Breaking News

Ramprahar News Team

क्रिकेटनभीच्या तारका!

भारतीय समाज जगभरातला आघाडीचा क्रिकेटप्रेमी असला तरी आपण सार्‍यांनी नेहमीच महिला क्रिकेटला दुय्यम स्थान दिले. म्हणायला गेली कित्येक वर्षे महिलांसाठीच्या कसोटी स्पर्धा, एकदिवसीय सामने आदी पार पडत आले. पण महिला क्रिकेटपटूंनी किती खडतर परिस्थितीत आपला खेळ सुरू ठेवला हे त्याच जाणतात. अलीकडच्या काळात महिलांसाठीच्या वीस षटकांच्या लढतीही सुरू झाल्या, पण …

Read More »

पेण पोलीस ठाण्यावर कोळी समाजाचा मूक मोर्चा

मूर्तीचोरीप्रकरणी आमदार रविशेठ पाटीलांची पोलिसांशी चर्चा पेण ः प्रतिनिधी पेण कोळीवाडा येथील आई एकविरा देवीची चांदीची मुर्ती व पादुका 8 फेब्रुवारी रोजी मंदिरातून चोरीला गेली आहे. सात दिवस उलटूनदेखील चोरट्यांचा पत्ता लागत नसल्याने मंगळवारी (दि. 14) पेण कोळी वाड्यातील बांधवांनी पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढत आपले निवेदन दिले. कोळीवाड्यातील आई …

Read More »

विकासकामांचा वेग थांबणार नाही -आमदार दळवी

मांडला पुलाच्या नूतनीकरण बांधकामाचे भूमिपूजन रेवदंडा ः प्रतिनिधी सत्ता कोणाचीही असली तरी आम्ही विकासकामांचा वेग थांबवणार नाही, असे आश्वासन आमदार महेंद्र दळवी यांनी दिले. मांडला पुलाच्या नूतनीकरण बांधकामाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बालत होते. काकळघर, मांडला ग्रामपंचायती अंतर्गत येणार्‍या 15 ते 20 गावांना मांडला पुलाच्या नूतनीकरणामुळे फायदा होणार आहे. गेल्या …

Read More »

व्हाईस चेअरमनपदी निवडीबद्दल भूपेंद्र बारसिंग यांचा हृद्य सत्कार

सांगली : प्रतिनिधी खानापूर तालुक्यातील नावाजलेल्या मनमंदिर सहकारी नागरी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी भूपेंद्र बाबुराव बारसिंग यांची निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा माहुली गावात हृद्य सत्कार करण्यात आला. मनमंदिर सहकारी नागरी पतसंस्थेची बैठक सोमवारी (दि. 13) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, खानापूर कार्यालय विटाचे सहकार अधिकारी श्री. काळेबाग यांच्या अध्यतेखाली झाली. या …

Read More »

लोकशाहीचा पहारेकरी

मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांच्या उत्तराखंडच्या मायभूमीत परत जातील आणि त्यांच्या जागी भारतीय जनता पक्षाचे एकेकाळचे झुंजार नेते आणि झारखंडचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस हे राज्यपाल पदाची सूत्रे हाती घेतील. झारखंडमध्ये माननीय रमेश बैस यांनी आपल्या घटनात्मक प्रमुखपदाचा इंगा तेथील सरकारातील काही महाभागांना दाखवला आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यात ते राज्यपाल …

Read More »

राष्ट्रीय अ‍ॅबेकस स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या विद्यार्थिनीचे सुयश

पनवेल ः रामप्रहर वृत्त पुणे येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय अ‍ॅबेकस स्पर्धेत कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी अन्वी प्रियेश खोडाडे हिने द्वितीय पारतोषिक पटकाविले. त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले. राष्ट्रीय अ‍ॅबेकस स्पर्धेत लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी अन्वी प्रियेश …

Read More »

माणगावमध्ये सह्याद्री मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

लक्ष्मण दरवाडा, गायत्री पाटील अव्वल ‘महाराष्ट्र केसरी’ शिवराज राक्षेची खास उपस्थिती माणगाव ः प्रतिनिधी टीडब्लूजे (ट्रेड विथ जाझ) आणि सह्याद्री स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 12) सह्याद्री मॅरेथॉन 2023चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला यंदाचा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा विजेता शिवराज राक्षे याची उपस्थिती खास …

Read More »

पुढील आठवड्यापासून सुरू होणार माथेरान ट्वीन ट्यूब बोगद्याचे काम

माथेरान ः रामप्रहर वृत्त भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अर्थात एनएचएआयने 10 हजार 560 कोटी रुपये माथेरान ट्वीन ट्यूब बोगद्यासह आठ लेनच्या मुंबई- वडोदरा एक्स्प्रेस वेची कामे प्रस्तावित केली आहेत. पुढील आठवड्यापासून या मार्गाचे काम सुरू होणार आहे. या एक्स्प्रेस वेमुळे जवाहरलाल नेहरु पोर्ट अथॉरिटी आणि वडोदरा विरारमार्गे प्रवासाचा वेळ तीन …

Read More »

खारघर टाटा रुग्णालयातील प्रतिक्षा यादी संपणार

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथे असलेल्या टाटा मेमोरियल रिसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर सेंटरमध्ये रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी शुक्रवारी (दि. 10) खारघर येथे पत्रकार परिषदेत …

Read More »

गृहपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचे परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः वार्ताहर परिणिता सोशल फाउंडेशन आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योजिकांचे गृहपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन पनवेल शहरात प्रथमच गोखले हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 10) झाले. उद्घाटन समारंभास नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त …

Read More »