्ष्य चेन्नईने 5 गडी राखून सहज पार केले. ताहीरने 27 धावांत 4 बळी घेतले, तर रैनाने अर्धशतकी खेळी केली. कोलकाताचा हा सलग तिसरा …
Read More »श्रीगाव : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील शहाबाज ग्रामपंचायत हद्दीतील कमलपाडा येथे श्रीराम मंडल कमलपाडा यांच्या वतीने व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्रीराम नवमी उत्सवाचे औचित्य साधून रायगड जिल्हास्तरीय पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कालंबादेवी युवक गडब संघाने जय हनुमान चरी संघाचा पराभव करून अंतिम विजेतेपद …
Read More »मुंबई : प्रतिनिधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू पार्थिव पटेल सध्या आपल्या व्यक्तिगत जीवनातील अडचणींचा सामना करत आहे. तरी देखील पार्थिव पटेल लक्ष देऊन टीमकडून खेळत आहे. त्याचे वडील हॉस्पिटलमध्ये जीवन-मरणाशी संघर्ष करीत आहेत, ती त्याच्यासाठी सर्वात जास्त चिंतेची बाब आहे. पार्थिवचे वडील गुजरातमधील अहमदाबादमध्ये ब्रेम हॅमरेजशी लढत आहेत. पार्थिव सामना …
Read More »