Breaking News

Ramprahar News Team

सामूहिक बलात्कार पीडितेची आत्महत्या

नागपूर ः प्रतिनिधी  नागपूर जिल्ह्यातील मौद्यातील मारोडी येथे सामूहिक बलात्कार पीडित तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणातील नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी केली आहे. घटनेनंतर निर्माण झालेला तणाव पाहता पोलिसांनी आरोपींच्या घराबाहेरही कडक बंदोबस्त ठेवला आहे. मारोडीतील बलात्कार पीडित तरुणीचे मयूर नामक तरुणाशी …

Read More »

आरोपीने घातक हत्यारे फेकली वसईच्या खाडीत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शरद कळसकरने गौरी लंकेश यांचा खून करण्यासाठी वापरलेली हत्यारे नष्ट करून वसईच्या खाडीत फेकल्याची कथित माहिती कर्नाटकच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) कोर्टात सादर केली आहे. सीबीआयने डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी गेल्या आठवड्यात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात कळसकरचे नाव जोडले आहे. 2017मध्ये …

Read More »

सिद्धू-अकाली दल आमदारांत वादावादी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट असताना माजी क्रिकेटपटू आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानबरोबर चर्चेनेच प्रश्न सुटू शकतो, असे मत मांडले. त्यामुळे त्यांच्यावर चौफर टीका सुरू असून त्यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सोमवारी सकाळी पंजाब विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असलेल्या शिरोमणी …

Read More »

विमान प्रवाशांची शहिदांना स्वयंप्रेरणेने श्रद्धांजली

पुणे ः प्रतिनिधी पुलवामा हल्ल्यानंतर नागरिकांच्या मनात पाकिस्तानबद्दल राग आहेच, पण त्याचवेळी शहीद झालेल्या सीआरपीएफच्या 44 जवानांबद्दल दु:खदेखील आहे. देशातल्या वेगवेगळ्या भागात नागरिक आपापल्या परीने शोक संवेदना व्यक्त करीत आहेत. रविवारी पुण्याहून चेन्नईला जाणार्‍या इंडिगोच्या विमानातील प्रवाशांनी स्वतःहून सीआरपीएफच्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. 180 प्रवासी क्षमता असलेल्या इंडिगोच्या या विमानात …

Read More »

‘इपीएफओ’चा व्याजदर ‘जैसे थे’ राहणार?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्र सरकारकडून पीएफच्या व्याजदरात कोणताच बदल केला जाणार नसून पीएफचा व्याजदर 8.55 टक्के राहण्याची शक्यता आहे. व्याजदरात कोणताच बदल केला नाही, तर देशातील 6 कोटी पीएफ खातेधारकांना याचा फायदा होईल. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या (सीबीटी) गुरुवारच्या बैठकीत याचा निर्णय होईल. किमान निवृत्ती वेतनात वाढ करून ती …

Read More »

गुजरात हाय अलर्टवर!

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गुजरातमध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरातमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती गुजरात पोलिसांना दिली आहे. राज्य गुप्तचर यंत्रणेने हा अलर्ट जारी केला असून मल्टीप्लेक्स, रेल्वे स्थानके, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आत्मघातकी बॉम्बहल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आत्मघातकी हल्लेखोरांच्या पथकात …

Read More »

कळंबोली : शिवजयंतीचे औचित्य साधून रॉयल किंग फाऊंडेशनच्या वतीने गरिबांना बिस्कीटचे वाटप करण्यात आले. या वेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष आशुतोष शेंडगे, सूरज, नितीन, सोन्या, दिनेश अमित, ज्ञानेश्वर, सागर, शुभम उपस्थित होते.

Read More »

करंजाडे (पनवेल) : जम्मू-काश्मीरमधील पुलवामात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे सुमारे 40 जवान शहीद झाले. या शहीद जवानांना रविवारी प्रबुद्ध सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, फ्लॅट ओनर्स वेल्फेअर असोसिएशन आणि रहिवाशांनी एकत्र येऊन श्रद्धांजली वाहिली. या वेळी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेधही करण्यात आला. त्याचे हे छायाचित्र.

Read More »

खांदा कॉलनी : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा नागरिकांनी एकजूट होऊन निषेध केला आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, नगरसेवक संजय भोपी, नगरसेविका सीता पाटील, कुसुम पाटील, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, तसेच शांताराम महाडिक, सचिन गायकवाड, जितेंद्र माने, संतोष लोटणकर, …

Read More »

पॅट फार्मास्युटिकल्सचा चाळीशीपूर्ती सोहळा मान्यवरांकडून शुभेच्छा

पनवेल : वार्ताहर पनवेल येथील दर्जेदार व विश्वसनीय आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणार्‍या पॅट फार्मास्युटिकल्स प्रा. लि. या कंपनीला नुकतीच 40 वर्षे पूर्ण झाली. याबद्दल मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. ‘पॅट’चे मालक मनोहर सदाशिव पटवर्धन व नयन मनोहर पटवर्धन यांनी एका प्रॉडक्टने या व्यवसायाला सुरुवात केली आणि आज 31 पेटंट प्रॉडक्ट व 100 …

Read More »