Breaking News

Ramprahar News Team

ना. रवींद्र चव्हाण यांनी घेतले पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे स्वागत पाली : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम व अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी (दि. 7) सकाळी पाली येथील श्री. बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत कोकण शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, पनवेलचे …

Read More »

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन आवळीचा मळा (माणघर) येथे मोठ्या भक्तीमय वातावरणात झाला. ह.भ.प. माधव बाबा इंगोले (आळंदी) यांचे सुश्राव्य किर्तन झाले. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण प. पू. स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांचे हस्ते व लोकनेते दि. बा. …

Read More »

आमदार महेश बालदींच्या निधीतून पारगावमध्ये रस्त्याचे काम मंजूर

पनवेल : वार्ताहर पारगाव गावातील रस्त्याच्या कामासाठी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बदली यांच्या निधीतून दहा लाख रुपये मंजूर झाले असून या कामाचे सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्याहस्ते नुकतेच भूमिपूजन झाले. उरण मतदार संघात आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्याअंतर्गत त्यांच्या निधीमधून पारगाव गावातील …

Read More »

बेशिस्त पार्किंग करणार्‍यांना दंड;  उरण तालुक्यात कारवाई

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील हायवे रोड व सर्व्हिस रोड हद्दीत अवैधरित्या रोड पार्किंग केलेल्या वाहनांवर सन 2022 मध्ये मोटर वाहन कायदा, कलम 122/177 अन्वये 11,4,21 वाहनांवर  कारवाई करण्यात आलेल्या असून, त्यांच्यावर  एकूण दंडाची रक्कम 1कोटी 04 लाख 29 हजार 500 एवढ्या रकमेची  दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच मोटर …

Read More »

रसायनी चौक परिसरातील प्रशिक्षणार्थींचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान

मोहोपाडा : प्रतिनिधी जनशिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या प्रशिक्षणात रसायनी व चौक परिसरातील प्रशिक्षणार्थींनी सुयश संपादन केले. या प्रशिक्षणार्थींचा पंखांना बळ कौशल्याचे यानुसार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सन्मान करण्यात आला. या वेळी पालक संस्था जिल्हा अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, संस्थापक अध्यक्षा डॉ. मेघा सौमय्या, कोकणे सर, विजय कोकणे …

Read More »

बालविवाह लावणार्‍यांना कारवाईला सामोरे जावे लागणार

खारघर : प्रतिनिधी मुलीचे योग्य वयात लग्न केल्यास तिचे भावी आयुष्य जे आरोग्यदायी जाते. शासनाचीदेखील याबाबत नियमावली असुन मुलींचे वय निश्चित करण्यात आले आहे. अल्प वयात शारीरिक वाढ योग्य पद्धतीने झाली नसल्याने हे मुलीच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील योग्य नसते. कायदा असुनदेखील अनेक पालक आपल्या मुलींचे लग्न कमी वयात लावत असतात. …

Read More »

नवी मुंबईत वायू प्रदूषण वाढतेय

विविध उपाययोजनेसंदर्भात आयुक्तांकडे मागणी नवी मुंबई : बातमीदार शहरातील वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. हवेची गुणवत्ता ढासळत असल्याने नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सुधीर पाटील यांनी आयुक्तांकडे प्रदूषणासंबंधी तक्रार करत काही उपाययोजना सुचवल्या आहेत. यात महत्त्वाची बाबत म्हणजे रस्त्यावर साचलेली धूळ काढण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर …

Read More »

नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान वॉटर टॅक्सी सेवेचे शुभारंभ मंत्री, बंदरे व खनिजकर्म, महाराष्ट्र राज्य दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे, ट्रान्सपोर्ट आणि पोर्ट प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड सीईओ …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामास पूर्णत्वाची प्रतीक्षा

स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक त्या परवानग्या मिळवून देण्यात काही अवधी लागत असल्याने मुंबई-गोवा महामार्गाचे महाडमधील काम अपूर्ण आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्याचे काम 70 टक्के पूर्ण झाले असले तरी आजही महामार्ग पूर्ण करून देण्यात काही समस्या उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक महामार्ग प्रशासन आणि महसूल प्रशासन संबंधित कंपन्यांना आवश्यक …

Read More »

फॉर्म हरवलेला पक्ष

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस उलटले तरी त्याचे कवित्व चालूच आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात काँग्रेस पक्षातील अंतर्गत दुफळी आणि बेमुर्वतखोरी यांची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे हे मोठ्या फरकाने विजयी झाले. तेच आता काँग्रेस नेत्यांचे पितळ …

Read More »