Breaking News

Ramprahar News Team

गुजरात हाय अलर्टवर!

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गुजरातमध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरातमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती गुजरात पोलिसांना दिली आहे. राज्य गुप्तचर यंत्रणेने हा अलर्ट जारी केला असून मल्टीप्लेक्स, रेल्वे स्थानके, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आत्मघातकी बॉम्बहल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आत्मघातकी हल्लेखोरांच्या पथकात …

Read More »

कळंबोली : शिवजयंतीचे औचित्य साधून रॉयल किंग फाऊंडेशनच्या वतीने गरिबांना बिस्कीटचे वाटप करण्यात आले. या वेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष आशुतोष शेंडगे, सूरज, नितीन, सोन्या, दिनेश अमित, ज्ञानेश्वर, सागर, शुभम उपस्थित होते.

Read More »

करंजाडे (पनवेल) : जम्मू-काश्मीरमधील पुलवामात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे सुमारे 40 जवान शहीद झाले. या शहीद जवानांना रविवारी प्रबुद्ध सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, फ्लॅट ओनर्स वेल्फेअर असोसिएशन आणि रहिवाशांनी एकत्र येऊन श्रद्धांजली वाहिली. या वेळी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेधही करण्यात आला. त्याचे हे छायाचित्र.

Read More »

खांदा कॉलनी : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा नागरिकांनी एकजूट होऊन निषेध केला आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, नगरसेवक संजय भोपी, नगरसेविका सीता पाटील, कुसुम पाटील, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, तसेच शांताराम महाडिक, सचिन गायकवाड, जितेंद्र माने, संतोष लोटणकर, …

Read More »

पॅट फार्मास्युटिकल्सचा चाळीशीपूर्ती सोहळा मान्यवरांकडून शुभेच्छा

पनवेल : वार्ताहर पनवेल येथील दर्जेदार व विश्वसनीय आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणार्‍या पॅट फार्मास्युटिकल्स प्रा. लि. या कंपनीला नुकतीच 40 वर्षे पूर्ण झाली. याबद्दल मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. ‘पॅट’चे मालक मनोहर सदाशिव पटवर्धन व नयन मनोहर पटवर्धन यांनी एका प्रॉडक्टने या व्यवसायाला सुरुवात केली आणि आज 31 पेटंट प्रॉडक्ट व 100 …

Read More »

महिला वर्गासाठी प्रशिक्षण कार्यशाळा

पनवेल : बातमीदार आम्ही उद्योगिनी नवी मुंबई शाखा व नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्थेच्या माध्यमातून महिलांना विनामूल्य डेनिम ज्वेलरी व अ‍ॅक्सेसरीज प्रशिक्षण देण्यात आले. शुक्रवारी (दि. 22) दुपारी 2 ते 5 वा.  सिडको मनस्वी स्त्री संसाधन केंद्र, समाज मंदिर, सेक्टर 5 ई मध्ये हे प्रशिक्षण होणार आहे. या वेळी हॅन्डीक्राफ्ट …

Read More »

20 महिलांचे मुद्रा लोन प्रस्ताव मंजूर

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील 20 महिलांचे मुद्रा लोनसाठीचे प्रस्ताव मंजूर  झाले असून, लवकरच त्यांना मुद्रा लोनची रक्कम मिळेल, अशी माहिती महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी दिली. पनवेल महापालिका हद्दीतील महिलांचे महापालिकेतर्फे मुद्रा लोनसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले होते. सोमवारी (दि. 18) मुद्रा लोनच्या महाराष्ट्राच्या प्रमुख वर्षा भोसले आणि …

Read More »

प्लेट पडल्याने कामगार जखमी

जेएनपीटी : प्रतिनिधी कोप्रोली-बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील ट्रान्स इंडिया (ऑल कार्गो) या मालाची हाताळणी करणार्‍या गोदामात काम करणार्‍या माथाडी कामगारांच्या पायावर प्लेट पडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. किरण तरे असे या कामगाराचे नाव असून, त्याच्यावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रान्स इंडिया (ऑल कार्गो) गोदामात सोमवारी (दि. 18) दुपारी …

Read More »

सर्वांगसुंदर शिव-स्मारक उभारणीबद्दल महेश बालदी यांचे अभिनंदन

उरण : रामप्रहर वृत्त जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या अथक प्रयत्नांतून व संकल्पनेतून साकार झालेल्या आणि कोटी अनुयायी असलेल्या ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनंत गीते, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिव-समर्थ …

Read More »