Breaking News

Ramprahar News Team

महिला वर्गासाठी प्रशिक्षण कार्यशाळा

पनवेल : बातमीदार आम्ही उद्योगिनी नवी मुंबई शाखा व नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्थेच्या माध्यमातून महिलांना विनामूल्य डेनिम ज्वेलरी व अ‍ॅक्सेसरीज प्रशिक्षण देण्यात आले. शुक्रवारी (दि. 22) दुपारी 2 ते 5 वा.  सिडको मनस्वी स्त्री संसाधन केंद्र, समाज मंदिर, सेक्टर 5 ई मध्ये हे प्रशिक्षण होणार आहे. या वेळी हॅन्डीक्राफ्ट …

Read More »

20 महिलांचे मुद्रा लोन प्रस्ताव मंजूर

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील 20 महिलांचे मुद्रा लोनसाठीचे प्रस्ताव मंजूर  झाले असून, लवकरच त्यांना मुद्रा लोनची रक्कम मिळेल, अशी माहिती महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी दिली. पनवेल महापालिका हद्दीतील महिलांचे महापालिकेतर्फे मुद्रा लोनसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले होते. सोमवारी (दि. 18) मुद्रा लोनच्या महाराष्ट्राच्या प्रमुख वर्षा भोसले आणि …

Read More »

प्लेट पडल्याने कामगार जखमी

जेएनपीटी : प्रतिनिधी कोप्रोली-बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील ट्रान्स इंडिया (ऑल कार्गो) या मालाची हाताळणी करणार्‍या गोदामात काम करणार्‍या माथाडी कामगारांच्या पायावर प्लेट पडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. किरण तरे असे या कामगाराचे नाव असून, त्याच्यावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रान्स इंडिया (ऑल कार्गो) गोदामात सोमवारी (दि. 18) दुपारी …

Read More »

सर्वांगसुंदर शिव-स्मारक उभारणीबद्दल महेश बालदी यांचे अभिनंदन

उरण : रामप्रहर वृत्त जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या अथक प्रयत्नांतून व संकल्पनेतून साकार झालेल्या आणि कोटी अनुयायी असलेल्या ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनंत गीते, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिव-समर्थ …

Read More »